म्युच्युअल फंडात कोण गुंतवणूक करू शकतं?
भारतातील स्थानिक जे खालिलप्रमाणेः
- भारतात राहणारे भारतीय व्यक्ती/HUF
- भारतीय कंपन्या वा भागिदारी संस्था
- भारतीय ट्रस्ट / चॅरिटेबल संस्था बॅंका व आर्थिक संस्था
- नॉन बॅंकींग फायनान्शिअल कंपनीज
- इन्शुरन्स कंपनीज
- प्रॉव्हिडंड फंड
- म्युच्युअल फंड कंपन्या
अनिवासीः
अनिवासी भारतीय आणि मूळ भारतीय वंशाच्या व्यक्ती ओव्हरसिज कॉर्पोरेट बॉडीज
परदेशी संस्थाः
फॉरेन इंस्टिट्युशनल इंनव्हेस्टर्स जे सेबी कडे नोंदणीकृत आहेत