Question asked at date 2017-01-23-17-43-54

मला तुमच्या मार्फत म्युचल फंडात गुंतवणूक करयचि आहे.पन, तर मला कोनत्या कपनीच्या म्युचल फंडात गुंतवणूक करावी हे सागा.माझे वय 25 आहे व मी महीन्याला 1000/-रु.अशाप्रकरे 10 ते 15 वर्षे गुंतवणूक करु शकेन.तुम्हि प्रतीसाद द्याल त्याच वेलि त्या योजेनेचे फोर्म ही मेल करा.तुमचे हे संकेतस्थळ गुंतवणूकदरासाथी मार्गदशा आहे.

चर्चा

Submitted by Sadanand on 23/Jan/2017 - 17:46 PM

नियमित ठरावीक मुदतीने एकाच चांगल्या स्कीम मध्ये गुंतवणूक करीत राहणे फारच उत्तम. ठरावीक मुदत ही शक्यतो दर महा, दर तीन महिन्यांनी अथवा वार्षिक आपल्या सोयीने ठरवता येते. या मध्ये सरासरीचा फायदा मिळतो कारण आपण मार्केट वर असताना तसेच खाली असताना (जेव्हा आपल्या गुंतवणुकीपोटी जास्त युनिट प्राप्त होतात व सरासरी होते) गुंतवणूक करत रहातो ज्यामुळे सरासरीचा लाभ मिळतो.

Submitted by विजया on 23/Jan/2017 - 17:52 PM

मला म्युचुअल फन्डात गुन्तवणुक करायची आहे. आपण मला एखादा चान्गला म्युचुअल फन्ड सुचवु शकाल का? त्यासाठी मला काय करावे लागेल?

Submitted by Sadanand on 23/Jan/2017 - 17:54 PM

म्युच्युअल फंड तुम्हाला तुलनात्मकदॄष्ट्या कमी खर्चात विविधिकॄत व्यावसायिक व्यवस्थापन झालेल्या गुंतवणूक संधित गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करुन देतो. म्युच्युअल फंडाची संपूर्ण माहिति AMFI च्या वेब साइटवर उपलब्ध आहे.

Submitted by गणेश जगताप on 23/Jan/2017 - 17:57 PM

माझे वार्षिक उत्पन्न रू.360000आहे.माझे वय 34 आहे....जी.पी.एफ वार्षिक रू60000, टर्म इन्शुरन्स वार्षिक रू10000,पोस्टल आर.डी. दरमहा रू.500,एल.आय.सी.जीवन अनुराग वार्षिक रू15600,एल.आय.सी.मनीबॅक वार्षिक रू3200 याप्रमाणे माझा इन्शुरन्स /बचत आहे. मला पुढील 9 वर्षात 25,00,000रू हवे असल्यास मी दरमहा कशी व कुठे गुंतवणूक करावी याबाबत कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती!

Submitted by shiv on 23/Jan/2017 - 17:59 PM

ठरावीक मुदतीने कोणत्या चांगल्या स्कीम मध्ये गुंतवणूक करावी? कमीकालावधीत कोणती स्किम अधिक उत्पन्न देइल? कृपया  अधिक सविस्तर पणे मला माझ्या इ-मेल वर उत्तर दिल्यास अधिक सोइस्क्रर होइल.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Prathamesh 7276043165 
Sadanand 9518752605
पुढील भेटीची तारीख: 6th and 7th Jan 2018 (1st Saturday & Sunday of January, 2018)

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार
Mobile: 9422430302

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 27th & 28th January, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

भेट ठरविण्यासाठी:
श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव 
फोन क्र. ९४०५६७२११०