मिड कँप कामगिरी

Past Performance of few selected Top Performing schemes in Mid Cap Category Schemes

Name of the Scheme Date of launch NAV as on 25/04/2018 Rs. Value of Rs.1 Lakh invested on launch Total SIP invested @ Rs.1000 PM Value of SIP investment 1 Year Returns % 3 Year Returns % 5 Year Returns % 10 Year Returns % Returns since launch %
Reliance Equity Opportunities Fund 31 Mar 2005 93.08 9,30,800 1,57,000 5,00,796 12.86 08.73 17.05 14.68 18.59
SBI Emerging Businesses Fund 15 Oct 2004 137.65 13,76,500 1,63,000 6,18,788 25.40 15.24 19.90 14.61 21.36
Sundaram Select Midcap Fund 31 Jul 2002 524.67 52,46,700 1,89,000 17,06,930 11.13 17.55 27.4 17.02 28.59
ICICI Prudential Midcap Fund 28 Oct 2004 103.08 10,30,800 1,62,000 5,59,684 13.93 14.90 27.23 12.16 18.87
Birla Sun Life Mid Cap Fund 03 Oct 2002  318.57  31,85,700 1,87,000 11,14,090 09.56 15.33 23.80 14.32 24.90
Franklin India Prima Fund 01 Dec 1993 985.41 98,54,100 2,93,000 82,26,970 10.09 15.06 26.04 16.29 20.69
IDFC Premier Equity Fund 15 Sep 05 94.81 9,48,100 1,51,000 5,36,931 10.38 09.92 20.44 16.00 19.52
UTI Mid cap Fund 07 Apr 2004 114.87 11,48,700 1,53,000 5,60,894 15.31 14.15 28.72 16.94 19.75
Axis Mid Cap Fund 28 Feb 2011 35.24 3,52,400 86,000 1,86,061 23.61 12.66 22.82 NA 19.16
DSPBR Small & Mid Cap Fund 14 Nov 2006 66.07 6,60,700 1,26,000 5,05,864 09.47 18.69 33.80 19.51 18.97
L & T Midcap Fund 08 Aug 2010 146.97 14,69,700 1,69,000 7,29,545 18.34 20.31 30.43 16.46 21.64
Motilal Oswal MOSt Midcap 30 Fund 24 Feb 2014  26.02  2,60,200 51,000 69,331.30 0.90 12.10 NA NA 25.80
Invesco India Mid Cap Fund 19 Apr 2007 49.19 4,91,900 1,33,000 4,22,231 12.72 13.38 25.00 15.18 15.55

Source: Valueresearchonline.com

टिप: SBI, UTI, TATA ह्या म्युचुअल फंड कंपन्या सन २००४ पर्यंत गुंतवणूकदारांना प्रतिवर्षी लाभांश देत असत, त्यामुळे यांचे काही योजनांचे एक रकमी गुंतवणुकीचे मूल्य इतर योजनांचे तुलनेत कमी दिसत आहे. जर लाभांश पुन्हा त्याच योजनेत गुंतवला गेला असता तर हेच मूल्य बरेच जास्त दिसले असते.

गुंतवणूक करा

जर तुम्हाला वरील पैकी कोणत्याही योजनेत एकरकमी किंवा एस.आय.पी. माध्यमातून गुंतवणूक करावयाची असेल तर यासोबत जोडलेले फॉर्म डाउनलोड करून घ्या प्रिंट काढा, सूचना पत्रात (Instructions file) दिलेल्या सूचनांचे पालन करा. पुढील सारी कार्यवाही आम्ही करू.

डाउनलोड करण्यासाठी फॉर्म:

CKYC-Individual_Form.pdf

CRF-Individual.pdf

CTF-SIP.pdf

PayEezz-Mandate.pdf

CTF-Purchase.pdf

Instructions.pdf

आमच्याकडून मिळणाऱ्या सेवा सुविधा:

  1. तुमच्या गुंतवणुकीचा तपशील २४/७ केव्हाही पाहण्याची सुविधा दिली जाते.
  2. गुंतवणुकीचा थोडक्यात तपशील २४/७ पाहण्यासाठी मोफत मोबाईल अॅप दिले जाईल.
  3. आपण यापूर्वी म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक असेल तर त्याचाही तपशील पाहण्याची सुविधा.
  4. नवीन गुंतणूक कारणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्ग करणे, नवीन एस.आय.पी. सुरु करणे, एस.टी.पी. किंवा एस.डब्ल्यू.पी. करणे हे सारे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी स्वतंत्र लॉगीन दिले जाईल याचा वापर डेस्कटॉप किंवा मोबाईल अॅप वापरून आपण करू शकाल.
  5. आपल्या गरजेनुसार योजना निवडण्यासाठी आमचे मार्गदर्शन मिळेल.

जर तुम्हाला या संकेतस्थळावरील माहिती उपयुक्त वाटली तर कृपया तुमच्या परिचित व्यक्तींना या संकेतस्थळाची माहिती द्या मुख्यत्वेकरून जे लोकं ग्रामीण भागात राहतात त्यांना अवश्य कळवा जेणेकरून त्यानाही म्युचुअल फंडाची माहिती होईल.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302
पुढील भेटीची तारीख: 7th & 8th July, 2018 (Saturday & Sunday)

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th & 29th July, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

Language
English

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838