म्युचुअल फंड मराठी

 

Waste neither time nor opportunity. Invest in Mutual Funds today.

मातृभाषेत समजून घ्या म्युचुअल फंड व शेअर बाजाराची माहिती, तुमच्या व कुटुंबाच्या उज्वल भविष्यासाठी संपत्ती निर्माण करा, जिवनाचा आनंद घेत जगा. 

Mutual Fund Investment

नवीन काही वाचण्यासारखे

म्युचुअल फंड हा एक संपत्ती निर्माण करण्याचा राजमार्ग आहे, समजून घेण्यासाठी

येथे क्लिक करा 

नवीन काही वाचण्यासारखे आम्ही आता पूर्णपणे पेपरलेस गुंतवणूक सुविधा सुरु केली, आवश्यक - PAN व आधार क्रमांक, बँक खाते तपशील (खाते क्रमांक, MICR व IFSC कोड), अधिक माहितीसाठी संपर्क करा: ९५१८७५२६०५

म्युचुअल फंड म्हणजे काय?

म्युच्युअल फंड बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल कि अनेक लोकाना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते. त्यांचेकडे पैसेही असतात मात्र त्यांना शेअर बाजाराचे ज्ञान पुरेशा प्रमाणात नसते अशांसाठी म्युचुअल फंड हे गुंतवणुकीचे उत्तम माध्यम आहे. 

म्युचुअल फंडाबाबत जर तुम्हाला थोडक्यात माहिती हवी असेल तर आपण मला sadanand.thakur@gmail.com या मेल वर मेल करा, मी तुम्हाला थोडक्यात माहिती माहिती पाठवून देईन.

 

पुणे येथे आपण मला दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवार व रविवारी भेटू शकता

पुढील भेटीची तारीख  (१९/०५/२०१८ व २०/०५/२०१८)

भेट ठरवण्यासाठी संपर्क करा ९४२२४३०३०२ किंवा ९५१८७५२६०५ 

 

 

रत्नागिरी येथे आपण मला दर महिन्याच्या चौथ्या शनिवार व रविवारी भेटू शकता

पुढील भेटीची तारीख  (२८/०४/२०१८)

भेट ठरवण्यासाठी संपर्क करा ९४२२४३०३०२ किंवा ९५१८७५२६०५ 

 

 

For HNI's 

जर आपणास आमच्यामार्फत म्युचुअल फंडमध्ये रु.२,००,००,०००/- (रुपये दोन कोटी) किंवा जास्त रकमेची गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर मी, सदानंद ठाकूर, आपणास महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात प्रत्यक्ष भेटून गुंतवणूकीसाठी मार्गदर्शन सेवा देण्यास तयार आहे. भेटीची वेळ ठरवण्यासाठी मोबाईल 9422430302 or 9518752605 वर संपर्क साधा.

 

 

गुंतवणूक करा

जर तुम्हाला म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत एकरकमी किंवा एस.आय.पी. माध्यमातून गुंतवणूक करावयाची असेल तरखाली जोडलेले फॉर्म डाउनलोड करून घ्या प्रिंट काढा, सूचना पत्रात (Instructions file) दिलेल्या सूचनांचे पालन करा. पुढील सारी कार्यवाही आम्ही करू.

डाउनलोड करण्यासाठी फॉर्म:

CKYC-Individual_Form.pdf

CRF-Individual.pdf

CTF-SIP.pdf

PayEezz-Mandate.pdf

CTF-Purchase.pdf

Instructions.pdf

आमच्याकडून मिळणाऱ्या सेवा सुविधा:

  1. तुमच्या गुंतवणुकीचा तपशील २४/७ केव्हाही पाहण्याची सुविधा दिली जाते.
  2. गुंतवणुकीचा थोडक्यात तपशील २४/७ पाहण्यासाठी मोफत मोबाईल अॅप दिले जाईल.
  3. आपण यापूर्वी म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक असेल तर त्याचाही तपशील पाहण्याची सुविधा.
  4. नवीन गुंतणूक कारणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्ग करणे, नवीन एस.आय.पी. सुरु करणे, एस.टी.पी. किंवा एस.डब्ल्यू.पी. करणे हे सारे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी स्वतंत्र लॉगीन दिले जाईल याचा वापर डेस्कटॉप किंवा मोबाईल अॅप वापरून आपण करू शकाल.
  5. आपल्या गरजेनुसार योजना निवडण्यासाठी आमचे मार्गदर्शन मिळेल.
  6. लवकरच इ-कॉमर्स वेबसाईट सुरु करत आहोत ज्याव्दारे आपण सारे व्यवहार ऑनलाईन करू शकाल. हि सुविधा आमच्या मोबाईल अॅप मध्ये सुद्धा दिली जाणार आहे.
  7. इ-केवायसी व पूर्णपणे पेपरलेस गुंतवणूक सुविधा नवीन व यापूर्वी गुंतवणूक केलेल्या सर्वांसाठी 

 

 

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302
पुढील भेटीची तारीख: 22nd April 2018 (3rd Sunday of April, 2018)

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

भेट ठरविण्यासाठी:
श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव 
फोन क्र. ९४०५६७२११०