CKYC

१)  हा फॉर्म आपल्या संगणकावर उतरवून घ्या, त्याची प्रिंट काढा.

२) पान क्रमांक एकवर फोटो चिकटवण्यासाठी जागा आहे तेथे तुमचा फोटो चिकटवा आणि फोटोच्या बाहेर अर्धी व फोटोवर अर्धी अश्याप्रकारे तुमची सही करा.

३) पान क्रमांक दोन वर (X) फुली केलेल्या ठिकाणी सही करा.

४) सोबत तुमच्या पॅन कार्ड व आधार कार्डची स्वसाक्षांकित केलेली झेरॉक्स प्रत जोडा.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302
पुढील भेटीची तारीख: 17th & 18th November, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 1st & 2nd December, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838