व्यक्त करा तुमच्या आई आणि बाबांवरील प्रेम

UTI Family

व्यक्त करा तुमच्या आई आणि बाबांवरील प्रेम

आर्थिक सहाय्य करा त्यांच्या उतारवयात ज्यांनी घडवले तुम्हाला, कारण तुमच्याशिवाय तुमच्या पालकांची चांगली काळजी कोण घेणार?

यासाठीच आहे आहे युटीआय फॅमिली फॅसिलिटी

हे तुमचे तुमच्या आई आणि वडिलांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी, युटीआय म्युचुअल फंड घेऊन आले आहे युटीआय फॅमिली फॅसिलिटी योजना. आता तुम्ही तुमच्या पालकांना अनोख्या मार्गाने दाखवा कि तुम्ही त्यांची काळजी घेत आहात.

आहे युटीआय फॅमिली फॅसिलिटी हि अनोखी आणि अशाप्रकारची पहिली सुविधा आहे. ज्यामध्ये तुम्ही स्व:ताच्या नावाने युटीआय म्युचुअल फंडाच्या १) युटीआय बॅलन्सड फंड २) युटीआय एमआयएस अॅडव्हान्टेज प्लॅन किंवा ३) युटीआय वेल्थ बिल्डर फंड या तीनपैकी कोणत्याही किंवा सर्वच योजनेत एकरकमी गुंतवणूक करून, त्या रकमेतून  दर महिन्याला एक ठराविक रक्कम दर महिन्याचे एक तारखेला तुमच्या आई किंवा बाबांच्या बँकेच्या बचत खात्यात एस.डब्ल्यू.पी. (Systematic Withdrawal Plan) व्दारे वर्ग करू शकाल.

उदाहरणार्थ: तुम्ही तुमच्या नावाने युटीआय बॅलन्सड फंड या संतुलित योजनेत रु.२५ लाख रुपये एकरकमी गुंतवणूक केली व त्यामधून दर महिना रु.२५०००/- (रुपये पंचवीस हजार मात्र) दर महिन्याचे एक तारखेला तुमच्या आई किंवा वडील या दोघांपैकी कोणाही एकाच्या बँक खात्यात वर्ग करण्याची सूचना दिली तर युटीआय म्युचुअल फंड त्याप्रमाणे दर महिना करेल. तुम्हाला माहित असेलच कि दीर्घ मुदतीत शेअरबाजारातून नेहमीच फायदा होत असतो. यामुळे अनेक वर्षे, पालक हयात असेपर्यंत, याप्रकारे त्यांना दर महा पैसे मिळत राहतील व त्यांचे पश्चात ते पैसे तुमचेच असतील.

वरील तिन्ही योजनांची मागील कामगिरी खालीलप्रमाणे आहे:

Name of the Scheme

Date of Launch

NAV as on 12 June 2017 Rs.

Value of Rs.1 Lakh invested on date of launch

1 Year Returns in %

3 Year Returns in %

5 Year Returns in %

10 Year Returns in %

Returns since date of launch in %

UTI Balanced Fund – Growth **

20 March 1995

157.84

3,85,400

20.75

11.94

15.84

10.88

15.89

UTI MIS Advantage Plan - Growth

16 Dec 2003

37.26

3,72,600

12.63

11.07

11.84

10.02

10.58

UTI Wealth Builder Plan - Growth

17 Dec 2008

31.70

3,17,000

13.57

6.81

8.62

NA

15.36

(Source: www.valueresearchonline.com)

** UTI Balanced Fund – Growth Date of launch is 20 March 1995 but growth option was introduced on 1st Aug 2005. If Rs.1 Lakh would have been invested on 20 March 1995 investor would have received regular dividends and value of investment as on 12 June 2017 would have been Rs.15,78,400/- if the dividend would have invested in the same scheme the value would have been much more, details of which are not available with me.

