इक्विटी सेव्हिंग्ज फंड्स
इक्विटी सेव्हिंग्ज फंड्स
या प्रकारातील योजनेतील पैशांची गुंतवणूक हि सामान्यतः किमान १५% ते ४०% शेअर बाजारात व उर्वरित रक्कम हि निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनांत आणि आर्बिट्राज मध्ये केली जाते. मात्र जर शेअर बाजारात तेजी असेल तर हेच प्रमाण निधी व्यवस्थापक ४०% पर्यंत वाढवू शकतो. ज्यामुळे गुंतवणूकदाराला शेअर बाजारातील तेजीचा फायदा मिळून जास्त परतावा मिळू शकतो, जे शेअर बाजारात मंदीचा कल असेल, तर शेअर बाजारातील गुंतवणूक तो १५% पर्यंत कमी करू शकतो ज्यामुळे निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनातून जास्त परतावा मिळेल व शेअर बाजारातून होणारे नुकसान थोडे भरून निघू शकेल. म्हणूनच या योजनेला मल्टी असेट संतुलित योजना म्हंटले जाते. या प्रकारच्या योजना या तुलनेने कमी जोखमीच्या मानल्या जातात. त्यामुळे या योजनेतून मिळणारा परतावा हा बँक ठेवींपेक्षा जास्त मिळेल तो सरासरी ९% वार्षिक दराने मिळू शकतो. ज्यांना २ ते ३ वर्षांसाठी गुंतवणूक करावयाची असेल त्यांचेसाठी हि चांगली योजना आहे.
संतुलित योजनांचे व्यवस्थापन हे मल्टी कॅप प्रकारातील योजने प्रमाणेच केले जात असल्यामुळे या डायव्हर्सिफाइड योजना म्हणून हि ओळखल्या जातात कारण या प्रकारातील योजनेतील पैशांची गुंतवणूक हि मोठ्या, मध्यम व कमी भांडवली आकाराच्या अनेक विविध प्रकारच्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये केली जाते. कंपन्यांच्या भाग भांडवलाच्या मूल्यानुसार ज्या कंपन्या पहिल्या १०० मध्ये येतात त्यांना लार्ज कॅप कंपन्या असे मानले जाते, ज्या कंपन्या भांडवली आकारानुसार १०१ ते २५० मध्ये मोडतात त्यांना मध्यम किंवा मिड कॅप कंपन्या म्हणून ओळखले जाते व ज्या कंपन्या २५१ पासून पुढील आहेत त्यांना लहान किंवा स्मॉल कॅप कंपन्या असे ओळखले जाते. तुलनात्मक दृष्ट्या पाहिल्यास लार्ज कम्पन्या या कमी जोखमीच्या व मिड व स्मॉल कॅप कंपन्या या जास्त जोखमीच्या मानल्या जातात. नवीन गुंतवणूकदाराने तो जेव्हा प्रथमच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असतो तेव्हा त्याने इक्विटी सेव्हिंग्ज फंड्स प्रकारातील योजनेत गुंतवणूक करावी. गेल्या १० वर्षात संतुलित प्रकारातील योजनेतून गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक ९% दराने परतावा मिळालेला आहे.
मात्र मागील कामगिरी पाहून या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करू नये कारण जेव्हा बाजारात मंदी येते तेव्हा सर्वच प्रकारातील कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती कमी जास्त प्रमाणात खाली येतात. इक्विटी सेव्हिंग्ज फंड्स प्रकारातील योजनेत मंदीच्या काळात २०% पर्यंत नुकसानही होऊ शकते हे लक्षात ठेवले पाहिजे. मात्र तुलनेने या योजनेत कमी जोखीम असते. या प्रकारातील योजनेचे व्यवस्थापन हे नियमितपणे केले जाते व बाजारातील काळानुसार गुंतवणुकीचे संतुलन केले जाते.
जेव्हा तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक सुरु करावयाची असेल तर प्रथम आपली जोखीम घेणायची क्षमता तपासून पहा. त्यानंतर योजेचे काही महत्वाचे रेशो तपासून घ्या. योजनेचा बीटा, अल्फा, स्टॅंडर्ड डेव्हिएशन, शार्प रेशो हे रेशो तपासले पाहिजेत. तसेच योजनेमध्ये कमीतकमी व जास्तीत जास्त किती प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक केली जाते आणि त्याच बरोबर योजनेतील कमीतकमी व जास्तीत जास्त किती प्रमाणात विविध प्रकारच्या कर्ज रोख्यात गुंतवणूक केली जाते हेही तपासले पाहिजे. त्याचप्रमाणे योजनेचा फंड मॅनेजर कोण आहे, त्याने अन्य कोणत्या योजनांच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन केले आहे, त्या योजनांची कामगिरी कशी झालेली आहे हे सुद्धा तपासले पाहिजे. तसेच योजनेचे एकूण गुंतवणूक मूल्य किती आहे, फंड घराणे कोणते आहे, त्या फंड घराण्याचा एकूण AUM किती आहे, किती योजना त्यांच्या बाजारात उपलब्ध आहेत, त्या अन्य योजनांची कामगिरी कशी आहे, मंदीच्या कालखंडात जास्तीत जास्त किती नुकसान झालेले आहे व तेजीच्या कालखंडात जास्तीत जास्त किती फायदा झालेला आहे, योजनेचा पोर्टफोलिओ तपासून कोणकोणत्या शेअर्समध्ये किंवा अन्य सिक्युरिटीज मध्ये व किती प्रमाणात गुंतवणूक केली आहे या व अन्य काही गोष्टी तपासूनच आपण एखाद्या योजनेत गुंतवणूक केली पाहिजे. हे सारे न तपासता जे तुम्ही फक्त मागील एक ते तीन वर्षातील मागील कामगिरी तपासून जर म्युच्युअल फंडातील एखाद्या योजनेत गुंतवणूक केली तर नंतर पस्तावण्याची वेळ येऊ शकते. योजनेसंबंधी सर्व बारकावे नियमितपणे तपासणे हे आमच्या सारख्या म्युच्युअल फंड वितरकाचे कामच असते. म्हणून गुंतवणूक करताना योग्य त्या माहितगार व्यक्ती मार्फत गुंतवणूक करणे गुंतवणूकदाराच्या अंतिम हिताचे असते. आणि यासाठीच आम्हाला कमिशन मिळत असते जे सरासरी, समभाग आधारित योजनेतून वार्षिक ०.७५% ते १% या दरम्याने असते. तर कर्ज रोखे आधारित योजनेतून हेच ०.०५% ते ०.७५% या दराने मिळत असते. यातूनच आमचे ऑफिसचे सारे खर्च पगार, भाडे, वीज बिल, टेलिफोन बिल, प्रवास खर्च, GST भागवून उरणारी रक्कम हा नफा व त्यातून आयकर भरावा लागतो. हा आमचा व्यवसाय आहे आणि हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे तुम्ही निर्णय घेतला पाहिजे कि गुंतवणूक कोणाकडून करावयाची कि डायरेक्ट करावयाची. हे सारे समजून चांगल्या जाणकार व्यक्ती मार्फत जर तुम्ही गुंतवणूक केली व त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागलात तर तुम्हाला निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो.
