भांडवली बाजार

Home » भांडवली बाजार

भांडवली बाजार

शेअर बाजारातून भांडवलाची निर्मिती होते म्हणूनच याला भांडवली बाजार असेही म्हटले जाते. शेअर बाजारात प्रामुख्याने रोखीचा बाजार आणि वायदा बाजार असे दोन विभाग असतात. वायदे बाजारात परत फ्युच्युअर्स आणि ऑप्शन असे दोन विभाग असतात. मी शेअर बाजारासंबधित या सर्व विषयांवर लेखन करत आहे. जसे जसे लेख लिहून पूर्ण होतील तसे ते येथे विभागवार प्रकाशित केले जातील. हे लेख लिहिताना काही चूक झालेली असेल तर ती तुम्ही माझ्या निदर्शनाला आणून दिलीत तर त्याचे स्वागतच असेल.

रोखीचा बाजार

या विभागात आपण डिलेव्हरी बेस शेअर्स खरेदी विक्री बाबत समजून घेण्याचा प्रयत्न करू. येथे मी काही लेख या रोखीच्या बाजारासंबधित प्रकाशित केले असून जसा वेळ मिळेल तसे या विभागात बाकीचे लेख प्रकाशित केले जातील ते वाचण्यासाठी या विभागाला नियमीतपणे भेट देत रहा.

भांडवली बाजारासंबधित काही लेख येथे वाचा

 • in Capital Market

  शेअर ट्रेडिंग मधून फायदा कसा मिळवावा?

  शेअर ट्रेडिंग मधून फायदा कसा मिळवावा? शेअर बाजारात ट्रेडिंग करून अल्प, मध्यम किंवा दीर्घ मुदतीत फायदा मिळवून जास्तीच्या खर्चाला हातभार लावावा किंवा तो फायदा दीर्घ मुदतीसाठी गुंतवून संपत्ती निर्माण करावी असे वाटते काय.. जर तुम्हाला खरोखर असे वाटत असेल तर या पानावरील माहिती शांतपणे वाचून घ्या, समजून घ्या. प्रश्न – १: शेअर बाजारात ...
 • in Capital Market

  १. प्रकरण पहिले: गुंतवणूक सुरु करण्यापुर्वी

  १. प्रकरण पहिले: गुंतवणूक सुरु करण्यापुर्वी  गुंतवणूक !! म्हणजे काय? प्रथमत: गुंतवणूक करणे हे किती शहाणपणाचे आहे हे तुम्हाला सांगणयाची गरज नाही कारण यात तुम्हाला अभिरुची असल्यामुळेच तुम्ही या माझ्या संकेतस्थळावर/ब्लॉगवर आला आहात. तुमचे येथे मन:पुर्वक स्वागत व तुमच्या योग्य निर्णयाबद्दल तुमचे अभिनंदन. मी तुम्हाला खात्रीने सांगतो कि गुंतवणू...
 • in Capital Market

  २. अर्थव्यवस्थापन व गुंतवणूकीचे पर्याय

  प्रकरण २ रे २. अर्थव्यवस्थापन व गुंतवणूकीचे पर्याय. व्यक्तीगत अर्थव्यवस्थापन – काय काळजी घ्यावी? प्रत्येक गोष्टीची सुरुवात करताना ती गोष्ट ती गोष्ट नवीनच असते हेच सुत्र गुंतवणूकीलाही लागू पडते. गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे अतीरिक्त रक्कम असणे आवश्यक आहे. कर्ज काढून कधीही गुंतवणूक करु नये. तुम्हाला जर दर महिना तुमच्या उत्पन्नापैकी क...
 • in Capital Market

  ३. शेअर बाजारात गुंतवणूक का करावी?

  प्रकरण ३ रे ३. शेअर बाजारात गुंतवणूक का करावी? भांडवाली बाजारातील गुंतवणूकीची ओळख बहुतांशी व्यक्ती शेअर बाजारातील गुंतवणूकीची सुरुवात चुकीच्या पध्दतीने करतात: १) त्याना एखाद्या कंपनीच्या शेअर्सबाबत एखादी बातमी/अफवा एक तर त्यांच्या ब्रोकर (दलाल) मार्फत किंवा त्यांच्या मित्राकडून मिळते,सांगणारा सांगतो कि हि अगदी हॉट टिप आहे. २) त्...
 • in Capital Market

