ऑनलाईन रजिस्ट्रेशन

ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे कराल?

आम्ही तुमच्यासाठी एमएफ युटिलिटी आणि एनएसइ सोबत ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुविधा सुरु केली आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी ऑनलाईन अकाउंट सुरु करा, हि एकदाच करावयाची प्रोसेस आहे 

खालीलप्रमाणे डॉक्युमेंट्सची सॉफ्ट कॉपी तयार ठेवा 

१) पॅन कार्ड  
२) आधार कार्ड 
३) चेक 
४) तुमच्या सहीचा फोटो 
५) तुमचा फोटो 

एकदा का तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केली कि तुमची सर्व माहिती संबधीत फॉर्ममध्ये आपोआप भरली जाईल.  हे सर्व काही आपण पूर्णपणे पेपरलेस करू शकाल.

ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करण्यासाठी फक्त १५ ते २० मिनिटे लागतील.

एकदा का तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केली कि आपण फोनवर चर्चा करून तुम्हाला गुंतवणुकीसाठी योग्य योजनेची निवड करू. 

आता तुम्ही जगात कोठेही राहत असलात तरी हि ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रोसेस विनासायास करू शकता. एकदा का तुमचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाले कि तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंडात ऑनलाईन किंवा आम्हाला फोनवर सूचना देऊनही पेपरलेस गुंतवणूक करू शकता.  तुमच्या मोबाईलमधून करा अथवा कॉम्प्यूटर वापरून करा. 

फॉर्म नको, सही नको, चेक नको. सारे काही ऑनलाईन पेपरलेस. 

Call: Sadanand Thakur - 9422430302 or 9518752605  

ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लिक करा 

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302  
Sujay 9503718779
पुढील भेटीची तारीख: 15th & 16th December, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838