सेव्हिंग बँक खाते व चालु खाते (Savings Bank & Current A/c) यांच्यासाठी उत्तम पर्याय – पैसे केव्हाही काढण्याची सुविधा तुमच्या बँक खात्याप्रामाणेच उपलब्ध आहे
सध्या तुम्हाला मिळतात
सेव्हिंग बँक खात्यावर ४% द.सा.द.शे.
करंट अकाउंटवर 0% द.सा.द.शे.
रिलायन्स म्युच्युअल फंड हाऊस तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक योजना जी आहे तुमच्या बचत/चालू खात्याला एक अतिशय उत्तम पर्याय. तसेच जसे कि तुमच्या बचत/चालू खात्यातून तुम्ही केव्हाही पैसे काढू शकता तसेच केव्हाही पैसे काढण्याची सुवीधा या योजनेत उपलब्ध आहे.
Past Performance:
In last one year this scheme has given returns @ 8.25% to 8.80%
यासाठी तुम्हाला एवढेच करावयास हवे कि जसे तुम्ही बँकेत खाते उघडता तसेच रिलायन्स म्युच्युअल फंडाकडे Reliance Liquid Fund Treasury Plan किंवा Reliance Money Manager Fund या दोन पैकी कोणत्याही योजनेत खाते सुरु करावे लागेल.
या योजनेपासून मिळणारे फायदे:
- तुम्ही जेव्हा वरीलपैकी कोणत्याही योजनेत पैसे गुंतवून खाते उघडता तेव्हा तुम्हाला व्हिसा एटिएम कार्ड (VISA ATM Card) पुर्णत: मोफत मिळते.
- हे एटिएम कार्ड वापरुन तुम्ही कोणत्याही बँकेच्या एटिएम सेंटरमधून केव्हाही २४/७/३६५ पैसे काढू शकता, व यासाठी तुम्हाला कोणताही अतिरिक्त आकार द्यावा लागत नाही.
- हे कार्ड वापरुन तुम्ही भारतात तसेच परदेशातही खरेदी करु शकता, म्हणजेच तुमच्या बँक डेबीट कार्डासारखीच हि सुवीधा आहे.
- एकदा खाते उघडल्यावर जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या सेव्हिंग बँक खात्यात पैसे भराल तेव्हा ते पैसे लगेचच वरील योजनेत ट्रान्सफर केलेत तर हि सुवीधा आपण कायमस्वरुपी वापरु शकता. नोकरी करणा-या व्यक्तीनी त्याच्या पगाराची रक्कम जेव्हा त्यांचे बँक खात्यात जमा होते त्यानंतच्या (२, १०, १८ व २८ यापैकी) तारखेची एसआयपी या योजनेत केली तर ते या योजनेचा लाभ कायमस्वरुपी घेऊ शकतील. पगारापैकी किती रक्कम गुंतवली जावी हे तुमचे तुम्ही ठरवा मात्र एसआयपीची मासीक रक्कम किमान रु.२०००/- हवी, जास्त तुम्ही कितीही गुंतवू शकता. तसेच या योजनेत नेट बँकींगचा वापर करुन ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याची सुवीधासुध्दा उपलब्ध आहे. तसेच ट्रान्झँक्शन स्लिप भरुन सही करुन व सोबत चेक जोडून आपच्याकडे अथव रिलायन्स म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही सर्हिस सेंटर मध्ये पाठवूनही तुम्ही वेळोवेळी या योजनेत पैसे भरु शकता.
- टिडिएस् कापला जात नाही.
- कोणतेही छुपे चार्जेस नाहीत.
- किमान रु.५,०००/- (रुपये पांच हजार मात्र) भरुन तुम्ही या योजनेत खाते उघडू शकता.
- तसेच तुम्ही या योजनेत केव्हाही व कितीही काळासाठी गुंतवणूक करु शकता, अगदी दोन दिवसांसाठी सुध्दा कारण हि ओपन एंडेड योजना असून हिची एनएव्ही रोजच्या रोजच बदलत असते.
हि योजना फक्त रहिवाशी भारतीयांसाठीच उपलब्ध आहे.