गुंतवणूक आमच्या मार्फत का करावी?

आमचे मार्फत गुंतवणूक का करावी?

एकदाच नोंदणी करा व नंतर कोणत्याही म्युचुअल फंड योजनेत सारे व्यवहार कागदपत्र विरहीत करा. व्यवहार ऑनलाईन अथवा आम्हाला फोन करूनही करता येतील. २४/७ तपशील पाहण्याची सुविधा. मोबाईल App दिले जाते. ऑनलाइन सारे व्यवहार करण्याची सुविधा. गुंतवणुकीसाठी योग्य तेच मार्गदर्शन केले जाते. योजने ची सर्व माहिती दिली जाते, ज्यामुळे सारे फायदे तोटे, जोखीम आदीची माहिती दिली जाते. तुमचे वय, व्यवसाय/नोकरी, उत्पन्न, कर्ज, जबाबदाऱ्या, जोखीम घेण्याची क्षमता आदी बाबी विचारात घेऊनच आम्ही आपणास योजना निवडण्यासाठी मदत करतो.

Comments

Submitted by Sadanand on 23/Mar/2017 - 12:46 PM

Permalink

तुम्ही येथे तुमची प्रतिक्रिया नोंदवू शकता. योग्य प्रतिक्रिया येथे प्रसिद्ध केल्या जातील. 

प्रतिक्रिया नोंदवताना कृपया सभ्यतेचे पालन करा. असभ्य भाषेतील असू नये किंवा  तुमच्या उत्पादनाची जाहिरात करू नये, ती तशी असल्यास डिलीट केली जाईल.

प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगीन कारणे अत्यावश्यक आहे.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302  
Sujay 9503718779
पुढील भेटीची तारीख: 15th & 16th December, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838