ऑनलाइन म्युच्युअल फंडाचे खाते सुरु करण्यासाठी तुमची KYC पूर्ण झालेली असली पाहिजे किंवा ती आपल्याला करावी लागेल. आम्ही तुम्हाला ऑनलाइन KYC करण्यासाठी मदत करू शकतो, यासाठी तुम्ही खालीलप्रमाणे केले पाहिजे.
१) प्रथम तुम्ही एका कोऱ्या कागदावर खाली सही करा आणि त्या सहीच्या वरच्या बाजूला तुमचे PAN कार्ड ठेवा आणि आता याचा फोटो काढा तो मला clients.tfs@gmail.com या इमेलवर किंवा 9422430302 or 9518752605 मोबाईलवर whatsapp वर पाठवा.
२) आता तुमच्या पत्त्याचा पुरावा (ड्रायव्हिंग लायसन्स, रेशनकार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, वीज बिल, टेलीफोन बिल – Land Line) यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट सही केलेल्या कोऱ्या कागदावर ठेवून याचा फोटो काढा तो मला clients.tfs@gmail.com या इमेलवर किंवा 9422430302 or 9518752605 मोबाईलवर whatsapp वर पाठवा.
३) आधार कार्ड सही केलेल्या कोऱ्या कागदावर ठेवून याचा फोटो काढा तो मला clients.tfs@gmail.com या इमेलवर किंवा 9422430302 or 9518752605 मोबाईलवर whatsapp वर पाठवा.
३) मोबाईल मधून तुमचा फोटो काढा आणि तो मला शेअर करा
४) तुमच्या बँक चेकचा (त्यावर तुमचे नाव प्रिंट केलेले असले पाहिजे) फोटो काढा तो मला clients.tfs@gmail.com या इमेलवर किंवा 9422430302 or 9518752605 मोबाईलवर whatsapp वर पाठवा.
५) खालील मजकूर कॉपी पेस्ट करून त्याची प्रिंट काढा किंवा पेनाने कोऱ्या कागदावर व्यवस्थित वाचता येईल असा लिहा त्याच्या खाली तुमची सही करा आणि याचा फोटो काढा तो मला clients.tfs@gmail.com या इमेलवर किंवा 9422430302 or 9518752605 मोबाईलवर whatsapp वर पाठवा.
The details furnished are true and correct to the best of my knowledge/belief and am liable for any misleading or misrepresentation of facts. I hereby consent to share my details and receive information through email/SMS from KRAs/CKYCs and other relevant intermediaries.
६) तुमची सही एका कागदावर करून त्याचा फोटो काढा तो मला clients.tfs@gmail.com या इमेलवर किंवा 9422430302 or 9518752605 मोबाईलवर whatsapp वर पाठवा.
७) खालील माहिती मला clients.tfs@gmail.com या इमेलवर किंवा 9422430302 or 9518752605 मोबाईलवर whatsapp वर पाठवा.
a) स्त्री / पुरुष
b) विवाहित कि अविवाहित
c) नोकरी / व्यवसाय
d) नोकरी असल्यास खाजगी कि सरकारी
e) वार्षिक उत्पन्न
f) जन्म कोणत्या जिल्ह्यातील
g) आईचे नाव
h) आपण विवाहित स्त्री असल्यास, लग्नापूर्वीचे पूर्ण नाव
i) वारसाचे नाव आणि जन्म तारीख
j) वारसाशी असलेला नातेसंबंध
k) तुमचा मोबाईल नंबर (शक्यतो whatsapp असलेला देणे)
l) तुमचा इमेल पत्ता
m) एसआयपी रक्कम आणि कोणत्या तारखेला बँकेतून कट व्हावी ती तारीख कळवा
हे केल्यानंतर मी तुमची KYC ऑनलाइन करून घेईन आणि तुम्हाला तसे कळवीन. त्याचप्रमाणे तुमचे म्युच्युअल फंडाचे खाते तुमच्या वतीने ऑनलाइन उघडून घेईन. तुम्हाला याबाबत MF Utility कडून एक इमेल आणि मेसेज येईल. तसेच तुमचा CAN (Common Account Number) कळवला जाईल. याचा वापर करून कोणत्याही म्युचुअल फंड योजनेत तुम्ही गुंतवणूक करू शकता, तसेच अन्य सारे आर्थिक व्यवहार करू शकता.
यानंतर तुम्हाला मी एक लिंक पाठवेन त्यावर क्लिक करून तुम्ही नेट बँकिंग किंवा NEFT करून म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवणूक करू शकता किंवा नवीन एसआयपी सुद्धा सुरु करू शकता.
तसेच मी तुमच्यासाठी MF Utiliti कडे लॉगीन तयार करण्याची विनंती दाखल करेन, तुम्हाला MFU कडून एक इमेल येईल त्यातील लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचे लॉगीन आयडी आणि पासवर्ड तयार करू शकाल ज्याचा वापर करून तुम्ही केव्हाही म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक किंवा एसआयपी सुरु करू शकाल.
तुमच्या साठी म्युच्युअल फंडाची योग्य योजना निवडण्यासाठी मी आपणास मदत करेन. यासाठी आपण फोनवर सविस्तरपणे बोलून निर्णय करू.