ऑनलाईन गुंतवणूक

MF Utility Platform सोबत आमच्या मार्फत एकदाच नोंदणी करा व केव्हाही तुमच्या सवडीनुसार ऑनलाईन गुंतवणूक करणे, पैसे काढणे, नवीन एस.आय.पी. कारणे, गुंतवणूक एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्ग कारणे, पत्ता बदलणे, बँक खाते बदल इ. अनेक गोष्टी आपण करू शकाल. तुम्ही प्रथमच म्युचुअल फंडात गुंतवणूक करू इच्छित असाल तरी हि सुविधा वापरू शकता. यापूर्वी आपण गुंतवणूक केली असेल तरीसुद्धा तुम्ही हि सुविधा वापरू शकता. MF Utility Platform सोबत एकदाच नोंदणी करण्याचे फायदे व कसे करावे हे समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा तुम्ही जर आमचे मार्फत नोंदणी केलेली असेल तर ऑनलाईन गुंतवणूक किंवा व्यवहार करण्यासाठी येथे क्लिक करा काही मदत हवी असल्यास मला फोन करा.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
रोहन मोबाईल 8805025569 सदानंद 9422430302

पुढील भेटीची तारीख: १२ जून २०१७ 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार
Mobile: 9422430302

 

जळगाव संपर्क

भेट ठरविण्यासाठी:
श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव 
फोन क्र. ९४०५६७२११०