करिअर

जर तुम्ही अर्ध वेळ किंवा कधीतरी फावल्या वेळात तुमच्या परिचित व्यक्तींना म्युच्युअल फंडाच्या योजना सुचवून थोडे अधिकचे उत्पन्न ते सुद्धा नियमित दर महिना मिळवू इच्छित असाल तर मला संपर्क करा यात तुम्हाला एकदा काम करून कायम स्वरूपी उत्पन्न मिळू शकते. म्युच्युअल फंडाच्या विविध प्रकारच्या योजना वितरीत करण्यासाठी सर्वत्र सब-ब्रोकर नेमणे आहेत. आपण एकदा आमच्याकडे सब-ब्रोकर झाल्यावर या साईट वरुन तुमच्या भागातून येणा-या चौकशीचा तपशील तुम्हाला कळविला जाईल. तुमचे नांव आमच्या संपर्क विभागात दिले जाईल त्याचाही तुम्हाला फायदा होईल. तसेच गुंतवणूक दारांच्या सर्वच गुंतवणूकीचा तपशील एकाच ठिकाणी पहाता येईल. म्युच्युअल फंड योजनांची मागील कामगीरी पहाता येईल. एसआयपी कॅलक्युलेटर दिला आहे, फायनान्शिअ प्लानिंग सुविधा दिली आहे. तुम्ही ज्या गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड योजना विकाल त्यांचा तपशील तुम्हाला आमच्या साईटवर पहाता येइल. तुम्हाला आमच्याकडून तुम्ही केलेल्या व्यवसायावर दर महा कमिशन दिले जाईल. अधिक माहिती साठी संपर्क करा. NISM ची म्युचुअल फंड वित्राकासाठी असणारी परीक्षा पास असणे आवश्यक आहे. संपर्क: मो. 9422430302 इमेल: sadanand.thakur@gmail.com

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Prathamesh 7276043165 
Sadanand 9518752605
पुढील भेटीची तारीख: 6th and 7th Jan 2018 (1st Saturday & Sunday of January, 2018)

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार
Mobile: 9422430302

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 27th & 28th January, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

भेट ठरविण्यासाठी:
श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव 
फोन क्र. ९४०५६७२११०