म्युचुअल फंड मराठी

मातृभाषेत समजून घ्या म्युचुअल फंड व शेअर बाजाराची माहिती, तुमच्या व कुटुंबाच्या उज्वल भविष्यासाठी संपत्ती निर्माण करा, जिवनाचा आनंद घेत जगा. 

ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता म्युचुअल फंडात पेपरलेस खाते सुरु करणे सुलभ झाले आहे.

आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत ऑनलाईन म्युचुअल फंडाचे खाते उघडण्याची सुविधा. पूर्णपणे पेपरलेस. एकदा का आपण आपले म्युचुअल फंडाचे खाते उघडले कि आपण ऑनलाईन पेपरलेस One Time Bank Mandate रजिस्टर करू शकतो याचे रजिस्ट्रेशन होण्यासाठी फक्त दिवस लागतात. एकदा का .टी.एम. रजिस्टर झाला कि आपण म्युक्युअल फंडात एकरकमी किंवा एस.आय.पी. च्या माध्यमातून ऑनलाईन गुंतवणूक करू शकतो. याचप्रमाणे एकदा का म्युचुअल फंडाचे खाते उघडले कि आपण नेट बँकिंग, RTGS, NEFT याव्दारेसुद्धा गुंतवणूक करू शकतो.

MF sahi hai

 

ऑनलाईन खाते कसे उघडाल?

अगदी सोपे आहे. यासाठी तुमच्याकडे एक स्मार्ट फोन हवा तुमच्या संगणकात PAN कार्ड, आधार कार्ड यांचा फोटो, तुमचा फोटो, बँक चेकचा फोटो आणि तुमच्या सहीचा फोटो सेव्ह केलेला असला पाहिजे.

 • आता पुढील लिंकवर क्लिक करा Click Here हि लिंक दुसर्या विंडोमध्ये उघडेल.
 • Start Now वर क्लिक करा
 • माहिती भरण्यास सुरुवात करा.
 • तुमच्या PAN कार्डचा फोटो अपलोड करा. (मोबाईल मध्ये तुम्ही फॉर्म भरतानाच फोटो काढून अपलोड करू शकता, यासाठी आपण एका कोऱ्या कागदावर सही करा, त्या सहीच्या वरच्या बाजूला PAN कार्ड ठेवा व फोटो काढा व हा फोटो अपलोड करा).
 • तुमच्या आधार कार्डचा फोटो अपलोड करा. (मोबाईल मध्ये तुम्ही फॉर्म भरतानाच फोटो काढून अपलोड करू शकता, यासाठी आपण एका कोऱ्या कागदावर सही करा, त्या सहीच्या वरच्या बाजूला आधार कार्ड ठेवा व फोटो काढा व हा फोटो अपलोड करा).
 • तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करा.
 • तुमच्या बँकेच्या चेकचा फोटो अपलोड करा. (मोबाईल मध्ये तुम्ही फॉर्म भरतानाच काढून अपलोड करू शकता).
 • तुमच्या सहीचा फोटो काढून अपलोड करा. (मोबाईल मध्ये तुम्ही फॉर्म भरतानाच एका कोऱ्या कागदावर सही करून फोटो काढून अपलोड करू शकता).

तुम्ही सही करून अपलोड केलेली कागदपत्रे फक्त म्युच्युअल फंडाचे खाते उघडण्यासाठीच वापरले जातील याची आम्ही खात्री देतो.

 

तुम्ही एकट्याच्या नावाने किंवा दोन किंवा व्यक्तींचे नावाने सुद्धा खाते उघडू शकता. एकापेक्षा जास्त नावाने खाते उघडावयाचे असेल तर वरीलप्रमाणे सर्वांच्या कागदपत्रांचे फोटो अपलोड करावे लागतील.

सर्व माहिती भरून झाली कि सबमिट बटनावर क्लिक करा.

तुमचे काम झाले.

जर तुम्हाला सही अपलोड करावयाची नसेल तर काय?

जर तुम्हाला तुमच्या सुरक्षेच्या कारणास्तव सहीचा फोटो अपलोड करावयाचा नसेल तर तुम्ही तसे करू शकता. यासाठी फक्त माहिती भरा, तुमचा फोटो, पॅन कार्डचा फोटो, आधार कार्डचा फोटो आणि बँकेच्या चेकचा फोटो फक्त अपलोड करा व माहिती भरा. आवश्यक त्या सर्व फॉर्ममध्ये माहिती भरली जाईल व ते फॉर्म आम्ही आपणास आपल्या इमेल वर जोडून पाठवू. ते तुम्ही डाउनलोड करून त्यांची प्रिंट काढा, भरलेली माहिती तपासून पहा, टिक केलेल्या ठिकाणी सही / सह्या करा सोबत स्वसाक्षांकित पॅन कार्ड व आधार कार्डची प्रत जोडा आणि ते आम्हाला कुरिअर किंवा पोस्टाने खालील पत्यावर पाठवून द्या.

Thakur Financial Services,

275, Manisha, Near ICICI Bank, Kaviltali, Chiplun-415605, Dist: Ratnagiri, Maharashtra.

Tel: +912355251089 Mobile: 9422430302,

Email: sadanand.thakur@mutualfundmarathi.com

आमच्या ऑफीसमध्ये तुम्ही भरलेली माहिती तपासून खाते उघण्यासाठी मंजुरी दिली जाईल जर काही माहिती कमी असेल तर तुम्हाला फोन करून विचारली जाईल त्याप्रमाणे सुधारणा केली जाईल. तुमचे भरलेले फॉर्म तुम्हाला ईमेलने तुमच्या माहितीसाठी पाठवले जातील काही चूक असल्यास आपण आम्हाला कळवून सुधारणा करून घेऊ शकता.

