PayEezz Mandate Registration Form

याने तुमच्या बँकेचा वन टाईम मँडेटची नोंदणी होते, ज्यामुळे एकदा का बँकेत नोंदणी झाली कि एक रकमीगुंतवणूक, एस.आय.पी. चालू करणे इ. हा पर्याय वापरून करता येते. उदा. जर का तुम्ही बँकेकडे रु.१ लाख ची नोंदणी केलेली असेल तर कोणत्याही दिवशी तुम्ही रु.१ लाखां पर्यंत रक्कम एक रकमी एका किंवा अनेक योजनेत गुंतवू शकता, चेक नको, फॉर्म नको. NEFT/Net Banking पेक्षाही सोपे.

Attache Form

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Prathamesh 7276043165 
Sadanand 9518752605
पुढील भेटीची तारीख: 6th and 7th Jan 2018 (1st Saturday & Sunday of January, 2018)

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार
Mobile: 9422430302

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 27th & 28th January, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

भेट ठरविण्यासाठी:
श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव 
फोन क्र. ९४०५६७२११०