१५. शेअर्स खरेदी करण्याची वेळ
शेअर्स खरेदी करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स
१) दीर्घ मुदतीत आणि अल्प मुदतीत कमाई मध्ये होणारी भरीव वाढ. यासाठी मागील ३ वर्षात ज्या कंपन्यांची वार्षिक कमाई २५% किंवा जास्त प्रमाणात वाढलेली असली पाहिजे. आणि नजीकच्या तिमाहीमध्ये हि वाढ सुद्धा २५% किंवा जास्त असली पाहिजे.
२) विक्रीमध्ये प्रभावी वाढ असली पाहिजे त्याचप्रमाणे नफ्याचे विक्रीशी वाढीव प्रमाण असले पाहिजे आणि सोबत ते भांडवलाच्या प्रमाणातही वाढलेले असले पाहिजे. थोडक्यात विक्री, विक्रीशी नफ्याचे प्रमाण किमान २५% दराने वाढलेले असले पाहिजे आणि नफा – भांडवल रेशो मध्ये किमान १५% किंवा अधिक दराने वाढ झालेली असली पाहिजे.
३) कंपनीने एखादे अगदी नवीन प्रकारचे उतपादन किंवा सेवा बाजारात आणली असेल तर ती वेळी शेअर खरेदीसाठी चांगली असू शकते. यामुळेच ९० च्या दशकात आयटी कंपन्यांच्या शेअर्समधे ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना फार मोठ्या प्रमाणात फायदा झाला.
४) एखाद्या आघाडीच्या उद्योग समूहातील सर्वात मोठी कंपनी मात्र अशा वेळी जवळपास एकूण उद्योग समूहाच्या भांडवलामधे त्या कंपनीचा ५०% किंवा जास्त हिस्सा असला पाहिजे. आघाडीच्या उद्योग समूहावर नजर ठेवा व त्यातील ज्या कंपनीच्या शेअर्सची किंमत बाजारावर प्रभाव दाखवत असेल तर तो शेअर खरेदी करण्यायोग्य असतो. मात्र त्याच उद्योग समूहा मधील एखादा शेअर कमी किंमतीला उपलब्ध आहे म्हणून खरेदी करू नये.
५) उच्च दर्जाचे पत मानांकन असलेल्या एखाद्या संस्थेने जर एखादी कंपनी प्रायोजित केलेली असेल किंवा जर अनेक चांगली कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांच्या पोर्टफोलिओ मधे जे समान शेअर्स असतील तर खरेदी करावेत.
६) नवीन उच्चांक. ज्या शेअर्समध्ये नवीन नवीन उच्चांक होतात आणि सोबत जर त्याच्या उलाढालीतसुद्धा नजरेत भारण्याइतकी वाढ होत असेल तर तो शेअर आणखीन वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणून असा शेअर्स अवश्य खरेदी करावा.
७) जेव्हा बाजारात सर्वंकष तेजी असते तेव्हा चांगल्या कंपंन्यांचे शेअर्स अवश्य खरेदी करावेत.
८) जेव्हा बाजारात सर्वंकष मंदी असेल तेव्हा शेअर्स खरेदी करण्याचे टाळावे कारण त्या काळात शेअर्सच्या किंमती आणखीन खाली येण्याची शक्यता असते. मात्र एकदा का बाजाराने तळ गाठला कि चांगले स्टॉक खरेदी करण्यास सुरुवात करावी. वर्ष १९९२ मध्ये सेन्सेक्स ४५०० पासून १५०० पर्यंत खाली आला होता, वर्ष २०००-०१ मध्ये तो ६३०० ते २१०० पर्यंत खाली आला होता, २००८-०९ मध्ये तो २१००० पासून ७६०० पर्यंत खाली आला होता म्हणजे यापुढे जेव्हा केव्हा बाजार ५०% किंवा जास्त कोसळेल तेव्हा आपण डोळे झाकून चांगले शेअर्स खरेदी केलेच पाहिजेत. बाजाराने एकदा का तळ गाठला आणि त्याने परत तेजीचा कल दाखवावयाला सुरुवात केली (यावेळी परदेशी गुंतवणूकदार व म्युच्युअल फंड्स जोमाने खरेदी चालू करतात) कि आपणसुद्धा चांगले शेअर्स खरेदी सुरु केली पाहिजे.
4. Leading stock in a leading industry group. Nearly 50% of a stock’s price action is a result of its industry group’s performance. Focus on the top industry groups and within those groups select stocks with the best price performance. Don’t buy laggards just because they look cheaper.5. High-rated institutional sponsorship. You want at least a few of the better performing mutual funds owning the stock. They’re the ones who will drive the stock up on a sustained basis. 6. New Highs. Stocks that make new highs on increased volume tend to move higher. Outstanding stocks usually form a price consolidation pattern, and then go on to make their biggest gains when their price breaks above the pattern on unusually high volume.7. Positive market. You can buy the best stocks out there, but if the general market is weak, most likely your stocks will be weak also. |