रिटायरमेंट फंड

निवृत्तीपश्चात सुखी व समृध्द जीवनासाठी रिलायन्स रिटायरमेंट फंड

वैद्यकिय प्रगतीमुळे एकूणच माणसाचे आर्युमान सतत वाढत आहे, विभक्त कुटुंबपध्दतीमुळे निवृत्तीनंतर स्वत:ची काळजी स्वत:च घेण्याची आवश्यकता वाढलेली आहे, महागाई नियमीत वाढतच आहे. यासाठीच आहे रिलायन्स रिटारयमेंट फंड, त्यातील काही महत्वाचे फायदे:

१)     दोन योजना - "Wealth Creation Scheme"  यामध्ये ६५% ते १००% रक्कम बाजारातील स्थितीनुसार शेअर बाजारात गुंतवले जातील, ज्यामुळे दिर्घ मुदतीत चांगला परतावा मिळू शकतो.  ह्या योजनेत वय वर्षे ६० पर्यंत  गुंतवणूक करत रहावी आणि "Income Generation Scheme" यामध्ये किमान ७०% व जास्तीत जास्त ९५% रक्कम हि फिक्सड इंकम सिक्युरिटीज मध्ये गुंतवली जाईल व फक्त ५% ते ३५% रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाणार आहे. रिटायरमेंटनंतर आपले पैसे या योजनेत वर्ग करुन त्यातून फंड व्ह्याल्युच्या वार्षीक सरासरी १०% दराने दर महा पैसे काढावेत, जे आयुष्यभर मिळत रहातील.  डिव्हिडंड पे-आऊटचा पर्यायही घेता येईल.

२)     तुम्हाल रिटायरमेंट नंतर किती पैसे दर महा मिळावेत हे ठरवून त्यानुसार आपण गुंतवणूकीची रक्कम ठरवू.

३)     या योजनेत केलेल्या गुंतवणूकीवर (As per clause (xiv) of sub-section (2) of Section 80C of the Income Tax Act, 1961) नुसार रु.१,५०,०००/- च्या गुंतवणूकीवर आयकर सवलत मिळणार आहे.

रिटायरमेंट प्लॅनींगची आवश्यकता

३० – ३० चा नियम असे सांगतो कि माणूस सर्वसाधारणपणे ३० वर्षे नोकरी/व्यवसाय करुन पै पै साठवून आपल्या निवृत्तीनंतरच्या ३० वर्षाची तरतूद करण्याचा प्रयत्न करतो कारण त्याला त्याची जीवनमान रहाणी सतत चांगली रहाण्यासाठी निवृत्तीपश्र्चातही नियमीत व चांगले उपन्न मिळणे गरजेचे असते. याची काही कारणे खालील प्रमाणे:

 • आपणास माहीत आहेच कि महागाई हि नेहमीच वाढत असते, दरवर्षी ती सरासरी ७% या प्रमाणे वाढते असे गृहित धरले तर ३० वर्षानंतर आपणास लागणारी रक्कम हि आत्ताच्या तुलनेत ७ पट अधीक असते.
 • भारतीय लोंकांचे आयुष्यमान हे सतत वाढत आहे व ते नजीकच्या भविष्यकाळात सरासरी ९० वर्षापर्यंत होण्याची शक्यता वाढली आहे याचे प्रमुख कारण म्हणजे मेडिकल सायन्समधील लक्षणीय प्रगती व जी सतत चालू रहाणारी प्रक्रिया आहे.
 • विभक्त कुटुंब पध्दतीमुळे तर रिटायरमेंट प्लानींग प्रत्येकालाच अत्यावश्यक आहे.
 • भारतात प्रगत राष्ट्रांप्रमाणे सोशल सिक्युरीटीचा कायदा अस्तीत्वात नाही.
 • एवढे सारे असूनही आज देशातील जनता जी एकूण बचत करते त्यापैकी फक्त १२% रक्कमेची तरतुद हि रिटायरमेंटसाठी केली जाते.
 • रिटायरमेंट नंतर पगाराचा दर महा मिळणारा चेक बंद होतो.
 • महागाई हा मोठा राक्षस पैशाची किंमत सतत कमी करत असतो.
 • वय वर्षे ६० हे काही आता फार मोठे वय मानले जात नाही.
 • वैद्यकिय खर्च नेहमीच वाढत जातात पण ते करण्याशिवाय तरणोपाय नसतो.
 • कोणालाही दुस-यावर अवलंबून रहायला निश्चितच आवडत नाही.
 • रिटायरमेंट नंतरचे जीवन हि जणू काही दुसरी इनींगच असते.

