नियमीत उत्पन्न

तुम्ही नियमीत कर मुक्त (वार्षिक सरासरी १२%) उत्पन्न मिळवू इच्छिता का? 

जर तुम्हाला नियमीत करमुक्त उत्पन्न मिळविण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला HDFC Prudence Fund, Dividend Plan, Dividend Payout Option या योजनेत गुंतवणूक करण्याचा सल्ला देतो.  याची कारणे खालील प्रमाणे

Past Performance of HDFC Prudence Fund - Regular Monthly Dividend Paying Scheme

Year Date of Dividend declared/paid Total Dividend Per Unit on the Face value of Unit Rs.10 NAV as on the date of dividend NAV next day after payment of Dividend Dividend Yield in % age on NAV of Date of Dividend Dividend Yield if you have invested immediately after payment of Dividend
1998 25 Sept 1998 1.20 11.72 10.56 10.23 -
1999 6 Aug 99 2.00 16.45 14.42 13.86 18.93
1999 29 Nov 99 2.00 17.73 15.48 11.28 13.86
2000 7 April 2000 1.50 15.20 13.70 9.86 9.68
2001 9 March 2001 0.90 12.70 11.34 7.08 6.56
2002 15 March 2002 1.00 13.90 12.95 7.19 8.81
2003 15 July 2003 2.00 18.74 16.93 7.19 8.81
2003 26 Dec 2003 3.00 23.71 20.98 12.65 17.72
2004 15 March 2004 1.50 20.25 18.64 7.40 7.14
2005 18 March 2005 5.00 25.27 20.33 19.78 26.82
2006 3 March 2006 5.00 30.54 25.71 16.37 24.59
2007 21 Feb 2007 5.00 32.48 27.29 15.39 19.44
2008 21 Feb 2008 5.00 33.50 28.23 14.92 18.32
2009 19 March 2009 2.50 17.39 14.90 14.37 8.82
2010 18 March 2010 3.50 31.23 27.75 11.20 20.12
2011 17 March 2011 3.50 31.28 27.59 11.18 12.61
2012 15 March 2012 3.50 29.51 25.72 11.86 12.68
2013 27 Feb 2013 3.00 27.52 23.98 10.90 11.66
2014 26 Feb 2014 3.00 25.96 23.16 11.55 12.51
2015 26 Feb 2015 3.50 35.36 32.43 9.90 15.11
2016 25 Jan 0.30 29.49 29.19 12.2 12.33
2016 25 Feb 2.50 26.64 26.38 13.51 13.64
2016 25 March 0.30 26.89 26.62 13.38 13.52
2016 25 April 0.30 28.15 27.85 12.78 12.92
2016 25 May 0.30 27.36 27.3 13.15 13.18
2016 25 June 0.30 28.1 27.8 12.81 12.94
2016 25 July 0.30 29.96 29.66 12.01 12.13
2016 25 August 0.30 30.14 29.84 11.94 12.06
2016 25 September 0.30 30.56 30.26 11.78 11.89
2016 25 October 0.30 31.37 31.06 11.47 11.59
2016 25 November 0.30 29.87 29.57 12.05 12.17
2016 26 December 0.30 28.36 28.06 12.70 12.82
2017 25 January

0.30

30.12 29.82 11.95 12.07
2017 27 Feb 030 30.19 29.89 11.95 12.07
2017 27 March 0.30 30.84 30.53 11.67 11.79
2017 25 April 0.30 31.70 31.40 11.35 11.46
2017 25 May 0.30 31.71 31.39 11.35 11.46
2017 27 June 0.30 31.70 31.40 11.35 11.46
2017 25 July 0.30 32.62 32.42 11.04 11.10
2017 28 Aug 0.30 31.84 31.30 11.30 11.50
2017 Sept 25 0.30 31.10 30.95 11.57 11.63
2017 Oct. 25 0.30 33.00 32.83 10.90 10.96
2017 Nov. 27 030 33.37 32.92 10.78 10.93
2017 Dec.           
             

या योजनेत सन १९९८ पासून दर वर्षी नियमीत डिव्हिडंड दिलेला आहे.

 • जानेवारी २०१६ पासून दर महिना प्रती युनिट रु.०.३० या दराने लाभांश दिला जात आहे. जो सरासरी प्रती लाख रु.१०००/- च्या आसपास या प्रमाणे मिळतो. 
 • गेल्या १८ वर्षात एकूण ६३१% डिव्हिडंड दिला गेला आहे.
 • गेल्या १८ वर्षात या योजनेत केव्हाही केलेल्या गुंतवणूकीवर वर्षात दिलेल्या डिव्हिडंडच्या उत्पन्नाची वार्षीक सरासरी १२.६८% पडलेली आहे.
 • १ एप्रिल, २०१८ पासून लाभांशांच्या उत्पन्नावर १०% दराने कॅपिटल गेन टॅक्स लागू झालेला असल्यामुळे दिल्या जाणाऱ्या लाभांशातून १०% रक्कम कापूनच लाभांश जाहीर केला जातो, म्हणून आता या योजनेतील लाभांश हा प्रती युनिट ३० पैशांच्या ऐवजी २६.६ पैसे प्रती युनिट दिला जातो. आधीच कर कापलेला असल्यामुळे मिळणाऱ्या लाभांशावर कर भरावा लागत नाही.