युटीआय फॅमिली फॅसिलिटी हि योजना फक्त वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठीच उपलब्ध आहे. रहिवासी भारतीय किंवा अनिवासी भारतीय या योजनेचा लाभ घेऊ शकतात. म्हणजेच आपण कोठेही रहात असलात तरी तुम्ही तुमच्या आई किंवा वडिलांना या योजनेतून नियमितपणे आर्थिक मदत करू शकता. आजकालच्या व्यस्त जीवनात हि योजना तुम्हाला अतिशय फायदेशीर होऊ शकते.

यासोबत या योजनेचे फॉर्म जोडले आहेत, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या, प्रिंट काढा, फुल्या केलेल्या ठिकाणी सही/सह्या करा, सोबत खालीप्रमाणे कागदपत्रे जोड व आमच्याकडे कुरीअल किंवा पोस्टाने पाठवून द्या, फॉर्म मिळाल्यावर आम्ही तुम्हाला संपर्क करून आवश्यक ती माहिती विचारू ती द्या यानंतरची कारवाई आम्ही पूर्ण करू व आपण निश्चिंत राहा. फॉर्म आमच्या ऑफिसमध्ये भरला जाईल.

Required papers and documents:

 1. CKYC Form – Affix latest photo on 1st page, make across signature on photo, make 2nd signature on page No.2 (at XX mark).
 2. Application Form duly signed (at XX mark) by singly or jointly or anyone or survival (maximum in the name of 3 individuals).
 3. UTI Family Facility Form duly signed (at XX mark) by same signatories as signed on Application Form.
 4. Self Attested Copy of Pan Card
 5. Self Attested Copy of Aadhaar Card or any other address proof.
 6. Cancelled cheque of Father/Mother or self attested copy of Bank Pass Book/statement.
 7. Cheque for investment in the name of (any one of the scheme) a) UTI Balanced Fund b) UTI MIS Advantage Fund or c) UTI Wealth Builder Fund for the amount of you wish to invest lumpsum.

Additional papers required if you are NRI:

 1. Self attested copy of Passport.
 2. Self attested copy of Overseas Address proof.

Please provide following information for filling of Forms:

 1. Names of Investors in the order of holdings.
 2. Married/Unmarried
 3. Source of income – Service/Profession/Business/Others (Specify)
 4. If Service – Government/Private
 5. Annual Income
 6. Aadhaar Card No.
 7. Place of Birth with district
 8. Name of mother
 9. If married woman name before marriage
 10. Mobile No.
 11. Email ID
 12. Name of Nominee with relationship
 13. Amount you wish to transfer per month to the bank account of Father/Mother
 14. Name of father/mother

Send to:

Thakur Financial Services,

275, Manisha, Near ICICI Bank, Kaviltali, Chiplun-415605, Dist: Ratnagiri, Maharashtra.

जर तुम्हाला या योजनेची अधिक माहिती हवी असेल तर मला संपर्क करा ९४२२४३०३०२ या मोबाईलवर तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता किंवा मला इमेल करा sadanand.thakur@gmail.com येथे.

We at Thakur Financial Services providing following facilities and after sales services:

 1. We are having experience in Financial field for more than 35 years and we are in advisory and mutual fund distribution business for last 15 years.
 2. Portfolio Tracker to view your all investment details 24/7 through www.shthakur.com
 3. Mobile App to view your all investment 24/7 details in short.
 4. Advice after discussing with client as per his risk appetite, need and goals.
 5. Regular contacts for updates in MF/Industry through email, mobile, whatsapp, messages.
 6. One Time Registration thereafter investor can do any financial transactions online with desktop or mobile. Online transactions include Purchase, Redemption, SIP, STP, SWP and Switch.
 7. For One Time Registration you will have to submit necessary forms at the beginning only thereafter no need of Cheque, Signature and Forms.
 8. Online transactions can be done by client himself or he may request us to initiate the same and it will processed only after approval by client through Message on Mobile or Email. 
 9. Without clients approval no transaction can be completed.
 10. We are having large number of satisfied clients across globe.
 11. We provide personalized advice in person and/or by calling on Mobile No. as per the convenience of the client.
 12. To choose right mutual fund scheme please call on 9422430302

 

 

 

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302  
Sujay 9503718779
पुढील भेटीची तारीख: 15th & 16th December, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838