  ४. शेअर बाजाराची प्राथमिक माहिती

  प्रकरण ४ थे  ४. शेअर बाजाराची प्राथमिक माहिती शेअर बाजाराचे कामकाज  शेअर बाजारातून पैसे कसे मिळवता येऊ शकतात हे जर का तुम्हाला समजून घ्यावयाचे असेल तर तुम्हाला शेअर बाजाराचे कामकाज कशा प्रकारे चालते हे माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. शेअरबाजारात व्यवहार करण्यासाठी आजकाल तुमच्याकडे डिमँट खाते असणे गरजेचे असते, असे डि...
 • in Capital Market

  ५. तुमचे उदिष्ठ सुरुवातीलाच निश्र्चित करा

  प्रकरण ५ वे ५. तुमचे उदिष्ठ सुरुवातीलाच निश्र्चित करा गुंतवणूकीचे उदिष्ठ ज्या गुंतवणूकीमधून दिर्घ मुदतीत चांगला परतवा मिळेल अशा गुंतवणूकीच्या साधनाची निवड अत्यंत काळजीपुर्वक केली पाहिजे. अल्प काळाचा विचार गुंतवणूक करताना करणे हा तद्दन मुर्खपणाच आहे. मुख्यत्वेकरुन जेव्हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तेव्हा तुम्...
 • in Capital Market

  ६. तुम्ही शेअरबाजाराचे तज्ञ होऊ शकता का?

  प्रकरण ६ वे ६. तुम्ही शेअरबाजाराचे तज्ञ होऊ शकता का? सर्वसामान्य माणूस शेअर बाजारातील तज्ञ होऊ शकतो काय? होय, निश्र्चितच होऊ शकतो. लोकांचा मात्र असा समज असतो कि सध्याच्या अस्थीर बाजारात काय आपला निभाव लागणे शक्य नाही. तसाच दुसरा असा समज आहे कि हे काम फक्त तज्ञ व्यक्तीच करु शकतात, माझे ते काम नव्हे, जर तुमच्याकडे वेळ नसेल तर...
 • in Capital Market

  ७. निरनिराळ्या रेशोंचे विश्लेषण कसे करावे?

  प्रकरण ७ वे ७. निरनिराळ्या रेशोंचे विश्लेषण कसे करावे? कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापुर्वी त्या कंपनीच्या संबधीत विवीध रेशो पहाणे गरजेचे असते. विवीध रेशोंचे विश्लेषण करताना त्या कंपनीची एकंदर कामगिरीचे मोजमाप करता येते व सर्वच रेशो जर गणितीदृष्ट्या योग्य असतील तर गुंतवणूक करताना आपली खात्री होते कि आपला गुंतवणूकीचा निर्ण...
 • in Capital Market

  ८. फंडामेंटल विश्लेषण

  ८. फंडामेंटल विश्लेषण फंडामेंटल विश्लेषण मध्ये सुट्टयाला स्थान नसते हे शास्त्र पारंपरिक मुलभुत विश्लेषणावर आधारित असते. फंडामेंटल विश्लेषणावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती कधीही दलाल स्ट्रीटवर घडणाऱ्या बारीक सारीक घटनांकडे सरळ दुर्लक्ष करत असतात त्याला कोणतेही महत्व देत नाहीत. कारण खालील तीन मूलभूत घटकांकडे विश्लेषण करत असताना पाहत असतात: अर्थव्यवस्था ...
 • in Capital Market

  ९. शेअर्सचे प्रकार व विश्लेषण

  ९. शेअर्सचे प्रकार व विश्लेषण प्रामुख्याने शेअर्स विकत घेताना तीन उद्देश असतात म्हणून शेअर्सचे तीन प्रकारात  वर्गीकरण केले जाऊ शकते ते असे Value (मूल्य), Growth (वाढ), Income (उत्पन्न) आणि यावर आधारित त्यांचे विश्लेषण केले जाते. Growth Stocks (वृद्धी स्टॉक): या प्रकारातील शेअर्स खरेदी करताना अशा कंपनीचे शेअर्स खरेदी केले जातात कि ज्या कंपन्यां...
 • in Capital Market

  १०. चांगले शेअर्स घ्या, संख्या महत्वाची नाही

  १०. चांगले शेअर्स घ्या, संख्या महत्वाची नाही नियमितपणे गुंतवणूक करत रहा, घाबरून जाऊ नका माझ्याकडून हीच सर्वात चांगली टीप तुमच्यासाठी आहे. शेअर्स निवडताना काळजी घ्या, पण एकदा का तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीचा स्टॉक खरेदी केलात आणि काही कारणाने जर शेअर बाजार खाली आला किंवा गडगडला आणि तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी झाले तर घाबरून जाऊन तो...
 • in Capital Market

