३-इन-१ खाते उघडा

३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते आमच्या मार्फत का? आम्ही नियमीतपणे शेअर बाजार व म्युच्युअल फंड या विषयाचा अभ्यास करुन याबाबत अपडेटेड रहाण्याचा प्रयत्न करतो. पुणे येथून प्रकाशित होणा-या अर्थपुर्ण या आर्थिक विषयक मासिकातून माझे लेख नियमीतपणे प्रसिध्द होत असतात. आमचे ग्राहक संपुर्ण कोकणातच नव्हे तर पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर इ. महाराष्ट्राच्या सर्वदूर विभागात पसरलेले आहेत. मी आयसीआयसीआय सिक्युरिटीज सोबत अॅथोराइज्ड परसन (सब ब्रोकर) म्हणून सलग्न आहे. आमचे सोबत ३ इन १ खाते उघडल्यावर तुम्हाला आयसीआयसीआय बँके चे बचत खाते + आयसीआयसीआय सिक्युरिटीज चे ट्रेडिंग खाते + डीमॅट खाते तुम्हाला प्राप्त होईल. आयसीआयसीआय सोबत ३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडण्याचे फायदे: देशातील अग्रगण्य ब्रोकिंग हाउस. ३५ लाखापेक्षा जास्त खातेधारक आयसीआयसीआय डायरेक्ट चा सर्वोत्तम सुविधा असणारा ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म गुंतवणूक व शेअर ट्रेडिंग साठी सर्वोत्तम रिसर्च तुम्हाला मिळेल ज्याचा वापर करून तुम्ही ऑनलाईन ट्रेडिंग करू शकता. गुंतवणूक अथवा ट्रेडिंग साठी खरेदी/विक्री च्या ऑर्डर बाजाराच्या वेळेत तर देऊ शकतच परंतु बाजाराचे वेळेनंतर हि २४/७ केव्हाही VTC (Valid Till Cancellation) ऑर्डर लावून करू शकता. मी आयसीआयसीआय सिक्युरिटीज सोबत अॅथोराइज्ड परसन (सब ब्रोकर) म्हणून सलग्न असल्यामुळे मी त्यांचे रिसर्च टीम बरोबर चाट करून गुंतवणूकदारांचे शंकांबाबत त्यांचेशी चर्चा करून तुम्हाला मदत करू शकतो.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Prathamesh 7276043165 
Sadanand 9518752605
पुढील भेटीची तारीख: 6th and 7th Jan 2018 (1st Saturday & Sunday of January, 2018)

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार
Mobile: 9422430302

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 27th & 28th January, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

भेट ठरविण्यासाठी:
श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव 
फोन क्र. ९४०५६७२११०