• 9503718779 Sujay
  • 9518 752 605 Sadanand
  • clients.tfs@gmail.com
  • साइन इन
  • साइन अप करा
  • Switch English

Thakur Financial Services

  • पहिले पान
  • आमच्या बाबत
  • म्युचुअल फंड
    • ऑनलान गुंतवणूक करा
    • म्युचुअल फंडाबाबत
    • म्युचुअल फंडाचे प्रकार
      • समभाग आधारित
      • कर्जरोखे आधारित
      • करबचतीच्या योजना
    • गुंतवणूक
    • शेअरबाजार
      • भांडवली बाजार
      • फ्युचर्स
      • ऑप्शन
    • डिमॅट खाते
    • उत्पादने
    • सेवा व सुविधा
  • विमा
  • आयकर
  • लेख
  • डाउनलोड
  • म्युच्युअल फंड ऑनलाईन
    • ऑनलान व्यवहार करा
  • संपर्क करा

मल्टी कॅप योजना

Tuesday, 22 January 2019 by Sadanand Thakur

मल्टी कॅप फंड्स योजनेत ऑनलान गुंतवणूक करा

आम्ही येथे मल्टी कॅप प्रकारातील काही आघाडीच्या योजना देत आहोत, यामध्ये तुम्ही ऑनलान गुंतवणूक करू शकता.

योजनेचे नांवरजिस्ट्रेशन करा ऑनलान गुंतवणूक करा लॉगीन मागणी करा
ABSL Equity Fundऑनलान
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक करा clients.tfs@gmail.com
Franklin India Equity Fundऑनलान
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक करा clients.tfs@gmail.com
HDFC Equity Fundऑनलान
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक करा clients.tfs@gmail.com
ICICI Pru Multi cap Fundऑनलान
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक करा clients.tfs@gmail.com
Axis Focussed 25 Fundऑनलान
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक करा clients.tfs@gmail.com
L&T Equity Fundऑनलान
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक करा clients.tfs@gmail.com
Reliance Multi Cap Fundऑनलान
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक करा clients.tfs@gmail.com
SBI Multicap Fundऑनलान
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक करा clients.tfs@gmail.com
UTI Equity Fund ऑनलान
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक करा clients.tfs@gmail.com

सूचना:

  • जर तुम्ही प्रथमच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक असाल तर तुम्हाला प्रथम आमच्या मार्फत एकदाच रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करावी लागेल. हि तुम्ही ऑनलान करू शकता किंवा आमच्याकडे फॉर्मची मागणी करूनही करू शकता.
  • जर तुम्ही यापूर्वी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेले असेल तर तुम्ही तुमचे लॉगीन आयडी आणि पासवर्ड वापरून ऑनलान गुंतवणूक करू शकता.
  • जर तुम्ही यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेले असेल मात्र तुमच्याकडे लॉगीन डीटेल्स नसतील तर तुम्ही आमच्याकडे लॉगीनची मागणी करा, आम्ही तसे तयार करण्याची सूचना देऊ तुम्हाला MFU कडून एक इमेल येईल त्यात दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचे लॉगीन आयडी आणि पासवर्ड तयार करू शकता. याचा वापर करून तुम्ही ऑनलान गुंतवणूक किंवा कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकता.

मल्टी कॅप प्रकारातील योजना या डायव्हर्सीफाईड योजना मानल्या जातात कारण या योजनेतील पैसे हे मोठ्या (पहिल्या १००), मध्यम (१०१ ते २५०) आणि छोट्या (२५१ पासून पुढील साऱ्या) कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात. बाजारातील काळानुसार यातील मालमत्तेचे वर्गीकरण केले जाते.

शेअर बाजार जेव्हा खाली येतो तेव्हा सर्वच कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती कमी होतात मात्र मंदी नंतर जेव्हा तेजी येते तेव्हा लवकरच झालेले नुकसान भरून येऊ शकते.

मंदीचा कालावधी कमी असतो व तेजीचा कालावधी जास्त असतो.

श्रद्धा और सबुरी या साईबाबांच्या वचनावर विश्वास ठेवून जर दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर प्रत्येकालाच चांगला फायदा होऊ शकतो.

दीर्घ मुदतीत शेअर बाजार निश्चितच वर जात असतो.

About multi cap funds in marathi. Multi cap funds is the combination of LargeMid & Small cap companies. Read in Marathi mutualfundmarathi.com
Read more
  • Published in Invest Online
No Comments

अनिवार्य सूचना (Disclaimers)

www.mutualfundmarathi.comया वेबसाईटची निर्मिती हि मराठी भाषिकांना त्यांचे मातृभाषेत म्युचुअल फंड व शेअरबाजाराची माहिती मिळावी म्हणून तयार केलेली आहे. या वेबसाईटची मालकी हि सदानंद ठाकूर याची असून येथील मजकूर पूर्व परवानगीशिवाय अन्यत्र पोस्ट करू नये. Thakur Financial Services ठाकूर फायनान्शियल सर्व्हीसेस ARN-46061 व्दारे म्युचुअल फंड वितरक म्हणून AMFI व अनेक AMC सोबत रजिस्टर आहे. या संकेतस्थळावर दिलेली माहिती, फायनान्शियल प्लानिंग सुविधा, कॅलक्यूलेटर व अन्य सुविधा हि तुमच्या म्हणजे या संकेतस्थळाला भेट देणार्यांच्या माहितीसाठी त्यांनी स्वत: उपयोगात आणण्यासाठी आहे. आम्ही यासाठी कोणतीही फी किवा अन्य कोणतेही मानधन आकारत नाही. ह्याचा वापर करून केलेली गुंतवणूक तसेच परिणाम देईल असा आमचा दावा नाही. म्युचुअल फंडात केलेली गुंतवणूक हि बाजाराच्या अधीन असते. मागील कामगिरी तशीच राहील अथवा राहणार नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी संबधित योजनेचे माहिती पत्रक वाचून व समजून घेऊन गुंतवणूक करा. (Disclaimer: Mutual Fund investments are subject to market risk, read all scheme related documents carefully. Past performance of the scheme may or may not sustain in future).

Design & Powered By S.N Enterprises

TOP
×