- Published in Equity Schemes
बॅलन्सड ऍडव्हान्टेज फंड्स
बॅलन्सड ऍडव्हान्टेज फंड्स
या प्रकारातील योजनेतील पैशांची गुंतवणूक हि सामान्यतः किमान ३०% ते ८५% शेअर बाजारात व उर्वरित रक्कम हि निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनांत आणि आर्बिट्राज मध्ये केली जाते. मात्र जर शेअर बाजारात तेजी असेल तर हेच प्रमाण निधी व्यवस्थापक ८५% पर्यंत वाढवू शकतो. ज्यामुळे गुंतवणूकदाराला शेअर बाजारातील तेजीचा फायदा मिळून जास्त परतावा मिळू शकतो, जे शेअर बाजारात मंदीचा कल असेल, तर शेअर बाजारातील गुंतवणूक तो ३०% पर्यंत कमी करू शकतो ज्यामुळे निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनातून जास्त परतावा मिळेल व शेअर बाजारातून होणारे नुकसान थोडे भरून निघू शकेल. म्हणूनच या योजनेला मल्टी असेट संतुलित योजना म्हंटले जाते. या प्रकारच्या योजना या तुलनेने कमी जोखमीच्या मानल्या जातात. त्यामुळे या योजनेतून मिळणारा परतावा हा बँक ठेवींपेक्षा जास्त मिळेल तो सरासरी १० ते १२% वार्षिक दराने मिळू शकतो. ज्यांना ३ ते ५ वर्षांसाठी गुंतवणूक करावयाची असेल त्यांचेसाठी हि चांगली योजना आहे.
संतुलित योजनांचे व्यवस्थापन हे मल्टी कॅप प्रकारातील योजने प्रमाणेच केले जात असल्यामुळे या डायव्हर्सिफाइड योजना म्हणून हि ओळखल्या जातात कारण या प्रकारातील योजनेतील पैशांची गुंतवणूक हि मोठ्या, मध्यम व कमी भांडवली आकाराच्या अनेक विविध प्रकारच्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये केली जाते. कंपन्यांच्या भाग भांडवलाच्या मूल्यानुसार ज्या कंपन्या पहिल्या १०० मध्ये येतात त्यांना लार्ज कॅप कंपन्या असे मानले जाते, ज्या कंपन्या भांडवली आकारानुसार १०१ ते २५० मध्ये मोडतात त्यांना मध्यम किंवा मिड कॅप कंपन्या म्हणून ओळखले जाते व ज्या कंपन्या २५१ पासून पुढील आहेत त्यांना लहान किंवा स्मॉल कॅप कंपन्या असे ओळखले जाते. तुलनात्मक दृष्ट्या पाहिल्यास लार्ज कम्पन्या या कमी जोखमीच्या व मिड व स्मॉल कॅप कंपन्या या जास्त जोखमीच्या मानल्या जातात. नवीन गुंतवणूकदाराने तो जेव्हा प्रथमच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असतो तेव्हा त्याने बॅलन्सड ऍडव्हान्टेज फंड्स प्रकारातील योजनेत गुंतवणूक करावी. गेल्या १० वर्षात संतुलित प्रकारातील योजनेतून गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक ११% दराने परतावा मिळालेला आहे.
मात्र मागील कामगिरी पाहून या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करू नये कारण जेव्हा बाजारात मंदी येते तेव्हा सर्वच प्रकारातील कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती कमी जास्त प्रमाणात खाली येतात. बॅलन्सड ऍडव्हान्टेज फंड्स प्रकारातील योजनेत मंदीच्या काळात २० ते २५% नुकसानही होऊ शकते हे लक्षात ठेवले पाहिजे. मात्र तुलनेने या योजनेत कमी जोखीम असते. या प्रकारातील योजनेचे व्यवस्थापन हे नियमितपणे केले जाते व बाजारातील काळानुसार गुंतवणुकीचे संतुलन केले जाते.
जेव्हा तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक सुरु करावयाची असेल तर प्रथम आपली जोखीम घेणायची क्षमता तपासून पहा. त्यानंतर योजेचे काही महत्वाचे रेशो तपासून घ्या. योजनेचा बीटा, अल्फा, स्टॅंडर्ड डेव्हिएशन, शार्प रेशो हे रेशो तपासले पाहिजेत. तसेच योजनेमध्ये कमीतकमी व जास्तीत जास्त किती प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक केली जाते आणि त्याच बरोबर योजनेतील कमीतकमी व जास्तीत जास्त किती प्रमाणात विविध प्रकारच्या कर्ज रोख्यात गुंतवणूक केली जाते हेही तपासले पाहिजे. त्याचप्रमाणे योजनेचा फंड मॅनेजर कोण आहे, त्याने अन्य कोणत्या योजनांच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन केले आहे, त्या योजनांची कामगिरी कशी झालेली आहे हे सुद्धा तपासले पाहिजे. तसेच योजनेचे एकूण गुंतवणूक मूल्य किती आहे, फंड घराणे कोणते आहे, त्या फंड घराण्याचा एकूण AUM किती आहे, किती योजना त्यांच्या बाजारात उपलब्ध आहेत, त्या अन्य योजनांची कामगिरी कशी आहे, मंदीच्या कालखंडात जास्तीत जास्त किती नुकसान झालेले आहे व तेजीच्या कालखंडात जास्तीत जास्त किती फायदा झालेला आहे, योजनेचा पोर्टफोलिओ तपासून कोणकोणत्या शेअर्समध्ये किंवा अन्य सिक्युरिटीज मध्ये व किती प्रमाणात गुंतवणूक केली आहे या व अन्य काही गोष्टी तपासूनच आपण एखाद्या योजनेत गुंतवणूक केली पाहिजे. हे सारे न तपासता जे तुम्ही फक्त मागील एक ते तीन वर्षातील मागील कामगिरी तपासून जर म्युच्युअल फंडातील एखाद्या योजनेत गुंतवणूक केली तर नंतर पस्तावण्याची वेळ येऊ शकते. योजनेसंबंधी सर्व बारकावे नियमितपणे तपासणे हे आमच्या सारख्या म्युच्युअल फंड वितरकाचे कामच असते. म्हणून गुंतवणूक करताना योग्य त्या माहितगार व्यक्ती मार्फत गुंतवणूक करणे गुंतवणूकदाराच्या अंतिम हिताचे असते. आणि यासाठीच आम्हाला कमिशन मिळत असते जे सरासरी, समभाग आधारित योजनेतून वार्षिक ०.७५% ते १% या दरम्याने असते. तर कर्ज रोखे आधारित योजनेतून हेच ०.०५% ते ०.७५% या दराने मिळत असते. यातूनच आमचे ऑफिसचे सारे खर्च पगार, भाडे, वीज बिल, टेलिफोन बिल, प्रवास खर्च, GST भागवून उरणारी रक्कम हा नफा व त्यातून आयकर भरावा लागतो. हा आमचा व्यवसाय आहे आणि हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे तुम्ही निर्णय घेतला पाहिजे कि गुंतवणूक कोणाकडून करावयाची कि डायरेक्ट करावयाची. हे सारे समजून चांगल्या जाणकार व्यक्ती मार्फत जर तुम्ही गुंतवणूक केली व त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागलात तर तुम्हाला निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो.