आणि म्हणूनच हि काळाची गरज आहे कि तुम्ही आत्ताच निवृत्तीपश्चात सुखी व समृध्द जीवनासाठी पुरशी बचत याच कारणासाठी व तिही दिर्घ मुदतीच्या साधनात नियमीतपणे गुंतवली पाहिजे.

नियमीत बचत करणे हे एवढे खरच महत्वाचे आहे काय?

वाढती महागाई: महागाई नेहमीच वाढत असते व ती तशी वाढतच रहाणार आहे.  वाढती महागाई हि रुपयाच्या खरेदीच्या किंमतीत घटच करते एवढेच नाही तर भविष्यातील तरतुदीसाठी बचतीचे महत्वही यामुळे अधोरेखीत होते.

टेबल क्र.१ : महागाईमुळे १ लाख रुपयाची वाढत जाणारी किंमत

महागाइचा दर

५ वर्षानंतर

१० वर्षानंतर

१५ वर्षानंतर

२० वर्षानंतर

२५ वर्षानंतर

३० वर्षानंतर

६%

१,३३,८२३

१,७९,०८५

२,३९,६५६

३,२०,७१४

४,२९,१८७

५,७४,३४९

७%

१,४०,२५५

१,९६,७१५

२,७५,९०३

३,८६,९६८

५,४२,७४३

७,६१,२२६

८%

१,४६,९३३

२,१५,८९२

३,१७,२१७

४,६६,०९६

६,८४,८४८

१०,०६,२६६

९%

१,५३,८६२

२,३६,७३६

३,६४,२४८

५,६०,४४१

८,६२,३०८

१३,२६,७६८

म्हणजेच वार्षीक ७% महागाईचा दर धरल्यास आज जेवढी रक्कम आपल्याला दर महा लागत आहे त्याच्या ७ पट रक्कम आपल्याला ३० वर्षानंतर लागणार आहे.

 • आणि म्हणूनच आजपासून बचत नाही तर गुंतवणूक करणे हे फार महत्वाचे आहे.

आपल्या गुंतवणूकीवर मिळणारा परतावा हा आपण कोणत्या साधनात गुंतवणूक करतो व त्यातील जोखीम-परतावा या तत्वावर अवलंबून असतो.

टेबल क्र.२ : दर महा रु.५००० च्या एसआयपी मधून तयार होणारा रिटायरमेंट फंड

वार्षीक परताव्याचा दर

५ वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्यास

१० वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्यास

१५ वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्यास

२० वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्यास

२५ वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्यास

३० वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्यास

७%

३,५७,९६५

८,६५,४२४

१५,८४,८११

२६,०४,६३३

४०,५०,३५८

६०,९९,८५५

९%

३,७७,१२१

९,६७,५७१

१८,९२,०२९

३३,३९,४३४

५६,०५,६१०

९१,५३,७१७

१२%

४,०८,३४८

११,५०,१९३

२४,९७,९०१

४९,४६,२७७

९३,९४,२३३

१,७४,७४,८२१

१५%

४,४२,८७३

१३,७६,०८५

३३,४२,५३४

७४,८६,१९७

१,६२,१७,६४८

३,४६,१६,३९८

 

८% दर

फरकामुळे

(१५%-७%)

मिळणा-या

परतावा फरक

 

 

८४,९०८

५,१०,६६१

१७,५७,७२२

४८,८१,५६४

१,२१,६७,२९०

३,४६,१६,३९८

 

टेबल क्र. ३ : रु.१० लाख एक रकमी गुंतवणूक केली असता रिटायरमेंट फंड किती होऊ शकतो याचे उदाहरण

वार्षीक परताव्याचा दर

५ वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्यास

१० वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्यास

१५ वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्यास

२० वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्यास

२५ वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्यास

३० वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्यास

७%

१४,०२,५५२

१९,६७,१५१

२७,५९,०३२

३८,६९,६८४

५४,२७,४३३

७६,१२,२५५

९%

१५,३८,६२४

२३,६७,३६४

३६,४२,४८२

५६,०४,४११

८६,२३,०८१

१,३२,६७,६७८

१२%

१७,६२,३४२

३१,०५,८४८

५४,७३,५६६

९६,४६,२९३

१,७०,००,०६४

२,९९,५९,९२२

१५%

२०,११,३५७

४०,४५,५५८

८१,३७,०६२

१,६३,६६,५३७

३,२९,१८,९५३

६,६२,११,७७२

 

