तुमची गुंतवणूक वर्ग करा

आम्हाला sadanand.thakur@gmail.com येथे ईमेल करून आपली इच्छा व्यक्त करा त्यानंतर आम्ही आपणाशी संपर्क साधून याबाबत मार्गदर्शन करु.

आजकाल काही व्यक्ती म्युचुअल फंड योजनेत डायरेक्ट प्लान मध्ये गुंतवणूक करत असतात मात्र जर असे केल्यानंतर आपणास योग्य ती सेवा किंवा मार्गदर्शन मिळत नसेल तर आपण आपली गुंतवणूक आमचेकडे वर्ग करू शकता.

जर का आपण यापूर्वी अन्य कोणत्याही IFA मार्फत गुंतवणूक केलेली असेल व जर आपणास त्याचेकडून चांगली सेवा मिळत असेल तर ती गुंतवणूक शक्यतो आमचेकडे वर्ग करू नका, असे करणे आम्ही एथिकल मानत नाही.

यासाठी काही माहिती हवी असेल तर संपर्क करा.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302
पुढील भेटीची तारीख: 11th & 12th Aug 2018 (Saturday & Sunday)

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 4th & 5th Aug 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838