बॅलन्सड ऍडव्हान्टेज फंड्स योजना या प्रकारातील काही चांगल्या कामगिरी करणाऱ्या योजनांची मागील कामगिरी तपासण्यासाठी येथे क्लिक करा
(टिप : बॅलन्सड ऍडव्हान्टेज फंड्स योजनांची कामगिरी पाहण्यासाठी नवीन पाना वरील (https://shthakur.com/topFund/) Fund Category या विभागातील Hybrid या कॅटेगरीची निवड करा, नंतर Fund Sub Category या विभागातील तुम्हाला हव्या त्या सब कॅटेगरीची निवड करा, नंतर Product Type मधील Growth हा पर्याय निवडा आता तुमच्या समोर संतुलित प्रकारातील आघाडीच्या योजनांची मागील कामगिरी दिसू लागेल).
- Published in Equity Schemes
सेक्टोरेल अर्थात क्षेत्रीय योजना
सेक्टोरेल अर्थात क्षेत्रीय योजना: या प्रकारातील योजनेतील पैशांची गुंतवणूक हि एकाच क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये केली जाते. यामुळे अशा प्रकारच्या योजनेवर संबंधित क्षेत्रावर होणाऱ्या कोणत्याही बऱ्या वाईट परिणामांचा प्रभाव पडत असतो. त्या क्षेत्राशी संबंधित कर बदल, सरकारी धोरणातील बदल, जागतिक परिस्थितीमुळे होणारा परिणाम इ. उदा. बँकिंग फंडा वर आर्थिक क्षेत्रातील बदलांचा प्रभाव पडतो. प्रामुख्याने व्याज दरातील बदल, रेपो रेट मधील बदल, आरबीआय धोरणांचा बदल, एनपीए चा प्रभाव, कोणत्याही चांगल्या व वाईट बातमीचा प्रभाव सर्वात प्रथम बँकिंग फंडावर होत असतो. फार्मा फंडावर युएस एफडीए चा सर्वात जास्त परिणाम होत असतो. आयटी फंडावर करन्सी दरातील फरकाचा मोठा परिणाम होत असतो. आणि म्हणूनच जर तुम्हाला क्षेत्रीय फंडातील जोखीमीची पूर्ण कल्पना असेल, बाजाराचे पुरेसे ज्ञान असेल तरच अश्या प्रकारच्या योजनेत तुम्ही गुंतवणूक करावी. मात्र सर्व सामान्य गुंतवणूकदराने क्षेत्रीय योजनेतील गुंतवणूक टाळणे हेच इष्ट मानले जाते. मुख्य म्हणजे समभाग आधारित डायव्हर्सिफाइड योजनेत दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणे योग्य असते मात्र क्षेत्रीय योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर नियमितपणे नजर ठेऊन जेव्हा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो तेव्हा पैसे काढून घेतले पाहिजेत त्याच प्रमाणे जेव्हा त्या क्षेत्राला वाईट दिवस सूर होतात तेव्हाही पैसे काढून घेतले पाहिजेत. आणि जेव्हा त्या क्षेत्राला सर्वाधिक नुकसान होते तेव्हा गुंतवणूक केली पाहिजे. थोडक्यात तुम्हाला तुमच्या क्षेत्रीय गुंतवणुकीचा सातत्याने मागावा घ्यावा लागेल.
मात्र मागील कामगिरी पाहून या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करू नये कारण जेव्हा बाजारात मंदी येते तेव्हा सर्वच प्रकारातील कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती कमी जास्त प्रमाणात खाली येतात. ज्याचा सर्वात जास्त प्रभाव एखाद्या क्षेत्रावर पडत असतो. क्षेत्रीय प्रकारातील योजनेत २००८-०९ या वर्षात जेव्हा मोठी मंदी होती तेव्हा या योजनेतील गुंतवणुकीचे मूल्य ५०% इतके कमी झालेले होते. म्हणजे जेव्हा जानेवारी २००८ मध्ये बाजार उच्चतम पातळीवर होता तेव्हा ज्यांनी रु. १,००,०००/- गुंतवणूक केली होती त्याचे मूल्य २००९ साली फक्त रु.५०,०००/- एवढे कमी झालेले होते.
जेव्हा तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक सुरु करावयाची असेल तर प्रथम आपली जोखीम घेणायची क्षमता तपासून पहा. त्यानंतर योजेचे काही महत्वाचे रेशो तपासून घ्या. योजनेचा बीटा, अल्फा, स्टॅंडर्ड डेव्हिएशन, शार्प रेशो हे रेशो तपासले पाहिजेत. तसेच योजनेमध्ये कमीतकमी व जास्तीत जास्त किती प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक केली जाते आणि त्याच बरोबर योजनेतील कमीतकमी व जास्तीत जास्त किती प्रमाणात विविध प्रकारच्या कर्ज रोख्यात गुंतवणूक केली जाते हेही तपासले पाहिजे. त्याचप्रमाणे योजनेचा फंड मॅनेजर कोण आहे, त्याने अन्य कोणत्या योजनांच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन केले आहे, त्या योजनांची कामगिरी कशी झालेली आहे हे सुद्धा तपासले पाहिजे. तसेच योजनेचे एकूण गुंतवणूक मूल्य किती आहे, फंड घराणे कोणते आहे, त्या फंड घराण्याचा एकूण AUM किती आहे, किती योजना त्यांच्या बाजारात उपलब्ध आहेत, त्या अन्य योजनांची कामगिरी कशी आहे, मंदीच्या कालखंडात जास्तीत जास्त किती नुकसान झालेले आहे व तेजीच्या कालखंडात जास्तीत जास्त किती फायदा झालेला आहे, योजनेचा पोर्टफोलिओ तपासून कोणकोणत्या शेअर्समध्ये किंवा अन्य सिक्युरिटीज मध्ये व किती प्रमाणात गुंतवणूक केली आहे या व अन्य काही गोष्टी तपासूनच आपण एखाद्या योजनेत गुंतवणूक केली पाहिजे. हे सारे न तपासता जे तुम्ही फक्त मागील एक ते तीन वर्षातील मागील कामगिरी तपासून जर म्युच्युअल फंडातील एखाद्या योजनेत गुंतवणूक केली तर नंतर पस्तावण्याची वेळ येऊ शकते. योजनेसंबंधी सर्व बारकावे नियमितपणे तपासणे हे आमच्या सारख्या म्युच्युअल फंड वितरकाचे कामच असते. म्हणून गुंतवणूक करताना योग्य त्या माहितगार व्यक्ती मार्फत गुंतवणूक करणे गुंतवणूकदाराच्या अंतिम हिताचे असते. आणि यासाठीच आम्हाला कमिशन मिळत असते जे सरासरी, समभाग आधारित योजनेतून वार्षिक ०.७५% ते १% या दरम्याने असते. तर कर्ज रोखे आधारित योजनेतून हेच ०.०५% ते ०.७५% या दराने मिळत असते. यातूनच आमचे ऑफिसचे सारे खर्च पगार, भाडे, वीज बिल, टेलिफोन बिल, प्रवास खर्च, GST भागवून उरणारी रक्कम हा नफा व त्यातून आयकर भरावा लागतो. हा आमचा व्यवसाय आहे आणि हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे तुम्ही निर्णय घेतला पाहिजे कि गुंतवणूक कोणाकडून करावयाची कि डायरेक्ट करावयाची. हे सारे समजून चांगल्या जाणकार व्यक्ती मार्फत जर तुम्ही गुंतवणूक केली व त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागलात तर तुम्हाला निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो.
