SIP निवडण्यासाठी मदत

Home » SIP निवडण्यासाठी मदत

1) एसआयपी म्हणजे काय?

समभाग आधारित योजनांचे प्रकार १) लार्ज कॅप योजना (मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते) मोठ्या भांडवली कंपन्यांमधील गुंतवणूक (Large Cap Schemes)या प्रकारच्या योजनेतील पैसे हे नावाप्रमाणेच मोठ्या आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात.मोठ्या कंपन्यांची वार्षिक सरासरी वाढ हि स्थिर असते. तसेच या कंपन्या बुडण्याची व नुकसानीत जाण्याची शक्यता फारच कमी म्हणजे जवळपास नसतेच. या कंपन्यांच्या शेअर्समधील गुंतवणुकीवर मिळणारा परतावाही स्थिर असतो . या कंपन्यांमधील गुंतवणूक तुलनेने कमी जोखीमीची असते.गेल्या १५-२० वर्षात अशा योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळालेला दिसतो. शेअर बाजारात तेजी असताना अशा योजनेतून फार चांगला परतावा मिळतो व मंदी असताना नुक्संधी होते. बाजाराबाबत भाकीत करणे अवघड असते. मात्र अशा प्रकारच्या योजनेत नियमित दरमहा (एस आय पी द्वारे ) गुंतवणूक करत राहिल्याने बाजारातील तेजी-मंदीवर मात करून भरघोस उत्पन्न मिळवता येऊ शकते. अशा गुंतवणुकीसाठी तुमचे उद्दिष्ट किमान ७ ते १५ वर्षे असावे. म्हणून शक्यतो आपल्या निवृत्तीपर्यंतची मुदत निवडावी पैसे केव्हाही काढण्याची व केव्हाही खाते बंद करण्याची सुविधा अशा योजनेत असते. तसेच दरवर्षी एसआयपीची रक्कम वाढवत नेणे जास्त फायदेशीर होते. गुंतवणुकीला जितक्या लवकर सुरूवात केली जाते तेवढा चक्रवाढीचा व रुपी कॉंस्ट सरासरीचा अधिक फायदा मिळतो. बाजाराच्या कोणत्याही स्थितीमध्ये एस आय पी गुंतवणूक सुरु करावी. या योजनेत गुंतवणूक करून भविष्यातील अनेक गरजा ( लग्न , घर घेणे, गाडी घेणे, मुलांचे शिक्षण, निवृत्तीनंतरची तरतूद इ.) वेळच्या वेळी पूर्ण करणे सहज सुलभ होते. एक लक्षात ठेवा कि म्युचुअल फंडाच्या समभाग आधारित योजनेत शेअर बाजाराच्या चढ-उतारांची जोखीम असते. परंतु जर आपण दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर ही जोखीम एका उत्तम संधीमध्ये परावर्तीत होते. म्युच्यअल फंडाच्या योजनेतून किती उत्पन्न मिळेल याची काहीच खात्री देता येत नसते मात्र इतिहास असे सांगता कि दीर्घ मुदतीत म्युचुअल फंडाच्या समभाग आधारित योजनेतून उत्तम परतावा मिळालेला आहे. अनेक चांगल्या योजनेतून वार्षिक सरासरी 20% पेक्षा जास्त चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळालेला आहे.

2 )एसआयपी करण्याचे फायदे काय असतात?

3 ) आयकरात कोणता फायदा मिळतो?

TOP