लार्ज कॅप फंड्स योजनेत ऑनलान गुंतवणूक करा
आम्ही येथे लार्ज आणि मिड कॅप प्रकारातील काही आघाडीच्या योजना देत आहोत, यामध्ये तुम्ही ऑनलान गुंतवणूक करू शकता.
योजनेचे नांव | रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | लॉगीन मागणी करा |
ABSL Equity Advantage Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
Franklin India Equity Advantage Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
HDFC Gwoth Opportunities Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
ICICI Pru Large & Mid Cap Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
Kotak Equity Opportunities Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
L&T Large & Midcap Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
Reliance Vision Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
SBI Large & Midcap Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
UTI Core Equity Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
सूचना:
- जर तुम्ही प्रथमच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक असाल तर तुम्हाला प्रथम आमच्या मार्फत एकदाच रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करावी लागेल. हि तुम्ही ऑनलान करू शकता किंवा आमच्याकडे फॉर्मची मागणी करूनही करू शकता.
- जर तुम्ही यापूर्वी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेले असेल तर तुम्ही तुमचे लॉगीन आयडी आणि पासवर्ड वापरून ऑनलान गुंतवणूक करू शकता.
- जर तुम्ही यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेले असेल मात्र तुमच्याकडे लॉगीन डीटेल्स नसतील तर तुम्ही आमच्याकडे लॉगीनची मागणी करा, आम्ही तसे तयार करण्याची सूचना देऊ तुम्हाला MFU कडून एक इमेल येईल त्यात दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचे लॉगीन आयडी आणि पासवर्ड तयार करू शकता. याचा वापर करून तुम्ही ऑनलान गुंतवणूक किंवा कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकता.
लार्ज कॅप योजनेतील गुंतवणूक हि देशातील पहिल्या १०० मोठ्या भांडवली आकारच्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये केली जाते यामुळे अशा योनेत केलेली गुंतवणूक हि तुलनेने कमी जोखीमीची मानली जाते मिड कॅप कंपन्या म्हणजे १०१ ते २५० क्रमांकाच्या भांडवली आकारच्या कंपन्यां या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर चढ उतार होत असतात. दीर्घ मुदतीत लार्ज आणि मिड कॅप योजनेतून जास्त प्रमाणात परतावा मिळू शकतो मात्र जेव्हा मंदी असते तेव्हा नुकसानही जास्त प्रमाणात होते.
शेअर बाजार जेव्हा खाली येतो तेव्हा या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती सुद्धा कमी होतात मात्र मंदी नंतर जेव्हा तेजी येते तेव्हा लवकरच झालेले नुकसान भरून येऊ शकते.
मंदीचा कालावधी कमी असतो व तेजीचा कालावधी जास्त असतो.
श्रद्धा और सबुरी या साईबाबांच्या वचनावर विश्वास ठेवून जर दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर प्रत्येकालाच चांगला फायदा होऊ शकतो.
दीर्घ मुदतीत शेअर बाजार निश्चितच वर जात असतो.