  ११. काही महत्वाच्या टिप्स

  ११. काही महत्वाच्या टिप्स शेअरबाजारा संबंधी काही महत्वाच्या टिप्स नवीन उत्पादन (प्रॉडक्ट), सेवा (सर्व्हिस) किंवा नेतृत्व (लीडरशिप). जर एखादी कंपनी एखादे अगदी नवीन उतपादन किंवा सेवा बाजारात आणत असेल किंवा एखादी अशी नवीन कल्पना ज्यामुळे अर्थव्यवस्थेत त्या कल्पनेमुळे हलचल निर्माण होणार अशी परिस्थिती उद्भवणार असेल तर याचा त्या कम्पनीच्या बाजारातील शेअर...
 • in Capital Market

  १२. बाजाराची दिशा ओळखा

  १२. बाजाराची दिशा ओळखा बाजार कोणत्या दिशेने मार्गक्रमण करत आहे हे वेळीच ओळखता आले पाहिजे. बाजारात मंदी येण्याचे संकेत आहेत काय? यासाठी तुम्ही NSE निफ्टी आणि BSE सेन्सेक्स चा चार्ट नियमितपणे बारकाईने पहिला पाहिजे. हा चार्ट पाहत असताना किंमतीतील बदल आणि त्यातील उलाढाल या दोन्ही गोष्टी तपासल्या पाहिजेत. काही वेळा बाजार वर जात असतानासुद्धा काही...
 • in Capital Market

  १३. गगनाला गवसणी घालणारे शेअर्स – योग्य किंमत कशी ठरवावी

  १३. गगनाला गवसणी घालणारे शेअर्स – योग्य किंमत कशी ठरवावी? बरेचवेळा असे  होते कि बाजारात, एखादया शेअरमध्ये तेजी असते तेव्हा प्रत्येकालाच तो शेअर विकत घ्यावयाचा असतो मात्र त्याची असणारी किंमत मात्र जास्त वाटत असते, म्हणून तो घ्यावा कि न घ्यावा हा त्याचा गोंधळ उडालेला असतो. यावेळी काही शेअर्सची किंमत योग्य असते तर काही शेअर्सची किंमत...
 • in Capital Market

  १४. अनेक क्षेत्रातील सवलतीत असणारे शेअर्स – सौदा करून विकत घ्या

  १४. अनेक क्षेत्रातील सवलतीत असणारे शेअर्स – सौदा करून विकत घ्या बाजारात अनेकवेळा काही चांगले शेअर्स अगदी कमी किंमतीमध्ये उपलब्ध असतात, जे सध्या अनेकांचे नावडते झालेले असतात. असे स्टॉक शोधण्याची एक चांगली पद्धत असते. १) प्रथम असे शेअर्स शोधा कि काही तात्कालिक कारणामुळे ज्यांच्या किंमती कमी झालेल्या असतात व जे स्टॉक विकत घेण्यास बहुतांशी अल्पका...
 • in Capital Market

  १५. शेअर्स खरेदी करण्याची वेळ

  १५. शेअर्स खरेदी करण्याची वेळ शेअर्स खरेदी करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स १) दीर्घ मुदतीत आणि अल्प मुदतीत कमाई मध्ये होणारी भरीव वाढ. यासाठी मागील ३ वर्षात ज्या कंपन्यांची वार्षिक कमाई २५% किंवा जास्त प्रमाणात वाढलेली असली पाहिजे. आणि नजीकच्या तिमाहीमध्ये हि वाढ सुद्धा २५% किंवा जास्त असली पाहिजे. २) विक्रीमध्ये प्रभावी वाढ असली पाहिजे त्याचप्रमा...
 • in Capital Market

  १६. शेअर्स कधी विकावेत

  १६. शेअर्स कधी विकावेत शेअर्स कधी विकावे हा एक प्रश्न प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात केव्हा ना केव्हा तरी येतोच. यासंबंधी काही महत्वाचे घटक समजून घेऊया. शेअर्स खरेदी कधी करावेत हे आपण मागील काही लेखात पहिले असेल. कोणते शेअर्स खरेदी करावेत हे पाहणे तसे सोपे आहे, खरेदी केलेले शेअर्स कधी विकावेत हा जास्त कठीण प्रश्न आहे. पण...
 • in Capital Market

