फ्युचर्स

Home » फ्युचर्स

फ्युचर्स

वायदे बाजारातील फ्युच्युअर्स या विषयाची माहिती देणारे लेख मी प्रकाशित करणार आहे, सध्या यावर काम चालू आहे. रोखीचा बाजार हा विभाग पूर्ण झाला कि या विषयी लेख प्रकाशित केले जातील.

मला आशा आहे कि हे लेख वाचून तुम्हाला फ्युच्युअर्स मध्ये कसे व्यवहार केले जातात हे समजून येईल. येथे मी अनेक प्रकारचे रेशो कसे वापरावेत याची माहिती देणार आहे.

 

 

फ्युच्युअर्स या विषयाची माहिती देणारे लेख

 • in Futures

  1. वायदा बाजाराची तोंडओळख

  १. वायदा बाजाराची तोंड ओळख वायदेबाजाराबाबत थोडक्यात सांगावयाचे झाले तर कोणत्याही उत्पदनाची जी बाजारात किंमत असते ती एक तर कमी होऊ शकते किंवा जास्त होऊ शकते. जर ती वस्तू किंवा उत्पादन तुमच्याकडे असेल तर त्याचा परिणाम तुमच्या पोर्टफोलिओवर/नफा क्षमतेवर होऊ शकतो. समजा तुमच्याकडे एबीसी कंपनीचे शेअर्स आहेत किंवा ५०० ग्राम सोने आहे आणि जर तुमच्याकडे...
 • in Futures

  2. वायदे बाजाराची उपयुक्तता

  २. वायदे बाजाराची उपयुक्तता डेरिव्हेटीव्ह चा मराठी अर्थ आहे व्युत्पन्न किंवा कृदन्त. मात्र प्रचलित अर्थ वायदेबाजार असा आहे. वायदेबाजारात व्यवहार करण्यापूर्वी एक करार केला जातो. एखादी वस्तू, शेअर, सिक्युरिटी थोडक्यात अशी गोष्ट जिच्यामध्ये खरेदी विक्री करता येऊ शकते आणि त्या वस्तूला भविष्यातसुद्धा काही कमी किंवा जास्त मूल्य असते ते आज माहित नसते मात्...
 • in Futures

  ३. भविष्यात बदलणाऱ्या किंमतीबाबत करार (What are Forward Contracts?)

  ३. भविष्यात बदलणाऱ्या किंमतीबाबत करार (What are Forward Contracts?) Derivatives म्हणजेच वायदेबाजार म्हणजे एक जटिल आणि किचकट गणितीय समीकरणांचा वापर करून त्याचा वापर सट्टा खेळण्यासाठी सुद्धा केला जात असतो.  याला सभ्य भाषेत हुशार व्यक्तींनी ज्यांना आर्थिक भाषेत आर्थिक विषयातील तज्ञ व्यावसाईक असे संबोधले जाते, अशांकडून याचा वापर लवकर श्रीमंत होण्य...
TOP