उत्पादने
१) म्युच्युअल फुंड: सर्वच म्युच्युअल फंडाच्या समभाग आधारित व कर्जरोखे आधारित विविध प्रकारच्या योजना आमच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
२) आयसीआयसीचे ३-in-१ Account ज्यात तुम्हाला मिळेल ICICI बँकचे सेव्हिंग खाते + ICICI बँकचे डिमॅट + ICICI Securitiesचे ट्रेडिंग. याचा वापर करून कोठूनही व केव्हाही ऑनलाईन ट्रेडिंग करा आणि विश्वसनीय रिसर्चचा लाभ मिळवा.
३) बॉंड व ठेवी: विवध प्रकारचे बॉंड उपलब्ध व कंपन्यांच्या आकर्षक व्याज दाराच्या ठेवी
४) जीवन विमा: एच.डी.एफ.सी.लाईफ कं ची सर्व विमा उत्पादने (आम्ही मुख्यत्वे करून टर्म इन्शुरन्स घेण्यास सुचवतो)
५) आरोग्य विमा: स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीची सर्व आरोग्य विम्याची उत्पादने
६) जनरल इन्शुरन्स: न्यू इंडियाची सर्व जनरल इन्शुरन्स उत्पादने ज्यात मिळेल वाहन विमा, फायर इन्शुरन्स, व्यावसाईक/औद्योगिक कारणासाठी लागणारे सर्व प्रकारचे इन्शुरन्स
७) गोल्ड लोन - ICICI Bank चे गोल्ड लोन कमीतकमी व्याजदर + उच्च दर्जाची सुरक्षा