क्षेत्रीय योजना या प्रकारातील काही चांगल्या कामगिरी करणाऱ्या योजनांची मागील कामगिरी तपासण्यासाठी येथे क्लिक करा
(टिप : क्षेत्रीय योजनांची कामगिरी पाहण्यासाठी नवीन पाना वरील (https://shthakur.com/topFund/) Fund Category या विभागातील Equity या कॅटेगरीची निवड करा, नंतर Fund Sub Category या विभागातील Sectoral या सब कॅटेगरीची निवड करा, नंतर Product Type मधील Growth हा पर्याय निवडा आता तुमच्या समोर क्षेत्रीय प्रकारातील आघाडीच्या योजनांची मागील कामगिरी दिसू लागेल).
- Published in Equity Schemes
बॅलन्सड ( संतुलित योजना )
बॅलन्सड ( संतुलित योजना ) : या प्रकारातील योजनेतील पैशांची गुंतवणूक हि सामान्यतः किमान ६५% शेअर बाजारात व उर्वरित ३५% हि निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनांत केली जाते. मात्र जर शेअर बाजारात तेजी असेल तर हेच प्रमाण निधी व्यवस्थापक ८५% पर्यंत वाढवू शकतो. ज्यामुळे गुंतवणूकदाराला शेअर बाजारातील तेजीचा फायदा मिळून जास्त परतावा मिळू शकतो, जे शेअर बाजारात मंदीचा कल असेल, तर शेअर बाजारातील गुंतवणूक तो ६५% पर्यंत कमी करू शकतो ज्यामुळे निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनातून जास्त परतावा मिळेल व शेअर बाजारातून होणारे नुकसान थोडे भरून निघू शकेल. म्हणूनच या योजनेला संतुलित योजना म्हंटले जाते. गेल्या २० वर्षातील अशा योजनेचा परतावा पाहिल्यास तो लार्ज कॅप योजनेतील परताव्यापेक्षाही जास्तच मिळालेला दिसून येतो. अशा योजनेतून दीर्घ मुदतीत १२% ते १५% दराने नियमित दर महिना लाभांश मिळत आहे. काही योजनांचा वार्षिक लाभांश गुंतवणुकीवर सरासरी ११% ते १२% दराने नियमित मिळत आहे. या व्यतिरिक्त दीर्घ मुदतीत मुद्दलसुद्धा काही पटीत वाढलेले आहे. या योजनेतून मिळणारा लाभांशाचा परतावा हा आयकर मुक्त असतो.
संतुलित योजनांचे व्यवस्थापन हे मल्टी कॅप प्रकारातील योजने प्रमाणेच केले जात असल्यामुळे या डायव्हर्सिफाइड योजना म्हणून हि ओळखल्या जातात कारण या प्रकारातील योजनेतील पैशांची गुंतवणूक हि मोठ्या, मध्यम व कमी भांडवली आकाराच्या अनेक विविध प्रकारच्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये केली जाते. कंपन्यांच्या भाग भांडवलाच्या मूल्यानुसार ज्या कंपन्या पहिल्या १०० मध्ये येतात त्यांना लार्ज कॅप कंपन्या असे मानले जाते, ज्या कंपन्या भांडवली आकारानुसार १०१ ते २५० मध्ये मोडतात त्यांना मध्यम किंवा मिड कॅप कंपन्या म्हणून ओळखले जाते व ज्या कंपन्या २५१ पासून पुढील आहेत त्यांना लहान किंवा स्मॉल कॅप कंपन्या असे ओळखले जाते. तुलनात्मक दृष्ट्या पाहिल्यास लार्ज कम्पन्या या कमी जोखमीच्या व मिड व स्मॉल कॅप कंपन्या या जास्त जोखमीच्या मानल्या जातात. नवीन गुंतवणूकदाराने तो जेव्हा प्रथमच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असतो तेव्हा त्याने संतुलित व मल्टी कॅप प्रकारातील योजनेत गुंतवणूक करावी. गेल्या २५ वर्षात संतुलित प्रकारातील योजनेतून गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक १६% ते १९% दराने परतावा मिळालेला आहे.
मात्र मागील कामगिरी पाहून या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करू नये कारण जेव्हा बाजारात मंदी येते तेव्हा सर्वच प्रकारातील कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती कमी जास्त प्रमाणात खाली येतात. संतुलित प्रकारातील योजनेत २००८-०९ या वर्षात जेव्हा मोठी मंदी होती तेव्हा या योजनेतील गुंतवणुकीचे मूल्य ३५% ते ५०% इतके कमी झालेले होते. म्हणजे जेव्हा जानेवारी २००८ मध्ये बाजार उच्चतम पातळीवर होता तेव्हा ज्यांनी रु. १,००,०००/- गुंतवणूक केली होती त्याचे मूल्य २००९ साली फक्त रु.६५,०००/- ते ५०,०००/- एवढे कमी झालेले होते.
जेव्हा तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक सुरु करावयाची असेल तर प्रथम आपली जोखीम घेणायची क्षमता तपासून पहा. त्यानंतर योजेचे काही महत्वाचे रेशो तपासून घ्या. योजनेचा बीटा, अल्फा, स्टॅंडर्ड डेव्हिएशन, शार्प रेशो हे रेशो तपासले पाहिजेत. तसेच योजनेमध्ये कमीतकमी व जास्तीत जास्त किती प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक केली जाते आणि त्याच बरोबर योजनेतील कमीतकमी व जास्तीत जास्त किती प्रमाणात विविध प्रकारच्या कर्ज रोख्यात गुंतवणूक केली जाते हेही तपासले पाहिजे. त्याचप्रमाणे योजनेचा फंड मॅनेजर कोण आहे, त्याने अन्य कोणत्या योजनांच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन केले आहे, त्या योजनांची कामगिरी कशी झालेली आहे हे सुद्धा तपासले पाहिजे. तसेच योजनेचे एकूण गुंतवणूक मूल्य किती आहे, फंड घराणे कोणते आहे, त्या फंड घराण्याचा एकूण AUM किती आहे, किती योजना त्यांच्या बाजारात उपलब्ध आहेत, त्या अन्य योजनांची कामगिरी कशी आहे, मंदीच्या कालखंडात जास्तीत जास्त किती नुकसान झालेले आहे व तेजीच्या कालखंडात जास्तीत जास्त किती फायदा झालेला आहे, योजनेचा पोर्टफोलिओ तपासून कोणकोणत्या शेअर्समध्ये किंवा अन्य सिक्युरिटीज मध्ये व किती प्रमाणात गुंतवणूक केली आहे या व अन्य काही गोष्टी तपासूनच आपण एखाद्या योजनेत गुंतवणूक केली पाहिजे. हे सारे न तपासता जे तुम्ही फक्त मागील एक ते तीन वर्षातील मागील कामगिरी तपासून जर म्युच्युअल फंडातील एखाद्या योजनेत गुंतवणूक केली तर नंतर पस्तावण्याची वेळ येऊ शकते. योजनेसंबंधी सर्व बारकावे नियमितपणे तपासणे हे आमच्या सारख्या म्युच्युअल फंड वितरकाचे कामच असते. म्हणून गुंतवणूक करताना योग्य त्या माहितगार व्यक्ती मार्फत गुंतवणूक करणे गुंतवणूकदाराच्या अंतिम हिताचे असते. आणि यासाठीच आम्हाला कमिशन मिळत असते जे सरासरी, समभाग आधारित योजनेतून वार्षिक ०.७५% ते १% या दरम्याने असते. तर कर्ज रोखे आधारित योजनेतून हेच ०.०५% ते ०.७५% या दराने मिळत असते. यातूनच आमचे ऑफिसचे सारे खर्च पगार, भाडे, वीज बिल, टेलिफोन बिल, प्रवास खर्च, GST भागवून उरणारी रक्कम हा नफा व त्यातून आयकर भरावा लागतो. हा आमचा व्यवसाय आहे आणि हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे तुम्ही निर्णय घेतला पाहिजे कि गुंतवणूक कोणाकडून करावयाची कि डायरेक्ट करावयाची. हे सारे समजून चांगल्या जाणकार व्यक्ती मार्फत जर तुम्ही गुंतवणूक केली व त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागलात तर तुम्हाला निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो.
