आयसीआयसीचे ३-in-१ Account ज्यात तुम्हाला मिळेल ICICI बँकचे सेव्हिंग खाते + ICICI बँकचे डिमॅट + ICICI Securitiesचे ट्रेडिंग. याचा वापर करून कोठूनही व केव्हाही ऑनलाईन ट्रेडिंग करा आणि विश्वसनीय रिसर्चचा लाभ मिळवा.
मला तुमच्या मार्फत 3-in1 Account उघडावयाचा आहे तर काय केले पाहिजे?
उत्तर: तुम्ही जगाचे पाठीवर जरी कोठेही रहात असलात तरी आमचे मार्फत तुम्ही सहजपणे 3-in1 Account चालू करू शकता. प्रथम तुम्ही मला sadanand.thakur@mutualfundmarathi.com येथे इमेल करून तुमची आमचे मार्फत 3-in1 Account चालू करण्याची इच्छा व्यक्त करा, यामध्ये तुमची जास्तीत जास्त माहिती द्या, मोबाईल नंबर कळवा मी तुम्हाला फोन किंवा व्हिडीओ कॉल करून आपण एकमेकांशी संवाद साधू, आमचे मार्फत अकाऊंट उघडण्याचे फायदे मी तुम्हाला समजावून सांगेन यानंतर जर तुम्हाला अकाऊंट उघडावयाचा असेल तर आम्ही तुम्हाला पोस्ट किंवा कुरिअरने फॉर्म पाठवू सोबत तपशीलवार सूचना असणारे पत्रही असेल.
त्याप्रमाणे सह्या करून सोबत पत्रात लिहिल्याप्रमाणे कागदपत्रे व फॉर्म आम्हाला पोस्ट किंवा कुरिअरने रवाना करा:
Thakur Financial Services,
Near ICICI Bank, Kaviltali,
Chiplun-415605, Dist: Ratnagiri
साधारण १५ ते २० दिवसात तुमचा अकाऊंट उघडला जाईल व तुम्ही ऑनलाईन ट्रेडिंग सुरु करू शकाल.