मध्यमवर्गीय व्यक्तीने गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी? नुकतीच मला Whatsapp गृपवर मध्यमवर्गातील व्यक्तीने कोणत्या साधनात व किती प्रमाणात गुंतणूक करावी असा प्रश्न विचारला गेला होता म्हणूनच हा ताजा लेख मी आजच लिहिला आहे तो आपणास कदाचित मार्गदर्शक होऊ शकेल. सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय व्यक्ती हि निश्चित उत्पन्न देणाऱ्या सुरक्षित साधनात गुंतवणूक करण्यासा...
विमा ही गुंतवणूक नाही. जीवन-विमा हा प्रत्येकाच्या आर्थिक नियोजनातील एक महत्वाचा घटक आहे. परंतु ब-याच व्यक्ती विमा पॉलीसी घेणे म्हणजेचगुंतवणूक करणे असा गैरसमज करुन घेत असतात. मला हल्लीच एक मेल आला होता. त्यात असे लिहिले होते की ‘गेल्या वर्षी, ‘मी रु.२ लाखाची गुंतवणूक केली होती पैकी रु.८०,०००/- मी विम्यात गुंतवले होते.’ ह्या एकाच वाक्यामुळेच मला...
केवळ गुंतवणूकदारांचे माहिती व मार्गदर्शनासाठी. आपण आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करु इच्छित असल्यास कोठेही गुंतवणूक करण्या पुर्वी हे अवश्य वाचा. गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी: 1) स्वकष्टाने मिळविलेला पैसा गुंतवताना तो जेथे गुंतवला जाणार आहे त्याची परीपुर्ण माहिती करुन घ्या. 2) जी व्यक्ती ...
एकरकमी गुंवणूक कोणी करावी? ज्याचेकडे सद्दस्थीतीत एकदाच एकरकमी गुंतवणूक करण्याची क्षमता आहे. अचानक धनलाभ झाला असता अतिरिक्त असणारी रक्कम दीर्घ मुदतीसाठी गुंतवावी. मात्र अशी गुंतवणूकीत बाजाराची जोखीम जास्त येते, यास्तव अशी गुंतवणूक करताना जी रक्कम आपणाला पुढील किमान 5 वर्षे तरी लागणार नाही एवढीच रक्कम गुंतवावी. चांगला व अपेक्षी फायदा झाला झाला ...
एकदाच एकरकमी गुंतवणू करुन नियमीत दर महा पैसे काढण्याचे उदाहरण: म्युच्युअल फंडात एकरकमी रक्कम ठेऊन दरमहा ठरावीक रक्कम काढण्याची सुविधा आहे. या पर्यायालाSystematic Withdrawal Plan(एस.डब्ल्यू.पी.) असे म्हणतात. हा पर्याय ज्याना नियमीत दर महा उत्पन्न हवे आहे त्यांचेसाठी अतिशय चांगला आहे मात्र रक्कम गुंतवताना ती किमान 10 वर्षासाठ...
Systematic Investment Plan (SIP) म्हणजेच नियमीत केलेली गुंतवणुक: आपली स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला हा एकच जन्म आहे. गुंतवणुकीचे निर्णय महत्त्वाचे आहेत आहेत कारण आपली स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला त्या निर्णयांचीच मदत होते. Systematice Investment Plan (SIP)म्हणजेच नियमीत केलेली गुंतवणुक प्लँन दरमहा रुपये 500/- इतक्या कमी रकमेने सुरु...
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP): हा एक बॅंकेचे रिकरींग डिपॉझिटला अतिशय चांगला पर्याय आहे. तसेच ज्या व्यक्ती पिग्मिमध्ये गुंतवणूक करतात त्यांनाही हा चांगला पर्याय आहे. नियमित ठरावीक मुदतीने एकाच चांगल्या स्कीम मध्ये गुंतवणूक करीत राहणे फारच उत्तम. ठरावीक मुदत ही शक्यतो दर महा, दर तीन महिन्यांनी अथवा वार्षिक आपल्या सोयीने ठरवता येते. या ...
म्युच्युअल फंडात गुंतवणूक का व कशी करावी? म्युच्युअल फंडात गुंतवणूक का करावी? उत्तर अगदी सोपं आहे, कारण अतिरिक्त संपत्ती निर्माण करण्यासाठी. फक्त एकच गोष्ट लक्षात असूद्या की, समभाग संबधीत म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करताना ही गुंतवणूक फक्त दीर्घ मुदतीसाठी असावी. अल्पमुदतीत नफा किंवा नुकसान मोठ्याप्रमाणात होण्याची शक्यता अधिक असते दीर...