गुंतवणूक करा

जर तुम्हाला वरील पैकी कोणत्याही योजनेत एकरकमी किंवा एस.आय.पी. माध्यमातून गुंतवणूक करावयाची असेल तर यासोबत जोडलेले फॉर्म डाउनलोड करून घ्या प्रिंट काढा, सूचना पत्रात (Instructions file) दिलेल्या सूचनांचे पालन करा. पुढील सारी कार्यवाही आम्ही करू.

डाउनलोड करण्यासाठी फॉर्म:

CKYC-Individual_Form.pdf

CRF-Individual.pdf

CTF-SIP.pdf

PayEezz-Mandate.pdf

CTF-Purchase.pdf

Instructions.pdf

आमच्याकडून मिळणाऱ्या सेवा सुविधा:

 1. तुमच्या गुंतवणुकीचा तपशील २४/७ केव्हाही पाहण्याची सुविधा दिली जाते.
 2. गुंतवणुकीचा थोडक्यात तपशील २४/७ पाहण्यासाठी मोफत मोबाईल अॅप दिले जाईल.
 3. आपण यापूर्वी म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक असेल तर त्याचाही तपशील पाहण्याची सुविधा.
 4. नवीन गुंतणूक कारणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्ग करणे, नवीन एस.आय.पी. सुरु करणे, एस.टी.पी. किंवा एस.डब्ल्यू.पी. करणे हे सारे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी स्वतंत्र लॉगीन दिले जाईल याचा वापर डेस्कटॉप किंवा मोबाईल अॅप वापरून आपण करू शकाल.
 5. आपल्या गरजेनुसार योजना निवडण्यासाठी आमचे मार्गदर्शन मिळेल.

जर तुम्हाला या संकेतस्थळावरील माहिती उपयुक्त वाटली तर कृपया तुमच्या परिचित व्यक्तींना या संकेतस्थळाची माहिती द्या मुख्यत्वेकरून जे लोकं ग्रामीण भागात राहतात त्यांना अवश्य कळवा जेणेकरून त्यानाही म्युचुअल फंडाची माहिती होईल.

 • HDFC Prudence Fund हि एक म्युचुअल फंडाची बॅलन्सड योजना आहे, या योजनेतील किमान ६०% ते ८५% रक्कम हि शेअर बाजारात गुंतवली जाते व उर्वरित १५% ते ४०% रक्कम हि निश्चित व ठराविक दराने उत्पन्न देणाऱ्या साधनात गुंतवली जाते. या योजनेत सन १९९८ पासून नियमित लाभांश (करमुक्त) दिला जात असून गेल्या १८ वर्षात गुंतवणूक रकमेच्या ३ पट एवढा लाभांश या योजनेतून दिला गेलेला आहे व आज गुंतवणुकीचे मूल्य २.६६  पट एवढे झालेले आहे. हि योजना १ फेब्रुवारी १९९४ रोजी सुरु झाली. या योजनेतून गेल्या २२ वर्षात वार्षिक सरासरी १८.९१% चक्रवाढ दराने परतावा मिळालेला आहे.  जानेवारी २०१६ पासून या योजनेत मासिक (दर महिना) लाभांश देण्याची सुरुवात झालेली असून प्रती युनिट रु.०.३० (तीस पैसे) एवढा लाभांश दिला जात आहे, दी.२९ मार्च २०१६ रोजी या योजनेतील लाभांश पर्यायाची एन.ए.व्ही. रु.२६.६३ एवढी आहे, म्हणजेच जर या योजनेत आपण काही रक्कम गुंतवली तर आपणास प्रती लाख दर महा रु.११२५/- एवढा लाभांश मिळत राहील (वार्षिक सरासरी १३.५०% करमुक्त परतावा)**. आता बँकेतील ठेवीवरील व्याजाचा दर कमी झालेला आहे, महागाई सुद्धा दर वर्षी वाढत असते, बँका व्याज देताना मुळात टी.डी.एस. कपात करत असतात. जर आपण निवृत्त व्यक्ती असाल व आपणास नियमित दर महिना आपल्या गुंतवणुकीवर परतावा मिळावा असे वाटत असेल तर या योजनेत आपल्याकडे असणाऱ्या एकूण पुंजी पैकी ४०% ते ५०% रक्कम आपण या योजनेत गुंतवणे आपल्या हिताचे होईल. मात्र या योजनेत गुंतवणूक करताना आपल्याकडील अतिरिक्त रक्कम जी आपणास पुढील ५-१० वर्षे लागणार नाही एव्हढीच गुंतवावी कारण या योजनेतील ६०% ते ८५% एवढी रक्कम शेअर बाजारात गुंतवली जात असल्यामुळे शेअर बाजार खाली आल्यास गुंतवणुकीचे मूल्य कमी होऊ शकते, शेअर बाजाराचा मागील इतिहास तपासल्यास दीर्घ मुदतीत अशा योजनेतून भरघोस फायदा झालेला आहे. अधिक माहिती साठी ९४२२४३०३०२ वर संपर्क करा.

  ** अनिवार्य सूचना:  लाभांश नियमित दर महिना दिला जाईलच अशी हमी या योजनेत दिलेली नाही.  दिला जाणारा लाभांश कमी अथवा जादा हि दिला जाऊ शकतो. गुंतवणूक करण्यापूर्वी ऑफर डाक्यूमेंट नीट वाचून व समजून घेऊन व आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेऊन गुंतवणूक करावी. म्युचुअल फंडातील गुंतवणूकित शेअर बाजाराची जोखीम असते, मागील कामगिरी तशीच राहील अथवा राहणार नाही.    

 

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302  
Sujay 9503718779
पुढील भेटीची तारीख: 15th & 16th December, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838