संतुलित योजना या प्रकारातील काही चांगल्या कामगिरी करणाऱ्या योजनांची मागील कामगिरी तपासण्यासाठी येथे क्लिक करा
(टिप : संतुलित योजनांची कामगिरी पाहण्यासाठी नवीन पाना वरील (https://shthakur.com/topFund/) Fund Category या विभागातील Hybrid या कॅटेगरीची निवड करा, नंतर Fund Sub Category या विभागातील तुम्हाला हव्या त्या सब कॅटेगरीची निवड करा, नंतर Product Type मधील Growth हा पर्याय निवडा आता तुमच्या समोर संतुलित प्रकारातील आघाडीच्या योजनांची मागील कामगिरी दिसू लागेल).
- Published in Equity Schemes
मल्टी कॅप योजना
मल्टी कॅप योजना : (मोठ्या, मध्यम व लहान आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते) मल्टी कॅप प्रकारातील योजना या डायव्हर्सिफाइड योजना म्हणून हि ओळखल्या जातात कारण या प्रकारातील योजनेतील पैशांची गुंतवणूक हि मोठ्या, मध्यम व कमी भांडवली आकाराच्या अनेक विविध प्रकारच्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये केली जाते. कंपन्यांच्या भाग भांडवलाच्या मूल्यानुसार ज्या कंपन्या पहिल्या १०० मध्ये येतात त्यांना लार्ज कॅप कंपन्या असे मानले जाते, ज्या कंपन्या भांडवली आकारानुसार १०१ ते २५० मध्ये मोडतात त्यांना मध्यम किंवा मिड कॅप कंपन्या म्हणून ओळखले जाते व ज्या कंपन्या २५१ पासून पुढील आहेत त्यांना लहान किंवा स्मॉल कॅप कंपन्या असे ओळखले जाते. तुलनात्मक दृष्ट्या पाहिल्यास लार्ज कम्पन्या या कमी जोखमीच्या व मिड व स्मॉल कॅप कंपन्या या जास्त जोखमीच्या मानल्या जातात. नवीन गुंतवणूकदाराने तो जेव्हा प्रथमच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असतो तेव्हा त्याने संतुलित व मल्टी कॅप प्रकारातील योजनेत गुंतवणूक करावी. गेल्या २५ वर्षात मल्टी कॅप प्रकारातील योजनेतून गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक २०% ते २५% दराने परतावा मिळालेला आहे.
मात्र मागील कामगिरी पाहून या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करू नये कारण जेव्हा बाजारात मंदी येते तेव्हा सर्वच प्रकारातील कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती कमी जास्त प्रमाणात खाली येतात. मल्टी कॅप प्रकारातील योजनेत २००८-०९ या वर्षात जेव्हा मोठी मंदी होती तेव्हा या योजनेतील गुंतवणुकीचे मूल्य ५०% इतके कमी झालेले होते. म्हणजे जेव्हा जानेवारी २००८ मध्ये बाजार उच्चतम पातळीवर होता तेव्हा ज्यांनी रु. १,००,०००/- गुंतवणूक केली होती त्याचे मूल्य २००९ साली फक्त रु.५०,०००/- एवढे कमी झालेले होते.
जेव्हा तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक सुरु करावयाची असेल तर प्रथम आपली जोखीम घेणायची क्षमता तपासून पहा. त्यानंतर योजेचे काही महत्वाचे रेशो तपासून घ्या. योजनेचा बीटा, अल्फा, स्टॅंडर्ड डेव्हिएशन, शार्प रेशो हे रेशो तपासले पाहिजेत. तसेच योजनेमध्ये कमीतकमी व जास्तीत जास्त किती प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक केली जाते आणि त्याच बरोबर योजनेतील कमीतकमी व जास्तीत जास्त किती प्रमाणात विविध प्रकारच्या कर्ज रोख्यात गुंतवणूक केली जाते हेही तपासले पाहिजे. त्याचप्रमाणे योजनेचा फंड मॅनेजर कोण आहे, त्याने अन्य कोणत्या योजनांच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन केले आहे, त्या योजनांची कामगिरी कशी झालेली आहे हे सुद्धा तपासले पाहिजे. तसेच योजनेचे एकूण गुंतवणूक मूल्य किती आहे, फंड घराणे कोणते आहे, त्या फंड घराण्याचा एकूण AUM किती आहे, किती योजना त्यांच्या बाजारात उपलब्ध आहेत, त्या अन्य योजनांची कामगिरी कशी आहे, मंदीच्या कालखंडात जास्तीत जास्त किती नुकसान झालेले आहे व तेजीच्या कालखंडात जास्तीत जास्त किती फायदा झालेला आहे, योजनेचा पोर्टफोलिओ तपासून कोणकोणत्या शेअर्समध्ये किंवा अन्य सिक्युरिटीज मध्ये व किती प्रमाणात गुंतवणूक केली आहे या व अन्य काही गोष्टी तपासूनच आपण एखाद्या योजनेत गुंतवणूक केली पाहिजे. हे सारे न तपासता जे तुम्ही फक्त मागील एक ते तीन वर्षातील मागील कामगिरी तपासून जर म्युच्युअल फंडातील एखाद्या योजनेत गुंतवणूक केली तर नंतर पस्तावण्याची वेळ येऊ शकते. योजनेसंबंधी सर्व बारकावे नियमितपणे तपासणे हे आमच्या सारख्या म्युच्युअल फंड वितरकाचे कामच असते. म्हणून गुंतवणूक करताना योग्य त्या माहितगार व्यक्ती मार्फत गुंतवणूक करणे गुंतवणूकदाराच्या अंतिम हिताचे असते. आणि यासाठीच आम्हाला कमिशन मिळत असते जे सरासरी, समभाग आधारित योजनेतून वार्षिक ०.७५% ते १% या दरम्याने असते. तर कर्ज रोखे आधारित योजनेतून हेच ०.०५% ते ०.७५% या दराने मिळत असते. यातूनच आमचे ऑफिसचे सारे खर्च पगार, भाडे, वीज बिल, टेलिफोन बिल, प्रवास खर्च, GST भागवून उरणारी रक्कम हा नफा व त्यातून आयकर भरावा लागतो. हा आमचा व्यवसाय आहे आणि हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे तुम्ही निर्णय घेतला पाहिजे कि गुंतवणूक कोणाकडून करावयाची कि डायरेक्ट करावयाची. हे सारे समजून चांगल्या जाणकार व्यक्ती मार्फत जर तुम्ही गुंतवणूक केली व त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागलात तर तुम्हाला निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो.