८% दर

फरकामुळे

(१५%-७%)

मिळणा-या

परतावा फरक

 

 

६,०८,८०५

२०,७८,४०६

५३,७८,०३०

१,२४,९६,८५३

२,७४,९१,५२०

६,६२,११,७७२

 

टेबल क्र.२ व ३ मधील महत्वाची बाब: गुंतवणूकीवर मिळणा-या परताव्याच्या दरातील फरक हा चक्रवाढ दराने होणा-या फायद्याचा परिणाम असतो. तुमच्या गुंतवणूकीवर ७% च्या ऐवजी १५% वार्षीक दराने परतावा मिळाला तर तुमचा रिटायरमेंट फंड ३० वर्षात जवळपास रु.२.८५ कोटी - रु.५.८५ कोटी अधीक होतो.

जर तुम्हाला गुंतवणूकीला सुरुवात करायला उशीर झाला आहे असे वाटत असेल व तुम्हाला हवे तेवढे पेंशन मिळण्यासाठी तुम्ही एक रकमी गुंतवणूक व सोबत एसआयपी सुरु केली पाहिजे. खालील उदाहरणाने हे समजून घेणे सुलभ होईल.

 • वर दिलेल्या टेबल क्र.२ नुसार जर का तुम्ही तुमच्या वयाच्या ३० व्या वर्षी रु.५०००/- ची एसआयपी सुरु केली तर तुमच्या वयाच्या ६० वयाला तुमच्या गुंतवणूकीचे मुल्य वार्षीक १५% चक्रवाढ दराने सुमारे रु.३.५० कोटी होईल (हे जास्त मिळण्यासाठी तुम्ही एसआयपी रु.५०००/- सुरु करुन वार्षीक १०% ने वाढवत नेऊन एक चांगला मोठा फंड निर्माण करु शकता).
 • आता समजा कि आज रोजी तुमचे वय ४५ आहे व तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ इच्छीत असाल व तुमच्या फंडचे मुल्य रु.३.५० कोटी व्हावे असे वाटत असेल तर रु.५०००/- (किंवा जास्त रकमेच्या) एसआयपीने सुरुवात करतानाच तुम्ही रु.३३ लाख एक रकमी गुंतवले पाहिजेत.
 • किंवा तुम्ही रु.४०,०००/- एसआयपी १५ वर्षासाठी करावी ज्याचे १५% वार्षीक दराने रु.२.७० कोटी होतील व सोबत एक रकमी रु.१० लाख गुंतवावेत ज्याचे रु.८० लाख होती म्हणजे एकूण रक्कम रु.३.५० कोटी १५ वर्षात होतील.

टेबल क्र. ४ : जर तुम्हला रु.३.५० कोटीचा रिटायरमेंट फंड निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या वयाचेवेळी रु.५००० च्या एसआयपी सोबत किती रक्कम एकरकमी गुंतवली पाहिजे ते खालील टेबलमध्ये पहा.

वार्षीक परताव्याचा दर

५ वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्यास

१० वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्यास

१५ वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्यास

२० वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्यास

२५ वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्यास

१५%

१,६२,१७,६४८

७४,८६,१९७

३३,४२,५३४

१३,७६,०८५

४,४२,८७३

 

तुमच्या गरजेनुसार तुमच्या रिटायरमेंट फंडाचे मुल्य ठरवण्यासाठी खालील टेबलमध्ये रु.१ कोटी ६० व्या वर्षी तयार करण्यासाठी दर महा किती रुपयांची एसआयपी केली पाहिजे त्याचे उदाहरण देत आहोत, याचा वापर करुन तुम्हाला किती पेंशन (महिना सुमारे १% दराने) मिळावे व यासाठी दर महा किती गुंतवणूक केली पाहिजे हे ठरवता येईल.  उदा. जर तुम्हाला तुमच्या फंडचे मुल्य २ कोटी व्हावे असे वाटत असेल तर एसआयपी रक्कम दुप्पट करावी, ३ कोटी साठी ३ पट रकमेची एसआयपी करावी. . . . . एक लक्षात ठेवा जेवढी गुंतवणूकीची मुदत जास्त तेवढी फंड व्हॅल्यु जास्त व एसआयपीची रक्कम कमी, म्हणूनच लवकर सुरुवात करा.

