लाभांश

म्युचुअल फंडाच्या योजनेतून वेळोवेळी लाभांश जाहीर केला जातो, तो तुम्ही येथे पाहू शकता.

N.A.V.

आपण जेव्हा म्युचुअल फंडात गुंतवणूक करता तेव्हा आपल्याला त्या योजनेची एन.ए.व्ही. (Net Asset Value) च्या किमतीच्याप्रमाणात युनिट्स दिली जातात. युनीट्स् X एन.ए.व्ही. =आपल्या गुंतवणुकीचे मूल्य.  

येथे तुम्ही तुम्हाला हव्या त्या योजनेची आजची एन.ए.व्ही. पाहू शकता. युनिट्सची संक्या तुम्हाला मिळालेल्या अकाउंट स्टेटमेंट मध्ये दिलेली असते, जेव्हा तुम्ही जास्त्ची गुंतवणूक करता तेव्हा तुमचे युनिट्सची संख्या वाढते व जेव्हा तुम्ही योजनेतून पैसे काढता तेव्हा युनिट्सची संख्याही कमी होते.

 

MF Top Gainers

येथे योजनेतून मिळालेला परतावा %मध्ये दिला आहे.  एक वर्षाचे आतील परतावा हा सरळ व्याजाचा आहे व एक वर्षापेक्षा जास्त काळाचा परतावा हा चक्रवाढ पद्धतीने दिलेला आहे.

MF Top Losers

बाजारातील चढ-उतारामुळे ज्या योजनांच्या एन.ए.व्ही.मध्ये घट झालेली आहे त्या योजना तुम्ही येथे तपासू शकता.

Today's Gainers

बाजारातील चढ उतारामुळे ज्या योजनेतील एन.ए.व्ही. चे मूल्य वाढले असल्यामुळे जास्त फायदा झालेल्या योजना तुम्ही येथे  पाहू शकता.

पुण्यात म्युच्युअल फ़ंडाबाबत मार्गदर्शन शिबीर

 

पुण्यात म्युच्युअल फ़ंडाबाबत मार्गदर्शन शिबीर. 

नोंदणी आवश्यक.  

Email: sadanand.thakur@gmail.com

मोबाईल नंबर 9422430302

Subscribe to

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302  
Sujay 9503718779
पुढील भेटीची तारीख: 15th & 16th December, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838