मल्टी कॅप योजना या प्रकारातील काही चांगल्या कामगिरी करणाऱ्या योजनांची मागील कामगिरी तपासण्यासाठी येथे क्लिक करा
(टिप : मल्टी कॅप योजनांची कामगिरी पाहण्यासाठी नवीन पाना वरील (https://shthakur.com/topFund/) Fund Category या विभागातील Equity या कॅटेगरीची निवड करा, नंतर Fund Sub Category या विभागातील Multi Cap या सब कॅटेगरीची निवड करा, नंतर Product Type मधील Growth हा पर्याय निवडा आता तुमच्या समोर मिड कॅप प्रकारातील आघाडीच्या योजनांची मागील कामगिरी दिसू लागेल).
- Published in Equity Schemes
स्मॅाल कॅप योजना
स्मॅाल कॅप योजना (लहान आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते)
लहान आकाराच्या भांडवली कंपन्यांमधील गुंतवणूक (Small Cap Schemes ) या प्रकारच्या योजनेतील पैसे हे नावाप्रमाणेच लहान आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात. लहान आकाराच्या कंपन्यांची वार्षिक सरासरी वाढ हि जास्त होत असते, मात्र या कंपन्या बुडण्याची वा नुकसानीत जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्याच प्रमाणे या कंपन्यांची उपलब्ध असणारी सर्वच माहिती तपासण्याची सुविधा उपलब्ध नसते थोडक्यात पारदर्शकता कमी असते. यामुळे अशा योजनेत सर्वात जास्त जोखीम असते आणि त्यामुळेच दीर्घ मुदतीत सर्वात जास्त परतावा मिळू शकतो. अनेक स्मॅाल कॅप योजनेतून सरासरी ३०% पेक्षा जास्त परतावा चक्रवाढ पद्धतीने मिळालेला आहे. मात्र मागील कामगिरी पाहून या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करू नये कारण जेव्हा बाजारात मंदी येते तेव्हा अशा कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती सर्वात जास्त प्रमाणात खाली येतात. स्मॉल कॅप प्रकारातील योजनेत २००८-०९ या वर्षात जेव्हा मोठी मंदी होती तेव्हा या योजनेतील गुंतवणुकीचे मूल्य ६५% इतके कमी झालेले होते. म्हणजे जेव्हा जानेवारी २००८ मध्ये बाजार उच्चतम पातळीवर होता तेव्हा ज्यांनी रु. १,००,०००/- गुंतवणूक केली होती त्याचे मूल्य २००९ साली फक्त रु.३५,०००/- एवढे कमी झालेले होते. नवीन गुंतवणूकदारांनी शक्यतो स्मॉल कॅप प्रकारातील योजनेत प्रथमच गुंतवणूक करू नये. जेव्हा तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक सुरु करावयाची असेल तर प्रथम आपली जोखीम घेणायची क्षमता तपासून पहा. त्यानंतर योजेचे काही महत्वाचे रेशो तपासून घ्या. योजनेचा बीटा, अल्फा, स्टॅंडर्ड डेव्हिएशन, शार्प रेशो हे रेशो तपासले पाहिजेत. तसेच योजनेमध्ये कमीतकमी व जास्तीत जास्त किती प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक केली जाते आणि त्याच बरोबर योजनेतील कमीतकमी व जास्तीत जास्त किती प्रमाणात विविध प्रकारच्या कर्ज रोख्यात गुंतवणूक केली जाते हेही तपासले पाहिजे. त्याचप्रमाणे योजनेचा फंड मॅनेजर कोण आहे, त्याने अन्य कोणत्या योजनांच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन केले आहे, त्या योजनांची कामगिरी कशी झालेली आहे हे सुद्धा तपासले पाहिजे. तसेच योजनेचे एकूण गुंतवणूक मूल्य किती आहे, फंड घराणे कोणते आहे, त्या फंड घराण्याचा एकूण AUM किती आहे, किती योजना त्यांच्या बाजारात उपलब्ध आहेत, त्या अन्य योजनांची कामगिरी कशी आहे, मंदीच्या कालखंडात जास्तीत जास्त किती नुकसान झालेले आहे व तेजीच्या कालखंडात जास्तीत जास्त किती फायदा झालेला आहे, योजनेचा पोर्टफोलिओ तपासून कोणकोणत्या शेअर्समध्ये किंवा अन्य सिक्युरिटीज मध्ये व किती प्रमाणात गुंतवणूक केली आहे या व अन्य काही गोष्टी तपासूनच आपण एखाद्या योजनेत गुंतवणूक केली पाहिजे. हे सारे न तपासता जे तुम्ही फक्त मागील एक ते तीन वर्षातील मागील कामगिरी तपासून जर म्युच्युअल फंडातील एखाद्या योजनेत गुंतवणूक केली तर नंतर पस्तावण्याची वेळ येऊ शकते. योजनेसंबंधी सर्व बारकावे नियमितपणे तपासणे हे आमच्या सारख्या म्युच्युअल फंड वितरकाचे कामच असते. म्हणून गुंतवणूक करताना योग्य त्या माहितगार व्यक्ती मार्फत गुंतवणूक करणे गुंतवणूकदाराच्या अंतिम हिताचे असते. आणि यासाठीच आम्हाला कमिशन मिळत असते जे सरासरी, समभाग आधारित योजनेतून वार्षिक ०.७५% ते १% या दरम्याने असते. तर कर्ज रोखे आधारित योजनेतून हेच ०.०५% ते ०.७५% या दराने मिळत असते. यातूनच आमचे ऑफिसचे सारे खर्च पगार, भाडे, वीज बिल, टेलिफोन बिल, प्रवास खर्च, GST भागवून उरणारी रक्कम हा नफा व त्यातून आयकर भरावा लागतो. हा आमचा व्यवसाय आहे आणि हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे तुम्ही निर्णय घेतला पाहिजे कि गुंतवणूक कोणाकडून करावयाची कि डायरेक्ट करावयाची. हे सारे समजून चांगल्या जाणकार व्यक्ती मार्फत जर तुम्ही गुंतवणूक केली व त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागलात तर तुम्हाला निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो.
स्मॉल कॅप योजना या प्रकारातील काही चांगल्या कामगिरी करणाऱ्या योजनांची मागील कामगिरी तपासण्यासाठी येथे क्लिक करा
(टिप : स्मॉल कॅप योजनांची कामगिरी पाहण्यासाठी नवीन पाना वरील (https://shthakur.com/topFund/) Fund Category या विभागातील Equity या कॅटेगरीची निवड करा, नंतर Fund Sub Category या विभागातील Small Cap या सब कॅटेगरीची निवड करा, नंतर Product Type मधील Growth हा पर्याय निवडा आता तुमच्या समोर मिड कॅप प्रकारातील आघाडीच्या योजनांची मागील कामगिरी दिसू लागेल).
