Question asked at date 2017-01-24-20-03-29

लिक्वीड फंडात केलेली गुंतवणूक किती जोखीमीची असते?

चर्चा

Submitted by Sadanand on 24/Jan/2017 - 20:04 PM

लिक्वीड फंडातील गुंतवणूक हि मनी मार्केट मध्ये व अल्प मुदतीच्या कर्जरोख्यात केली जात असते त्यामुळे अशा प्रकारच्या योजनेत व्याज दराचे फरकाची व पत दर्जाच्या बदलाची जोखीम असते जी अत्यल्प म्हणजेच नगण्य स्वरुपाची असते. अशा योजनेतून सर्वसाधारणपणे वार्षीक ६% ते ९% दरम्याने उत्पन्न मिळते, जे व्याजदराच्या बदलावर अवलंबून असते. सध्या व्याजदर वाढलेला असल्यामुळे जास्त उत्पन्न मिळत आहे.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302  
Sujay 9503718779
पुढील भेटीची तारीख: 15th & 16th December, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838