टेबल क्र. ५: रु.१ कोटीचे फंड मुल्य होण्यासाठी दर महा किती रकमेची एसआयपी करावी त्याचे उदाहरण

वार्षीक परताव्याचा दर

५ वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्यास

१० वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्यास

१५ वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्यास

२० वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्यास

२५ वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्यास

३० वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्यास

७%

१,३९,६७९

५७,७७५

३१,५३९

१९,१९७

१२,३४५

८,१९७

९%

१,३२,५८४

५१,६७६

२६,४२७

१४,९७३

८,९२०

५,४८२

१२%

१,२२,४४४

४३,४७१

२०,०१७

१०,१०९

५,३२२

२,८६१

१५%

१,१२,८९९

३६,३३५

१४,९५९

६,६७९

३,०८३

१,४४४

 

तुमचे निवृत्तीपश्चात सुखी व समृध्द जीवन जगा, ते मजेत घालवा.

महत्वाचे म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या जास्त उत्पन्न निवृत्ती नंतर मिळवणे हा उद्देश असावा.

टेबल क्र. ६: रु.१ कोटीच्या फंड मुल्यावर वेग वेगळ्या परताव्याच्या दराने दर महा मिळू शकणारी अॅन्युइटी (पेंशन समजूया).

वार्षीक परताव्याचा दर

फक्त १० वर्षे पेंशन मिळावे तर द.म. किती मिळेल

फक्त १५ वर्षे पेंशन मिळावे तर द.म. किती मिळेल

फक्त २० वर्षे पेंशन मिळावे तर द.म. किती मिळेल

फक्त २५ वर्षे पेंशन मिळावे तर द.म. किती मिळेल

फक्त ३० वर्षे पेंशन मिळावे तर द.म. किती मिळेल

७%

१,१६,१०८

८९,८८३

७७,५३०

७०,६७८

६६,५३०

९%

१,२६,६७६

१,०१,४२७

८९,९७३

८३,९२०

८०,४६२

१०%

१,३२,१५१

१,०७,४६१

९६,५०२

९०,८७०

८७,७५७

१२%

१,४३,४७१

१,२०,०१७

१,१०,१०९

१,०५,३२२

१,०२,८६१

 

वरील सर्व टेबलांचा प्रभावीपणे वापर करुन तुम्ही तुमच्या निवृत्तीपश्चात किती अॅन्युईटी दरमहा मिळावी याचे नियोजन करु शकता, ते कसे ते पहा.

टेबल क्र.१ : याच्याव्दारे तुम्ही तुमच्या सध्याचा खर्च भागवण्यासाठी लागणा-या रकमेसाठी भविष्यात महागाइचा दर विचारात घेतल्यास किती रक्कम लागेल ते समजून घेऊ शकाल.  उदा. जर आज तुम्हाला दर महा रु.१ लाख लागत असतील तर ३० वर्षानंतर तुम्हाला आत्ताचेच जीवनमान राखण्यासाठी, वार्षीक ७ टक्के महागाईचा दर धरल्यास, तुम्हाला दर महा रु.७ लाख लागतील.

टेबल क्र.२ आणि ३ चा वापर करुन तुम्ही तुमचा रिटायरमेंट फंड किती होऊ शकेल हे समजून घेऊ शकता. (एसआयपी व एक रकमी गुंतवणूक किती करावी हे ठरवू शकाल).

टेबल क्र.४ : याचा वापर करुन तुम्हाला ६० व्या वर्षी किती रक्कम मिळावी हे ठरवताना तुमचे सध्याचे सद्याचे वय ३० पेक्षा अधीक असल्यास एक रकमी गुंतवणूक व एसआयपी माध्यमातून किती गुंतवणूक केली पाहिजे हे ठरवू शकता.

टेबल क्र.५: याने तुम्हाला समजेल कि रु.१ कोटी तयार करण्यासाठी तुम्ही किती गुंतवणूक द.म. केली पाहिजे.

टेवल क्र.६ : रु.१ कोटीच्या फंड वर तुम्हाला ठरावीक काळासाठी दर महा किती रक्कम मिळू शकेल हे समजून घेता येईल.

रिटायरमेंट नंतर दर महा ठरावीक काळासाठी ठरावीक रक्कम मिळण्यासाठी तुमच्या उत्पन्न मिळवण्याच्या काळात किती रक्कम गुंतवावी हे खाली पहा. (यासाठी रिटायरमेंट नंतर, कमी जोखमीच्या साधनातून मिळणारा परतावा हा १०% धरला आहे).