- Published in Equity Schemes
मिड कॅप योजना
मिड कॅप योजना (मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते)
मध्यम आकाराच्या भांडवली कंपन्यांमधील गुंतवणूक (Mid Cap Schemes ) या प्रकारच्या योजनेतील पैसे हे नावाप्रमाणेच मध्यम आकाराच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात. मध्यम आकाराच्या कंपन्यांची वार्षिक सरासरी वाढ ही जास्त होत असते, मात्र या कंपन्या बुडण्याची वा नुकसानीत जाण्याची शक्यता थोड्या फार प्रमाणात असते. त्याच प्रमाणे या कंपन्यांच्या बाबत पारदर्शकता थोड्या प्रमाणात कमी असू शकते. यामुळे अशा योजनेत जास्त जोखीम असते आणि त्यामुळेच दीर्घ मुदतीत जास्त परतावा मिळू शकतो. अशा गुंतवणुकीसाठी तुमचे उद्दिष्ट किमान ७ वर्षे व शक्यतो १५ ते २० वर्षे असावे. म्हणून शक्यतो तरुण व्यक्तींनी या योजनेत गुंतवणूक करावी. पैसे केव्हाही काढण्याची व केव्हाही खाते बंद करण्याची सुविधा अशा योजनेत असते. अनेक मिड कॅप योजनेतून वार्षिक सरासरी २५% पेक्षा जास्त चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळालेला आहे. मात्र मागील कामगिरी पाहून या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करू नये कारण जेव्हा बाजारात मंदी येते तेव्हा अशा कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती सर्वात जास्त प्रमाणात खाली येतात. मिड कॅप प्रकारातील योजनेत २००८-०९ या वर्षात जेव्हा मोठी मंदी होती तेव्हा या योजनेतील गुंतवणुकीचे मूल्य ६०% इतके कमी झालेले होते. म्हणजे जेव्हा जानेवारी २००८ मध्ये बाजार उच्चतम पातळीवर होता तेव्हा ज्यांनी रु. १,००,०००/- गुंतवणूक केली होती त्याचे मूल्य २००९ साली फक्त रु.४०,०००/- एवढे कमी झालेले होते. नवीन गुंतवणूकदारांनी शक्यतो मिड कॅप प्रकारातील योजनेत प्रथमच गुंतवणूक करू नये. जेव्हा तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक सुरु करावयाची असेल तर प्रथम आपली जोखीम घेणायची क्षमता तपासून पहा. त्यानंतर योजेचे काही महत्वाचे रेशो तपासून घ्या. योजनेचा बीटा, अल्फा, स्टॅंडर्ड डेव्हिएशन, शार्प रेशो हे रेशो तपासले पाहिजेत. तसेच योजनेमध्ये कमीतकमी व जास्तीत जास्त किती प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक केली जाते आणि त्याच बरोबर योजनेतील कमीतकमी व जास्तीत जास्त किती प्रमाणात विविध प्रकारच्या कर्ज रोख्यात गुंतवणूक केली जाते हेही तपासले पाहिजे. त्याचप्रमाणे योजनेचा फंड मॅनेजर कोण आहे, त्याने अन्य कोणत्या योजनांच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन केले आहे, त्या योजनांची कामगिरी कशी झालेली आहे हे सुद्धा तपासले पाहिजे. तसेच योजनेचे एकूण गुंतवणूक मूल्य किती आहे, फंड घराणे कोणते आहे, त्या फंड घराण्याचा एकूण AUM किती आहे, किती योजना त्यांच्या बाजारात उपलब्ध आहेत, त्या अन्य योजनांची कामगिरी कशी आहे, मंदीच्या कालखंडात जास्तीत जास्त किती नुकसान झालेले आहे व तेजीच्या कालखंडात जास्तीत जास्त किती फायदा झालेला आहे, योजनेचा पोर्टफोलिओ तपासून कोणकोणत्या शेअर्समध्ये किंवा अन्य सिक्युरिटीज मध्ये व किती प्रमाणात गुंतवणूक केली आहे या व अन्य काही गोष्टी तपासूनच आपण एखाद्या योजनेत गुंतवणूक केली पाहिजे. हे सारे न तपासता जे तुम्ही फक्त मागील एक ते तीन वर्षातील मागील कामगिरी तपासून जर म्युच्युअल फंडातील एखाद्या योजनेत गुंतवणूक केली तर नंतर पस्तावण्याची वेळ येऊ शकते. योजनेसंबंधी सर्व बारकावे नियमितपणे तपासणे हे आमच्या सारख्या म्युच्युअल फंड वितरकाचे कामच असते. म्हणून गुंतवणूक करताना योग्य त्या माहितगार व्यक्ती मार्फत गुंतवणूक करणे गुंतवणूकदाराच्या अंतिम हिताचे असते. आणि यासाठीच आम्हाला कमिशन मिळत असते जे सरासरी, समभाग आधारित योजनेतून वार्षिक ०.७५% ते १% या दरम्याने असते. तर कर्ज रोखे आधारित योजनेतून हेच ०.०५% ते ०.७५% या दराने मिळत असते. यातूनच आमचे ऑफिसचे सारे खर्च पगार, भाडे, वीज बिल, टेलिफोन बिल, प्रवास खर्च, GST भागवून उरणारी रक्कम हा नफा व त्यातून आयकर भरावा लागतो. हा आमचा व्यवसाय आहे आणि हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे तुम्ही निर्णय घेतला पाहिजे कि गुंतवणूक कोणाकडून करावयाची कि डायरेक्ट करावयाची. हे सारे समजून चांगल्या जाणकार व्यक्ती मार्फत जर तुम्ही गुंतवणूक केली व त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागलात तर तुम्हाला निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो.
मिड कॅप योजना या प्रकारातील काही चांगल्या कामगिरी करणाऱ्या योजनांची मागील कामगिरी तपासण्यासाठी येथे क्लिक करा
(टिप : मिड कॅप योजनांची कामगिरी पाहण्यासाठी नवीन पाना वरील (https://shthakur.com/topFund/) Fund Category या विभागातील Equity या कॅटेगरीची निवड करा, नंतर Fund Sub Category या विभागातील Mid Cap या सब कॅटेगरीची निवड करा, नंतर Product Type मधील Growth हा पर्याय निवडा आता तुमच्या समोर मिड कॅप प्रकारातील आघाडीच्या योजनांची मागील कामगिरी दिसू लागेल).
