Home

Waste neither time nor opportunity. Invest in Mutual Funds today.

मातृभाषेत समजून घ्या म्युचुअल फंड व शेअर बाजाराची माहिती, तुमच्या व कुटुंबाच्या उज्वल भविष्यासाठी संपत्ती निर्माण करा, जिवनाचा आनंद घेत जगा. 

तुमची आर्थिक उदिष्टे आमच्या सोबत पूर्ण करा.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस हि एक नामांकित म्युचुअल फंड वितरक आस्थापना असून आमचे असे ठाम मत आहे कि तुमची गुंतवणूक सुरक्षित ठेवणे हे आमचे कर्तव्य असून त्यासाठी योग्य नियोजन योग्य रीतीने करण्याची आवश्यकता असते यासाठी या विषयातील परिपूर्ण माहिती अद्ययावत असणे अत्यावशक असते, जी मिळवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न आम्ही नियमितपणे करत असतो.  

गुंतवणूक म्हणजे संपत्ती निर्माण करण्यासाठी आपल्या पैशाशी योग्य साधनात गुंतवणूक करणे व ती करत असताना मुद्दलाच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देणे. यासाठी आम्ही  आर्थिक नियोजनाचे चार नियम पाळतो  तुमची जोखीम स्वीकारण्याची क्षमता/तयारी समजून घेणे, तुमची उदिष्टे समजून घेणे, तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन आणि व्यवस्थापन करणे. तुमची उदिष्टे साध्य करण्यासाठी विविध गुंतवणूक साधनांचा वापर करण्यासाठी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो, ज्यामध्ये म्युच्युअल फंड योजना, मुदत ठेवी, समभाग, रोखे इ. गुंतवणूक साधनांचा समावेश असू शकतो.

म्युच्युअल फंडा मध्ये विविध प्रकारच्या योजना उपलब्ध असतात. काही योजना या शेअर बाजाराशी निगडीत असतात म्हणून अशा योजनेत शेअर बाजाराची जोखीम अंतर्भूत असते आणि म्हणूनच अशा योजनेतून दीर्घ मुदतीत अतिशय चांगला लाभ होऊ शकतो, अल्प मुदतीत मात्र अशा योजनेतून नफा अथवा नुकसान काहीही होऊ शकते. ज्यांना शेअर बाजाराची जोखीम नको असे वाटते त्यांचेसाठी डेब्ट फंड (कर्ज रोखे आधारित) योजना असतात, अशा योजनेतील काही योजनांमध्ये (लिक्विड स्कीम्स) तर जवळपास शून्य जोखीम असते. एफ.एम.पी. सारख्या योजना या बँकेतील कायम ठेविना उत्तम पर्याय म्हणून समजल्या जातात. पैसे केव्हाही काढण्याची सुविधा म्युचुअल फंड योजनेत असते.  

महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात आमचे समाधानी गुंतवणूकदार आहेत, आपलेही आमच्या परिवारात हार्दिक स्वागत आहे. गुंतवणूक सल्ला व योजनेच्या योग्य निवडीसाठी आपण मला ९४२२४३०३०२ वर संपर्क करू शकता.  आम्ही फॉर्म इमेलने किंवा स्पीड पोस्ट व्दारे कोणत्याही ठिकाणी पाठवतो, सोबत सूचना पात्र पाठवतो ज्यामुळे गुंतवणूक कारणे आपणास सुलभ होते. 

आपण जर एक रकमी रु.दोन कोटी पेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक करू इच्छित असाल तर मी , महाराष्ट्राचे कोणत्याही गावी/शहरी प्रत्यक्ष भेट घेऊन गुंतवणुकीचे विविध पर्यायांची माहिती आपणास देईन ज्यामध्ये, म्युचुअल फंडाच्या विविध योजना, शेअर बाजारात गुंतवणूक, विविध पी.एम.एस. इ. ची माहिती असेल व आपल्या गरजेनुसार आपला पोर्टफोलिओ बनवला जाईल. भेट भेट ठरवण्यासाठी ९४२२४३०३०२ वर संपर्क साधा.

खालील प्रश्नाचे तुमचे तुम्हीच स्वत:ला उत्तर द्या

१) तुम्हाला म्युचुअल फंड योजनेत प्रथमच गुंतवणूक करावयाची आहे काय?

२) तुम्ही यापूर्वी आमचे मार्फत म्युचुअल फंडच्या योजनेत गुंतवणूक केली आहे काय?

३) तुम्ही या पूर्वी कोणत्याही माध्यमातून - बँक किंवा कोणत्याही म्युचुअल फंड वितरकाकडून गुंतवणूक केली आहे काय?

वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल तर ... अधिक माहितीसाठी वाचा ...

पूणे  

पुणे येथे भेट आमच्या प्रतीनिधीसोबत  ठरविण्यासाठी फोन करा.  आमचा प्रतिनिधी व आपल्या सोयीनुसार भेट ठरवली जाईल. 

 

रत्नागिरी 

आपण मला रत्नागिरीत दर महिन्याचे तिसऱ्या शनिवारी भेटू शकता. पुढील तारीख:  Saturday 18/02/2017

रत्नागिरी प्रतिनिधी:

सौ. शिवानी ठाकूर. मो. ९८८१०३८७७९ 

 

भेटीचे पूर्व नियोजनासाठी  मो. 9422430302

 

 

Demat A/c

आयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा 

icici

एस आय पी

SIP

माझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा

My photoचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा  :9422430302

येण्याची नोंद

Who's online

There are currently 0 users and 3 guests online.

Who's new

  • Gajanan warudkar
  • Rahul Nagawade
  • Sachiन shirtode

टंकलेखकाची लिपी / भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

Forward