इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स
क्षेत्रीय इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स योजनेत ऑनलान गुंतवणूक करा
आम्ही येथे क्षेत्रीय इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स प्रकारातील काही आघाडीच्या योजना देत आहोत, यामध्ये तुम्ही ऑनलान गुंतवणूक करू शकता.
योजनेचे नांव | रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | लॉगीन मागणी करा |
ABSL Infrastructure Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
DSP TIGER Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
Franklin Build India Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
ICICI Pru Infrastructure Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
HDFC Infrastructure Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
L & T Infrastructure Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
Reliance Power & Infra Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
SBI Infrastructure Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
UTI Infrastructure Fund | ऑनलान रजिस्ट्रेशन करा | ऑनलान गुंतवणूक करा | clients.tfs@gmail.com |
सूचना:
- जर तुम्ही प्रथमच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक असाल तर तुम्हाला प्रथम आमच्या मार्फत एकदाच रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करावी लागेल. हि तुम्ही ऑनलान करू शकता किंवा आमच्याकडे फॉर्मची मागणी करूनही करू शकता.
- जर तुम्ही यापूर्वी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेले असेल तर तुम्ही तुमचे लॉगीन आयडी आणि पासवर्ड वापरून ऑनलान गुंतवणूक करू शकता.
- जर तुम्ही यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेले असेल मात्र तुमच्याकडे लॉगीन डीटेल्स नसतील तर तुम्ही आमच्याकडे लॉगीनची मागणी करा, आम्ही तसे तयार करण्याची सूचना देऊ तुम्हाला MFU कडून एक इमेल येईल त्यात दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचे लॉगीन आयडी आणि पासवर्ड तयार करू शकता. याचा वापर करून तुम्ही ऑनलान गुंतवणूक किंवा कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकता.
इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स हे क्षेत्रीय प्रकारातील गणले जातात. या योजनेतील पैसे हे सर्व प्रकरच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे काम करणाऱ्या कंपन्या, बँक्स, एनबीएफएसी आणि इन्फ्रास्ट्रक्चरशी संबधित कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवले जातात. बरेचसे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हे दीर्घ मुदतीचे असतात जसे कि त्यात्यील काही प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी १०/१५ वर्षे सुद्धा लागू शकतात. भांडवली गुंतवणूक जास्त असते यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रीय योजना असल्यामुळे फार मोठी जोखीम असते. नियमितपणे आपल्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवावे लागते. जर तुम्हाला शेअरबाजाराची पुरेशी जाण असेल, क्षेत्रीय फंडाच्या जोखीमीची माहिती असेल तरच तुम्ही क्षेत्रीय योजनेत गुंतवणूक करा अन्यथा क्षेत्रीय फंडात गुंतवणूक करण्यापेक्षा एखाद्या चांगल्या डायव्हर्सीफाईड योजनेत गुंतवणूक दीर्घ मुदतीसाठी करा.
शेअर बाजार जेव्हा खाली येतो तेव्हा सर्वच कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती कमी होतात मात्र मंदी नंतर जेव्हा तेजी येते तेव्हा लवकरच झालेले नुकसान भरून येऊ शकते.
मंदीचा कालावधी कमी असतो व तेजीचा कालावधी जास्त असतो.
श्रद्धा और सबुरी या साईबाबांच्या वचनावर विश्वास ठेवून जर दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर प्रत्येकालाच चांगला फायदा होऊ शकतो.
दीर्घ मुदतीत शेअर बाजार निश्चितच वर जात असतो.
- Published in Invest Online