- Published in Equity Schemes
लार्ज कॅप योजना
समभाग आधारित योजनांचे प्रकार
१) लार्ज कॅप योजना (मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते)
मोठ्या भांडवली कंपन्यांमधील गुंतवणूक (Large Cap Schemes)या प्रकारच्या योजनेतील पैसे हे नावाप्रमाणेच मोठ्या आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात.मोठ्या कंपन्यांची वार्षिक सरासरी वाढ हि स्थिर असते. तसेच या कंपन्या बुडण्याची व नुकसानीत जाण्याची शक्यता फारच कमी म्हणजे जवळपास नसतेच. या कंपन्यांच्या शेअर्समधील गुंतवणुकीवर मिळणारा परतावाही स्थिर असतो . या कंपन्यांमधील गुंतवणूक तुलनेने कमी जोखीमीची असते.गेल्या १५-२० वर्षात अशा योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळालेला दिसतो. शेअर बाजारात तेजी असताना अशा योजनेतून फार चांगला परतावा मिळतो व मंदी असताना नुक्संधी होते. बाजाराबाबत भाकीत करणे अवघड असते. मात्र अशा प्रकारच्या योजनेत नियमित दरमहा (एस आय पी द्वारे ) गुंतवणूक करत राहिल्याने बाजारातील तेजी-मंदीवर मात करून भरघोस उत्पन्न मिळवता येऊ शकते. अशा गुंतवणुकीसाठी तुमचे उद्दिष्ट किमान ७ ते १५ वर्षे असावे. म्हणून शक्यतो आपल्या निवृत्तीपर्यंतची मुदत निवडावी पैसे केव्हाही काढण्याची व केव्हाही खाते बंद करण्याची सुविधा अशा योजनेत असते. तसेच दरवर्षी एसआयपीची रक्कम वाढवत नेणे जास्त फायदेशीर होते. गुंतवणुकीला जितक्या लवकर सुरूवात केली जाते तेवढा चक्रवाढीचा व रुपी कॉंस्ट सरासरीचा अधिक फायदा मिळतो. बाजाराच्या कोणत्याही स्थितीमध्ये एस आय पी गुंतवणूक सुरु करावी. या योजनेत गुंतवणूक करून भविष्यातील अनेक गरजा ( लग्न , घर घेणे, गाडी घेणे, मुलांचे शिक्षण, निवृत्तीनंतरची तरतूद इ.) वेळच्या वेळी पूर्ण करणे सहज सुलभ होते. एक लक्षात ठेवा कि म्युचुअल फंडाच्या समभाग आधारित योजनेत शेअर बाजाराच्या चढ-उतारांची जोखीम असते. परंतु जर आपण दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर ही जोखीम एका उत्तम संधीमध्ये परावर्तीत होते. म्युच्यअल फंडाच्या योजनेतून किती उत्पन्न मिळेल याची काहीच खात्री देता येत नसते मात्र इतिहास असे सांगता कि दीर्घ मुदतीत म्युचुअल फंडाच्या समभाग आधारित योजनेतून उत्तम परतावा मिळालेला आहे. अनेक चांगल्या योजनेतून वार्षिक सरासरी 20% पेक्षा जास्त चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळालेला आहे.
मात्र मागील कामगिरी पाहून या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करू नये कारण जेव्हा बाजारात मंदी येते तेव्हा अशा कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती मोठ्या प्रमाणात खाली येतात. लार्ज कॅप प्रकारातील योजनेत २००८-०९ या वर्षात जेव्हा मोठी मंदी होती तेव्हा या योजनेतील गुंतवणुकीचे मूल्य ३५ ते ४०% इतके कमी झालेले होते. म्हणजे जेव्हा जानेवारी २००८ मध्ये बाजार उच्चतम पातळीवर होता तेव्हा ज्यांनी रु. १,००,०००/- गुंतवणूक केली होती त्याचे मूल्य २००९ साली फक्त रु.६०,०००/- ते ६५,०००/- एवढे कमी झालेले होते. नवीन गुंतवणूकदारांनी शक्यतो लार्ज कॅप प्रकारातील योजनेत प्रथमच गुंतवणूक करू नये. जेव्हा तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक सुरु करावयाची असेल तर प्रथम आपली जोखीम घेणायची क्षमता तपासून पहा. त्यानंतर योजेचे काही महत्वाचे रेशो तपासून घ्या. योजनेचा बीटा, अल्फा, स्टॅंडर्ड डेव्हिएशन, शार्प रेशो हे रेशो तपासले पाहिजेत. तसेच योजनेमध्ये कमीतकमी व जास्तीत जास्त किती प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक केली जाते आणि त्याच बरोबर योजनेतील कमीतकमी व जास्तीत जास्त किती प्रमाणात विविध प्रकारच्या कर्ज रोख्यात गुंतवणूक केली जाते हेही तपासले पाहिजे. त्याचप्रमाणे योजनेचा फंड मॅनेजर कोण आहे, त्याने अन्य कोणत्या योजनांच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन केले आहे, त्या योजनांची कामगिरी कशी झालेली आहे हे सुद्धा तपासले पाहिजे. तसेच योजनेचे एकूण गुंतवणूक मूल्य किती आहे, फंड घराणे कोणते आहे, त्या फंड घराण्याचा एकूण AUM किती आहे, किती योजना त्यांच्या बाजारात उपलब्ध आहेत, त्या अन्य योजनांची कामगिरी कशी आहे, मंदीच्या कालखंडात जास्तीत जास्त किती नुकसान झालेले आहे व तेजीच्या कालखंडात जास्तीत जास्त किती फायदा झालेला आहे, योजनेचा पोर्टफोलिओ तपासून कोणकोणत्या शेअर्समध्ये किंवा अन्य सिक्युरिटीज मध्ये व किती प्रमाणात गुंतवणूक केली आहे या व अन्य काही गोष्टी तपासूनच आपण एखाद्या योजनेत गुंतवणूक केली पाहिजे. हे सारे न तपासता जे तुम्ही फक्त मागील एक ते तीन वर्षातील मागील कामगिरी तपासून जर म्युच्युअल फंडातील एखाद्या योजनेत गुंतवणूक केली तर नंतर पस्तावण्याची वेळ येऊ शकते. योजनेसंबंधी सर्व बारकावे नियमितपणे तपासणे हे आमच्या सारख्या म्युच्युअल फंड वितरकाचे कामच असते. म्हणून गुंतवणूक करताना योग्य त्या माहितगार व्यक्ती मार्फत गुंतवणूक करणे गुंतवणूकदाराच्या अंतिम हिताचे असते. आणि यासाठीच आम्हाला कमिशन मिळत असते जे सरासरी, समभाग आधारित योजनेतून वार्षिक ०.७५% ते १% या दरम्याने असते. तर कर्ज रोखे आधारित योजनेतून हेच ०.०५% ते ०.७५% या दराने मिळत असते. यातूनच आमचे ऑफिसचे सारे खर्च पगार, भाडे, वीज बिल, टेलिफोन बिल, प्रवास खर्च, GST भागवून उरणारी रक्कम हा नफा व त्यातून आयकर भरावा लागतो. हा आमचा व्यवसाय आहे आणि हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे तुम्ही निर्णय घेतला पाहिजे कि गुंतवणूक कोणाकडून करावयाची कि डायरेक्ट करावयाची. हे सारे समजून चांगल्या जाणकार व्यक्ती मार्फत जर तुम्ही गुंतवणूक केली व त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागलात तर तुम्हाला निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो.
लार्ज कॅप योजना या प्रकारातील काही चांगल्या कामगिरी करणाऱ्या योजनांची मागील कामगिरी तपासण्यासाठी येथे क्लिक करा
(टिप : लार्ज कॅप योजनांची कामगिरी पाहण्यासाठी नवीन पाना वरील (https://shthakur.com/topFund/) Fund Category या विभागातील Equity या कॅटेगरीची निवड करा, नंतर Fund Sub Category या विभागातील Large Cap या सब कॅटेगरीची निवड करा, नंतर Product Type मधील Growth हा पर्याय निवडा आता तुमच्या समोर लार्ज कॅप प्रकारातील आघाडीच्या योजनांची मागील कामगिरी दिसू लागेल).
- Published in Equity Schemes