दर महा गुंतवणूक रु.५०००/- एका ठरावीक काळ करुन नंतर ठरावीक वर्षे किती पेंशन त्यातून मिळेल?

वार्षीक परताव्याचा दर

फक्त १० वर्षे पेंशन मिळावे तर द.म. किती मिळेल

फक्त १५ वर्षे पेंशन मिळावे तर द.म. किती मिळेल

फक्त २० वर्षे पेंशन मिळावे तर द.म. किती मिळेल

फक्त २५ वर्षे पेंशन मिळावे तर द.म. किती मिळेल

फक्त ३० वर्षे पेंशन मिळावे तर द.म. किती मिळेल

१५%

४,५७,४५८

३,७१,९९०

३,३४,०५६

३,१४,५५९

३,०३,७८४

 

दर महा गुंतवणूक रु.१०,०००/- एका ठरावीक काळ करुन नंतर ठरावीक वर्षे किती पेंशन त्यातून मिळेल?

वार्षीक परताव्याचा दर

फक्त १० वर्षे पेंशन मिळावे तर द.म. किती मिळेल

फक्त १५ वर्षे पेंशन मिळावे तर द.म. किती मिळेल

फक्त २० वर्षे पेंशन मिळावे तर द.म. किती मिळेल

फक्त २५ वर्षे पेंशन मिळावे तर द.म. किती मिळेल

फक्त ३० वर्षे पेंशन मिळावे तर द.म. किती मिळेल

१५%

९,१४,९१७

७,७३,९७९

६,६८,१११

६,२९,११९

६,०७,५६७

 

म्हणजेच जर का तुम्ही १० वर्षे दर महा रु.१०,०००/- गुंतवलेत तर त्या नंतरची १० वर्षे तुम्हाला रु.९.१४ लाख रुपये दर महा पेंशन मिळेल. किंवा जर का तुम्ही पुढील ३० वर्षे द.म. रु.१०,०००/- मात्र गुंतवले तर त्यानंतरची ३० वर्षे तुम्हाला दर महा रु.६.०७ मिळत रहाती.

सुचना: वरील सर्व टेबलातील तपशील हा फक्त एसआयपी व चक्रवाढीमुळे काय फरक पडू शकतो हे दाखविण्यापुरताच आहे या उदाहरणाचा व या योजनेतून मिळणारा परतावा यात काहीही परस्पर संबंध नाही. शेअर बाजरातील गुंतवणूक हि शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते व त्यातून मिळणारे परतावे हे बाजारातील चढ उतारावर अवलंबून असतात. रिलायन्स म्युच्युअल फंड गुंतवणूकीचा निर्णय हा रिसर्च, बाजारातील संधी, भवीष्याचा अंदाज इ. गोष्टींच्या आधारे घेत असतो.  गुंतवणूकदारानी गुंतवणूक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचून तसेच गुंतवणूक सल्लागार/कर सल्लागार यांचेशी सल्लामसलत करुन या योजनेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्यावा.

मागील कामगीरीचे एक उदाहरण, ज्यानी रिलायन्स ग्रोथ फंडात १९९५ साली रु.१ लाख मात्र गुंतवले होते त्याचे सध्याचे बाजारमुल्य सुमारे रु.८१ लाख एवढे आहे (म्हणजेच एक रकमी गुंतवणूक २० वर्षात ८१ पट वाढली) किंवा ज्यानी गेले २० वर्षे द.म. रु.१,०००/- मात्र गुंतवले आहेत तर त्याचे गुंतवणूक मुल्य रु.५०.७६ लाख एवढे आहे.

सुचना: मागील कामगीरी हा भविष्यातील परताव्याशी जोडू नये कारण मागील कामगीरी तशीच राहिल याची शाश्वती नसते. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हि बाजारातील जोखमीच्या अधीन असते, व त्यातून मिळणारे परतावे हे बाजारातील चढ उतारावर अवलंबून असतात. रिलायन्स म्युच्युअल फंड गुंतवणूकीचा निर्णय हा रिसर्च, बाजारातील संधी, भवीष्याचा अंदाज इ. गोष्टींच्या आधारे घेत असतो.  गुंतवणूकदारानी गुंतवणूक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचून तसेच गुंतवणूक सल्लागार/कर सल्लागार यांचेशी सल्लामसलत करुन या योजनेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्यावा.

 For Assistance call: 9422430302

 

 

 

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302  
Sujay 9503718779
पुढील भेटीची तारीख: 15th & 16th December, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838