News Section

Home » News Section

Articles - लेख

  • in Articles

    होय तुम्हीसुद्धा अब्जोपती बनू शकता

    होय तुम्हीसुद्धा अब्जोपती बनू शकता. या जगात प्रत्येक व्यक्तीचीच श्रीमंत बनण्याची इच्छा असते कोणी ती व्यक्त करतो तर कोणी असे बोलण्यासाठी कचरतो. आज काल महागाई एवढी वाढलेली आहे कि करोडपती होऊनही तुम्ही तुमच्या साऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकत नाही हि वस्तुस्थिती आहे. म्हणूनच आता आपण करोडपती नव्हे तर अब्जोपती कसे बनू शकू याचा विचार...
  • in Articles

    पतसंस्था व सोसायटी

    पतसंस्था, क्रेडिट सोसायटी, सार्वजनीक ट्रस्ट, सहकारी गृहनिर्माण संस्था  अशा प्रकारचे संस्थाकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यायोग्य रक्कम असते.  मात्र अशा संस्था या सर्वसाधारणपणे बँकेच्या ठेवींमध्ये अल्प वा दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असतात.  या ठेवींवर रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार कधी कमी तर कधी जास्त व्याज मिळत ...
  • in Articles

    आपला गुंतवणूक सल्लागार

    आपल्या गुंतवणूक सल्लागाराचे मुल्यवर्धित सेवेबाबत आपण समाधानी आहात काय? या महत्वाचे प्रश्र्नाकडे बरेचसे गुंतवणूकदार गांभीर्याने पहात नाहीत त्यांचे दृष्टीने महत्वाचे असते कि ते रोख्यात, म्युच्युअल फंडात, विम्यात कि बँकेचे कायम निधीत गुंतवणूक करतायत आपण ज्याचे मार्फत गुंतवणूक करत आहोत या गोष्टीला ते दुय्यम महत्व देतात आणि या मुळेच बरेच वेळा गुंतवणूकीच...
  • in Articles

    शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत एक पाहा़णी

    शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत एक पाहा़णी सर्वसामान्य जनतेने म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे आकर्षक माध्यम म्हणून स्वीकारले आहे व त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.  महत्त्वाचे कारण म्हणजे सुलभता व पारदर्शकता. त्याचप्रमाणे, एखाद्याकडे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी पुरेसे भांडवल नसते, तर कोणाकडे भरपूर भांड...
  • in Articles

    तुम्हाला हे माहित आहे का?

    तुम्हाला हे माहित आहे का? महागाई दर वर्षी सरासरी ७% दराने वाढत असते त्यामुळे आज जर तुमची गरज दर महा रुपये ३००००/- (तीस हजार) असेल तर अजून ३०वर्षाने तुमचे उत्पन्न किमान दर महा रु.२,१०,०००/- (दोन लाख दहा हजार) एवढे असावयास हवे. बँक/पोस्ट वगैरे निश्चित उत्पन्न देणा-या साधनातून वार्षीक ९% दराने परतावा मिळत असला तरी त्यातुन...
  • in Articles

    भविष्याची तरतुद

    भविष्याची तरतूद: भविष्याची तरतूद करण्यास म्युच्युअल फंडात नियमित व दीर्घकाळ गुंतवणूक करीत राहणे हाच एक उत्तम पर्याय आहे. लवकरात लवकर निर्णय घेऊन ताबडतोब सुरुवात करा. तरुणपणात मौज मजेसाठी खर्च करण्याची मनोवृत्ती असतेच त्यात काही चूक आहे असं आम्ही म्हणत नाही मात्र थोडीशी काटकसर करून व अनावश्यक खर्चात थोडी कपात करून तुम्ही जर म्युच्युअल फंडात नियमितपण...
  • in Articles

    गुंतवणूकीचे साधे नियम

    गुंतवणूकीचे साधे नियम गुंतवणूक म्हटले म्हणजे काही तरी किचकट प्रकार आहे असा समज आपण उगाचच करुन घेतो. साधे व सोपे नियम पाळले तर हिच गोष्ट फारच सोपी आहे हे समजून येईल. साधी गोष्ट हि आहे कि गुंतवणूकीचे साधे व सोपे नियम पाळून कोणतीही व्यक्ती चांगला गुंतवणूकदार होऊ शकते, ज्यामुळे मोठ्या चुकासुध्दा टाळता येतात. येथे मी तुम्हाला यशस्वी...
  • in Articles

    माझ्या गुंतवणुकीचे मूल्य कमी झाले आहे म्हणून मी एसआयपी बंद करू का?

    माझ्या गुंतवणुकीचे मूल्य कमी झाले आहे म्हणून मी एसआयपी बंद करू का? गेले काही दिवस मला ठाकूर फायनान्शियल सर्व्हिसेसच्या गुंतवणूकदारांचे अनेकवेळा फोन येत असतात त्यांचे म्हणणे असते कि त्यांना त्यांची चालू असणारी एसआयपी बंद करावयाची असते. एसआयपी बंद करण्याचे कारण काय आहे असे विचारले कि बहुमतांशी गुंतवणूकदारांचे म्हणणे असते कि आमच्या गुंतवणुकीचे मूल्य क...
TOP