  १७. विविधिकरणाचे महत्व

  १७. विविधिकरणाचे महत्व आपली गुंतवणूक विविध साधनात गुंतवून बाजारातील चढ उतारावर मात करून मुद्दल सुरक्षित ठेवले जाऊ शकते.  विविधीकरण म्हणजे आपली काही गुंतवणूक शेअर बाजार व संबंधित योजनेत गुंतवणूक करून आपण महागाईच्या दरापेक्षा जास्त उत्पन्न मिळवू शकतो तर काही रक्कम सुरक्षित साधनात गुंतवून स्थैर्य प्राप्त करू शकतो. ज्यामुळे जेव्हा बाजारात मंदी येत...
 • in Capital Market

  १८. वयानुसार पोर्टफोलिओ

  १८. वयानुसार पोर्टफोलिओ आपण मागील लेखात पहिले आहेच कि आपली गुंतवणूक हि गुंतवणुकीच्या विविध साधनात गुंतवून आपण जोखीम कमी करू शकतो सोबत आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवू शकतो. आपला पोर्टफोलिओ कसा तयार करावा याचे नियोजन प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार आणि त्याच्या जोखीम स्विकारण्याच्या क्षमतेनुसार करावे लागते. मात्र सर्वसाधारणपणे जर सांगावयाचे झाल...
 • in Capital Market

  १९. पोर्टफोलिओचे पुनरावलोकन

  १९. पोर्टफोलिओचे पुनरावलोकन पोर्टफोलिओ व्यवस्थापन हि एक नियमितपणे चालू असणारी प्रक्रिया आहे ज्यामध्ये नियमितपणे आपल्या सर्व गुंतवणुकीचे पुनरावलोकन करावे लागते. आपल्या पोर्टफोलिओ मध्ये असणाऱ्या प्रत्येक शेअर्स, रोखे यांच्या कामगिरीचे मूल्यांकन नियमितपणे तपासून त्याच्या खरेदी अथवा विक्रीचा निर्णय नियमितपणे घ्यावा लागतो. अर्थात आपल्या पोर्टफोलो मध्ये ...
 • in Capital Market

  २०. क्षेत्रीय परिभ्रमण

  २०. क्षेत्रीय परिभ्रमण आपण पहिले असेल की आयटी स्टॉक जेव्हढे लोकप्रिय असतात तेव्हढे बँकिंग/फायनान्शिअल स्टॉक लोकप्रिय असत नाहीत. तसेच मोठ्या एफएमसीजी, फार्मा, कंझुमर ड्युरेबल कंपन्यांचे शेअर्स त्याप्रमाणात लोकप्रिय नसतात. आयटी कंपन्यांमध्ये नेहमीच मोठे चढ उतार असतात व म्हणून जास्त फायदा मिळवण्यासाठी म्हणून जर का तुम्ही आयटी कंपन्यांचे शेअर्स खरेदी क...
 • in Capital Market

  २१. पोर्टफोलिओच्या कामगिरीचे मूल्यांकन

  २१. पोर्टफोलिओच्या कामगिरीचे मूल्यांकन सर्वसाधारणपणे महिन्यातून एकदा आपल्या पोर्टफोलिओचे अवलोकन करावे. पोर्टफोलिओ मधील एकेका शेअरची कामगिरी तपासावीच सोबत एकूण संपूर्ण पोर्टफोलिओच्या कामगिरीचेसुद्धा मूल्यांकन पाहावे. हे करत असताना एकूणच बाजाराच्या हालचालींचा, सेन्सेन्स किंवा निफ्टी कोणत्या दिशेने जात आहे हे पाहून आपला पोर्टफोलिओ सुद्धा त्याप्रमाणे क...
 • in Capital Market

  २२. दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका

  २२. दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका १. जर तुम्ही एखादा नवीन शेअर खरेदी केलेला असेल आणि तो त्याच्या खरेदी किंमतीपेक्षा जर ८% कमी झाला असेल तर तो शेअर लगेच विकून तुमचे पैसे मोकळे केले पाहिजेत हे म्हणजे तुमच्या गुंतवणुकीच्या विम्या सारखे आहे. बरेचवेळा नुकसानीतील शेअर विकण्याचे टाळले जाते तेव्हा अशी अशा असते की तो शेअर परत वाढेल...
TOP