ऑनलान व्यवहार करा

यासाठी तुमच्याकडे एमएफ युटीलिटीचे लॉगीन आयडी व पासवर्ड असला पाहिजे. जर तो तुमच्याकडे असेल तर तुम्ही म्युक्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत थेट गुंतवणूक करू शकता, पैसे काढू शकता, नवीन एसआयपी, सुरु करू शकता, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत पैसे स्वीच करू शकता, एसटीपी सुरु करू शकता.

जर तुमच्याकडे एमएफ युटीलिटीचे लॉगीन आयडी व पासवर्ड नसेल तर तुम्ही आम्हाला फोन करून तो तयार करण्यास सांगा, आमच्याशी बोला आणि आपण हि सुविधा सुरु करून देऊ.

ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी येथे क्लिक करा

 

TOP