कर बचत करण्यासाठी ELSS योजना
आयकर कलम ८० सी नुसार कर बचतीसाठी ELSS योजनेत ऑनलान गुंतवणूक करा
आम्ही येथे ELSS प्रकारातील काही आघाडीच्या योजना देत आहोत, यामध्ये तुम्ही ऑनलान गुंतवणूक करू शकता.
योजनेचे नांव | रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | लॉगीन मागणी करा |
ABSL Tax Relief 96 | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
Franklin India Taxshield Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
HDFC TaxSaver Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
ICICI Pru Long Term Equity Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
Axis Long Term Equity Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
L&T Tax Advantage Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
Reliance Tax Saver (ELSS) Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
SBI Magnum Taxgain Scheme | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
UTI Long Term Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
सूचना:
- जर तुम्ही प्रथमच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक असाल तर तुम्हाला प्रथम आमच्या मार्फत एकदाच रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करावी लागेल. हि तुम्ही ऑनलान करू शकता किंवा आमच्याकडे फॉर्मची मागणी करूनही करू शकता.
- जर तुम्ही यापूर्वी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेले असेल तर तुम्ही तुमचे लॉगीन आयडी आणि पासवर्ड वापरून ऑनलान गुंतवणूक करू शकता.
- जर तुम्ही यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेले असेल मात्र तुमच्याकडे लॉगीन डीटेल्स नसतील तर तुम्ही आमच्याकडे लॉगीनची मागणी करा, आम्ही तसे तयार करण्याची सूचना देऊ तुम्हाला MFU कडून एक इमेल येईल त्यात दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचे लॉगीन आयडी आणि पासवर्ड तयार करू शकता. याचा वापर करून तुम्ही ऑनलान गुंतवणूक किंवा कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकता.
कर बचतीच्या योजना या मल्टी कॅप प्रकारातील योजनेप्रमाणेच गुंतवणूक करत असतात. फक्त या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर आयकर कलम ८० सी अंतर्गत आयकरात सवलत मिळत असते. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीला ३ वर्षांचा लॉक इन पिरीयड असतो, जो सर्वात कमी आहे. मल्टी कॅप प्रकारातील योजना या डायव्हर्सीफाईड योजना मानल्या जातात कारण या योजनेतील पैसे हे मोठ्या (पहिल्या १००), मध्यम (१०१ ते २५०) आणि छोट्या (२५१ पासून पुढील साऱ्या) कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात. बाजारातील काळानुसार यातील मालमत्तेचे वर्गीकरण केले जाते.
शेअर बाजार जेव्हा खाली येतो तेव्हा सर्वच कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती कमी होतात मात्र मंदी नंतर जेव्हा तेजी येते तेव्हा लवकरच झालेले नुकसान भरून येऊ शकते.
मंदीचा कालावधी कमी असतो व तेजीचा कालावधी जास्त असतो.
श्रद्धा और सबुरी या साईबाबांच्या वचनावर विश्वास ठेवून जर दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर प्रत्येकालाच चांगला फायदा होऊ शकतो.
दीर्घ मुदतीत शेअर बाजार निश्चितच वर जात असतो.
- Published in Invest Online