आम्ही NSE & MF Utility या Online Transaction Platform बरोबर बहुतांशी सर्वच म्युचुअल फंडात ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी सलग्न झालेलो आहोत. आम्ही हे फॉर्म NSE & MF Utility या दोघांकडे रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी पाठवू. सोबतच तुमच्या वतीने ऑनलाईन One Time Bank E-Mandate रजिस्टर करू, तुम्हाला त्यांचेकडून एक मेसेज येईल त्यातील लिंकवर क्लिक करून तुमची समंती (Approval) द्यावी लागेल. यानंतर तुमच्या आधारबरोबर लिंक असणार्या मोबाईलवर एक OTP येईल तो भरल्यावर तुमचा One Time Bank E-Mandate संबधित बँकेकडे पाठवला जाईल वर्किंग दिवसात तो रजिस्टर होईल. यानंतर आम्ही तुम्हाला फोन करून तुमची गुंतवणुकीची गरज, तुमची जोखीम स्वीकारण्याची तयारी, आपण किती काळासाठी कोणत्या कारणासाठी गुंतवणूक करू इच्छिता हे समजून घेऊन तुम्हाला म्युचुअल फंडाची माहिती देऊन नंतर तुमच्या समंतीने योग्य त्या योजनेत ऑनलाईन गुंतवणूक सुरु करू शकतो. आम्ही तुमच्यावतीने ऑर्डर टाकल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल त्यातील लिंकवर क्लिक करून तुमची समंती (Approval) द्यावी लागेल. मग तुमच्या बँक खात्यातील पैसे कट होऊन गुंतवणूक होईल. तुम्ही एकरकमी किंवा एस.आय.पी. माध्यमातून गुंतवणूक करू शकता. जर का आपण रजिस्टर केलेल्या One Time Bank Mandate च्या मर्यादेपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक करू इच्छित असाल तर आपण ती गुंतवणूक Net Banking, RTGS/NEFT च्या माध्यमातूनहि करू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत करू.

Waste neither time nor opportunity. Invest in Mutual Funds today.

Mutual Fund Investments are subject to market risk. Read all documents related scheme carefully before making investment.

फॉर्म नको, सही नको, चेक नको. सारे काही ऑनलाईन पेपरलेस. 

Call: Sadanand Thakur - 9422430302 or 9518752605  

म्युचुअल फंड म्हणजे काय?

म्युच्युअल फंड बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल कि अनेक लोकाना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते. त्यांचेकडे पैसेही असतात मात्र त्यांना शेअर बाजाराचे ज्ञान पुरेशा प्रमाणात नसते अशांसाठी म्युचुअल फंड हे गुंतवणुकीचे उत्तम माध्यम आहे. 

म्युचुअल फंडाबाबत जर तुम्हाला थोडक्यात माहिती हवी असेल तर आपण मला sadanand.thakur@gmail.com या मेल वर मेल करा, मी तुम्हाला थोडक्यात माहिती पाठवून देईन.

For HNI's

जर आपणास आमच्यामार्फत म्युचुअल फंडमध्ये रु.२,००,००,०००/- (रुपये दोन कोटी) किंवा जास्त रकमेची गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर मी, सदानंद ठाकूर, आपणास महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात प्रत्यक्ष भेटून गुंतवणूकीसाठी मार्गदर्शन सेवा देण्यास तयार आहे. भेटीची वेळ ठरवण्यासाठी मोबाईल 9422430302 or 9518752605 वर संपर्क साधा.

म्युचुअल फंड हा एक संपत्ती निर्माण करण्याचा राजमार्ग आहे, समजून घेण्यासाठी

येथे क्लिक करा 

आमच्याकडून मिळणाऱ्या सेवा सुविधा:

 1. तुमच्या गुंतवणुकीचा तपशील २४/७ केव्हाही पाहण्याची सुविधा दिली जाते.
 2. गुंतवणुकीचा थोडक्यात तपशील २४/७ पाहण्यासाठी मोफत मोबाईल अॅप दिले जाईल.
 3. आपण यापूर्वी म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक असेल तर त्याचाही तपशील पाहण्याची सुविधा.
 4. नवीन गुंतणूक कारणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्ग करणे, नवीन एस.आय.पी. सुरु करणे, एस.टी.पी. किंवा एस.डब्ल्यू.पी. करणे हे सारे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी स्वतंत्र लॉगीन दिले जाईल याचा वापर डेस्कटॉप किंवा मोबाईल अॅप वापरून आपण करू शकाल.
 5. आपल्या गरजेनुसार योजना निवडण्यासाठी आमचे मार्गदर्शन मिळेल.
 6. लवकरच इ-कॉमर्स वेबसाईट सुरु करत आहोत ज्याव्दारे आपण सारे व्यवहार ऑनलाईन करू शकाल. हि सुविधा आमच्या मोबाईल अॅप मध्ये सुद्धा दिली जाणार आहे.
 7. इ-केवायसी व पूर्णपणे पेपरलेस गुंतवणूक सुविधा नवीन व यापूर्वी गुंतवणूक केलेल्या सर्वांसाठी 

Mutual Fund Investments are subject to market risk. Read all documents related scheme carefully before making investment.

 

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302
पुढील भेटीची तारीख: 29th & 30th June, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 23rd & 24th June, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838